MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

शायोमी Mi Super Bass वायरलेस हेडफोन्स भारतात उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 16, 2019
in News
Mi Super Bass Wireless Headphones

गेल्या आठवड्यात शायोमीने Mi Super Bass Wireless Headphones १५ जुलै पासून अॅमेझॉन प्राईम डे निमित्ताने सादर होतील असं जाहीर केलं होतं. त्यानुसार काल सुरू झालेल्या प्राइम डे मध्ये हे हेडफोन्स भारतात उपलब्ध झाले आहेत. या हेडफोन्सची किंमत १७९९ असणार आहे. बेसकडे खास लक्ष दिलेल्या या हेडफोनमध्ये 40mm डायनॅमिक ड्रायव्हर आहे. हे हेडफोन्स वायर्ड किंवा वायरलेस दोन्ही प्रकारे वापरता येतात. यामध्ये Bluetooth 5.0, वॉइस असिस्टंटचा समावेश असून २० तासांची बॅटरी लाईफ आहे!

मी सुपर बेस वायरलेस हेडफोन्समध्ये 400mAh बॅटरी असून याद्वारे एक चार्जमध्ये ३०० गाणी वायरलेस मोडमध्ये ऐकता येतील! याला पूर्ण चार्ज करण्यास २ तास लागतील. त्यासाठी याला एक MicroUSB पोर्ट देण्यात आला आहे. याच्या 40mm drivers मुळे गाणी किंवा साऊंडचा बेस उत्तम राहील. हेडफोन्सचं वजन 150 ग्रॅम्स आहे.

ADVERTISEMENT
  • Mi Super Bass Wireless Headphones on Amazon
  • Amazon Prime Day : Deals

Tags: HeadphonesMiWirelessXiaomi
Share9TweetSend
Previous Post

चंद्रयान २ मोहीम : भारताचा रोव्हर काही तासात चंद्राकडे झेपावणार!

Next Post

हॉटस्टारचा जागतिक विक्रम : एकाचवेळी तब्बल २.५३ कोटी लोकांनी पाहिला सामना!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
OnePlus10R Nord CE Lite 2 Buds

वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

April 29, 2022
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
Next Post
Hotstar Streaming Record

हॉटस्टारचा जागतिक विक्रम : एकाचवेळी तब्बल २.५३ कोटी लोकांनी पाहिला सामना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech