MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

सॅमसंग Galaxy M01 आणि M11 भारतात सादर : स्वस्त पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 2, 2020
in स्मार्टफोन्स

सॅमसंगने त्यांच्या लोकप्रिय M सिरिज मध्ये नवे स्मार्टफोन्स सादर केले असून स्वस्त फोन्ससाठी आता दोन नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. Galaxy M01 आणि Galaxy M11 दोन्ही फोन अँड्रॉइड १० या सर्वात नव्या व्हर्जनसह मिळणार आहेत! M01 ला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असून M11 ला पंचहोल डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोन आजपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, सॅमसंग ऑफलाईन दुकाने आणि सॅमसंगच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होत आहेत. यामध्ये Alive Keyboard द्वारे मराठी भाषेत असिस्टंट सुद्धा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M11 मध्ये 6.4″ HD+ डिस्प्ले असून Snapdragon 450 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत मागे 13MP+5MP+2MP कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. 5000mAh ची बॅटरी असून 15W फास्ट चार्जिंगसुद्धा आहे! या फोनची किंमत १०९९९ (3GB+32GB) व १२९९९ (4GB+64GB) आहे.

ADVERTISEMENT

Samsung Galaxy M01 मध्ये 5.7″ HD+ TFT डिस्प्ले असून Snapdragon 435 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत मागे 13MP+2MP कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. 4000mAh ची बॅटरी आहे! या फोनची किंमत ८९९९ (3GB+32GB) आहे.

प्रोसेसर, कमी स्टोरेज सारख्या गोष्टी लक्षात घेता दोन्ही फोन्स तितकी चांगली कामगिरी तितकी चांगली नसेल. दोन्ही फोन्समध्ये Dolby Atmos साऊंड आहे. M11 मधील मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग नक्कीच अनपेक्षित आहे. मात्र इतर गोष्टींसाठी उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. सध्या चीनी फोन्सना होणारा विरोध लक्षात घेता स्वस्त फोन्ससाठी लोक सॅमसंगच्या या पर्यायाकडे वळू शकतात.

Samsung Galaxy M11

डिस्प्ले : 6.4″ HD+ Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 450
GPU : Adreno 506
रॅम : 3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB
कॅमेरा : 13MP Triple + 5MP wide + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 8MP
बॅटरी : 5000mAh 15W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर : Bluetooth, WiFi, Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, Dolby Atmos
रंग : Black, Metallic Blue and Violet
किंमत : हा फोन २ जूनपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, सॅमसंग ऑफलाईन दुकाने आणि सॅमसंगच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होत आहे.
₹१०९९९ (3GB+32GB)
₹१२९९९ (4GB+64GB)

Samsung Galaxy M01

डिस्प्ले : 5.7″ HD+ TFT Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 435
GPU : Adreno 505
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 13MP+2MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
रंग : Black, Blue and Red
किंमत : हा फोन २ जूनपासून फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, सॅमसंग ऑफलाईन दुकाने आणि सॅमसंगच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होत आहे.
₹८९९९ (3GB+32GB)

Tags: Galaxy MSamsungSmartphones
Share6TweetSend
Previous Post

पब्जी मोबाइलचं अपडेट : सॅनहॉक मॅपमध्ये आता जंगल ॲडव्हेंचर मोड!

Next Post

सॅमसंग Galaxy A31 भारतात सादर : 48MP कॅमेरा, 5000mAh ची मोठी बॅटरी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post
Samsung Galaxy A31

सॅमसंग Galaxy A31 भारतात सादर : 48MP कॅमेरा, 5000mAh ची मोठी बॅटरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech