MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home खास लेख

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 10, 2012
in खास लेख, सॉफ्टवेअर्स
20
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग
मराठीतून टायपिंग करायचंय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठीतून टायपिंग.
थोड्या वर्षांपूर्वी मराठीतून टायपिंग कराण्यासाठी सर्व अक्षरं पाठ करून त्यासाठी इंग्लिश बटणे लक्षात ठेवावी लागत.मात्र आता खाली दिलेल्या पर्यायांना वापरुन तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करता येते.

  • ही सर्व सॉफ्टवेअर यूनिकोड प्रकारची आहेत. त्यामुळे सर्वच पीसी/मोबाइलवर व्यवस्थित दिसतात.
  • यापैकी कोणत्याही अॅपला इंटरनेट लागत नाही.
  • सर्व फ्री/मोफत उपलब्ध आहेत.
  • वर्ड,पॉवरपॉइंट,फॉटोशॉप अशा सर्व ठिकाणी मराठीत सहज टाइप करू शकतो.
कम्प्युटर / पीसीसाठी : –
  1. मायक्रोसॉफ्ट : http://bhashaindia.com/Downloads/ (Updated 2018)
  2. गूगल : www.google.com/intl/mr/inputtools/windows/ (आता उपलब्ध नाही!)
  3. मराठी टायपिंग टूल्स डाऊनलोड लिंक : https://goo.gl/kZm4FH
    Google Indic Input Tools Installer exe Download Link
सध्या उपलब्ध असलेल्या टूल्समध्ये वरची दोन सर्वात उत्तम आहेत. यापैकी कोणताही एक डाऊनलोड करून वापरा तुमच्या पीसीवर देखील मराठी!
  1. प्रथम मायक्रोसॉफ्टच्या लिंकवर (पहिली लिंक) जा आणि डाऊनलोड करून इंस्टॉल करा.
  2. नंतर उजव्या कोपर्‍यात खाली EN असं नवं दिसेल त्यावर क्लिक करा आणि निवडा Microsoft Indic Language Input Tool / मराठी MR
  3. आणि सुरू करा मराठी टायपिंग कम्प्युटर वर
  4. उदा. तुम्ही “sound” असं टाइप केलं तर “साऊंड” असं टाइप झालेल दिसेल
           

विंडोज १० साठी मराठी टायपिंग व्हिडिओ : Marathi Typing on Windows 10 Simple Way मोबाइल / स्मार्टफोनसाठी : –

अँड्रॉइड मोबाइल वर मराठी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल इंडिक कीबोर्ड  नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं……
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही “solapur” अस लिहिलं तर तुम्हाला “सोलापूर” असं दिसेल अथवा टाइप होईल.
आता याला नवं मटेरियल डिजाइन सुद्धा आहे. वापरुन पहा. नक्की आवडेल.मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा → Google Indic Keyboard App  

  1. प्रथम प्ले स्टोरवरून App इंस्टॉल करा
  2. नंतर Settings > Language & Input >“KEYBOARD & INPUT METHODS”
  3. ह्यामध्ये Google Indic ला टिक करा आणि Default “Choose input method” मध्ये “Marathi & English” निवडा.
  4. हिन्दी/मराठी आणि इंग्लिश यामध्ये भाषा तिथेच बदलण्यासाठी “ळ” आणि “abc”  अशा दिसणार्‍या बटनचा वापर करा.
  5. आणि आता टाइप करा मराठीत अगदी कोणत्याही App मध्ये उदा. WhatsApp, Hike, Messenger,इ.

याविषयी आम्ही यूट्यूबवर एक विडियो अपलोड केला आहे नक्की पहा : यूट्यूब विडिओ लिंक

Search terms : Marathi Typing Android Windows PC Laptop easy

Tags: BarahaILITMarathiQuillipadTransliteratetyping
Share15TweetSend
Previous Post

नोकियाचा विंडोज-8 लुमिया फोन धमाका सादर (वायरलेस चार्जिंग,विंडोज -8,प्युअर मोशन एचडी टच

Next Post

गूगल नॅविगेटरने ठरवा आणि प्रवास करा त्याच मार्गाने मदतीसह

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Flipkart Marathi

फ्लिपकार्ट आता मराठी भाषेत उपलब्ध : ऑनलाईन वस्तू खरेदी आता आणखी सोपी!

January 8, 2021
पु. ल. देशपांडेंच्या जयंतीनिमित्त गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

पु. ल. देशपांडेंच्या जयंतीनिमित्त गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

November 8, 2020
Windows 10 वर सहजसोपं मराठी टायपिंग : कोणत्याही सॉफ्टवेअर/टूलशिवाय!

Windows 10 वर सहजसोपं मराठी टायपिंग : कोणत्याही सॉफ्टवेअर/टूलशिवाय!

April 7, 2020
गूगल फॉर इंडिया : गूगल लेन्स, असिस्टंट, बोलो अॅप आता मराठीत!

गूगल फॉर इंडिया : गूगल लेन्स, असिस्टंट, बोलो अॅप आता मराठीत!

September 19, 2019
Next Post
गूगल नॅविगेटरने ठरवा आणि प्रवास करा त्याच मार्गाने मदतीसह

गूगल नॅविगेटरने ठरवा आणि प्रवास करा त्याच मार्गाने मदतीसह

Comments 20

  1. Anonymous says:
    8 years ago

    Dhanyavad……

    Reply
  2. TheDigitalMarathi says:
    8 years ago

    google input tools is बेस्ट , मराठीत केप्चा असता तर बर झालं असत

    Reply
    • sbagal says:
      8 years ago

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मायक्रोसॉफ्ट ilit सुद्धा चांगलं काम करत. येत्या काळात मराठी capcha देखील सुरू होईल.

      Reply
    • Mahadev Nhavkar says:
      5 years ago

      मी आपला अत्यंत आभारी आहे. मराठी जगतात अशा सर्व गोष्टींचा प्रचार व प्रसार व्हायला हवा.

      Reply
  3. Yadnyesha says:
    7 years ago

    Windows phone saathi?

    Reply
    • sbagal says:
      7 years ago

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. विंडोज फोनसाठी वरीलपैकी कोणतेही अॅप्लिकेशन सपोर्ट करत नाही मात्र इतर काही apps विंडोज फोनसाठी आहेत …..
      जसे की
      Indie टेक्स्ट ::: http://www.windowsphone.com/en-us/store/app/indie-text/3f41e457-cc17-4e09-9f01-fee36a66133d
      किंवा
      Type Marathi :: http://www.windowsphone.com/en-in/store/app/type-marathi/557728a0-6e41-4f2f-be0c-404467130743
      आशा करतो तुम्हाला उत्तर मिळाले असेल ….अधिक अडचण आल्यास पुन्हा विचारा ….
      धन्यवाद

      Reply
  4. नंदकिशोर म कुबडे says:
    6 years ago

    धन्यवाद अति सुंदर

    Reply
  5. Anonymous says:
    3 years ago

    गुुगल कीबोर्ड मध्ये मराठी इनस्किप्ट किबोर्ड कसा एनेबल करावा?

    Reply
  6. Amit Rasal says:
    3 years ago

    यूनिकोड Font म्हनजे नेमके काय?
    काय प्रोसेस असते, होते

    Reply
  7. Unknown says:
    3 years ago

    not success app for me what i do

    Reply
  8. BHAGWANT CHAVHAN says:
    2 years ago

    ENG ASA ICON DISAT NAHI AAHE

    Reply
    • Unknown says:
      2 years ago

      Mala pn ny yet plz help kra amhala

      Reply
  9. Unknown says:
    2 years ago

    Download zale nahi pl. help

    Reply
  10. Ashok says:
    2 years ago

    खूप छान माहिती दिलीत,,,,,

    Reply
    • Sooraj Bagal says:
      2 years ago

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.

      Reply
  11. sana shaikh says:
    2 years ago

    thanks sir

    Reply
  12. Shridas Kadam says:
    8 months ago

    Useful information

    Reply
  13. Meghraj Jagtap says:
    7 months ago

    धन्यवाद! माहिती खूप कामाला आली.

    Reply
  14. Gajanan Funde says:
    7 months ago

    अ वर अर्धचंद्र कसा द्यावा. जसं अॅप्पल हा शब्द व्यवस्थित लिहिता येत नाही.

    Reply
    • Sooraj Bagal says:
      7 months ago

      क्रोमच्या गेल्या काही अपडेट्सनंतर हा प्रॉब्लेम येत आहे. आम्ही क्रोमला कल्पना देण्याचा प्रयत्न केला आहे आता तो प्रत्यक्षात कधी पोहचेल त्यांनाच ठाऊक. सध्या उपलब्ध कोणत्याच टायपिंग टूलने सहज ॲ लिहता येत नाही.
      तूर्तास ‘ॲ’ कॉपी करू शकता किंवा क्रोमला Google Input Tools एक्सटेन्शन घेऊन त्यामध्ये Marathi Handwriting पर्यायाद्वारे ॲ लिहू शकाल.

      Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

January 20, 2021
Razer Project Hazel Smart mask

Razer कंपनीचा स्मार्ट मास्क सादर : स्मार्ट सुविधांसह RGB लाइट्ससुद्धा!

January 18, 2021

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

Razer कंपनीचा स्मार्ट मास्क सादर : स्मार्ट सुविधांसह RGB लाइट्ससुद्धा!

व्हॉट्सॲपने यूजर्सच्या नाराजीनंतर प्रायव्हसी पॉलिसीचा बदल पुढे ढकलला!

Hike हे भारतीय चॅट ॲप बंद होणार : कमी प्रतिसादामुळे निर्णय!

सॅमसंगचा Galaxy S21 स्मार्टफोन सादर : नवं कॅमेरा डिझाईन व एस पेन सपोर्ट!

टेलिग्राम यूजर्समध्ये मोठी वाढ : तब्बल ५० कोटीहून अधिक ॲक्टिव्ह यूजर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

error: Content is protected!