MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

ॲमेझॉनचा ५० इंची 4K स्मार्ट टीव्ही फक्त २९,९९९ रुपयांत उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 1, 2021
in टीव्ही
AmazonBasics Smart TV

ॲमेझॉनने आज त्यांच्या स्वतःच्या AmazonBasics या ब्रॅंड अंतर्गत दोन नवे स्मार्ट टीव्ही ५० भारतात सादर केले असून हे दोन्ही टीव्ही 4K रेजोल्यूशन असलेले आहेत. एक टीव्ही ५० इंची आणि दुसरा ५५ इंची 4K Ultra HD LED डिस्प्ले असलेला आहे. दोन्ही टीव्ही HDR10, HLG आणि Dolby Vision तंत्रज्ञानाला सपोर्ट करतात! यामध्ये 1.95GHz प्रोसेसर सोबत 9th-Gen Amlogic Imaging Engine देण्यात आलं आहे. यामध्ये Fire TV OS ही ऑपरेटिंग सिस्टम असून हे पहिलेच अधिकृत फायर टीव्ही म्हणता येतील. या टीव्हीमध्ये आपण विविध स्ट्रीमिंग सेवांसोबत बरेच apps सुद्धा डाउनलोड करून इंस्टॉल करू शकता.

Vu, शायोमी, कोडॅक, वनप्लस, रियलमी, मोटोरोला, नोकिया (फ्लिपकार्ट) यांनी टीव्ही क्षेत्रात प्रवेश करून चांगलाच शिरकाव केला आहे. यांच्या टीव्हीला चांगला प्रतिसाद सुद्धा लाभत आहे. आधीच बाजारात असलेल्या सॅमसंग, एलजी, सोनी, यांना मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. फ्लिपकार्टने नोकीयासोबत भागीदारी करत टीव्ही आणल्यावर ॲमेझॉनने लगेच स्वतःचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. विशेष म्हणजे यांची किंमत शायोमीच्या टीव्हीपेक्षाही कमी आहे.

ADVERTISEMENT

AmazonBasics ब्रॅंड मुळात सर्वच वस्तु कमी किंमतीत उपलब्ध करून देत आहे. लहान उपकरणांसोबत त्यांनी एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, ओव्हन अशाही वस्तु आणल्या आहेत! लवकरच या टीव्हीचे ३२ इंची एचडी, ४३ इंची फुल एचडी आणि ४३ इंची 4K पर्याय सुद्धा येणार असून ते आणखी स्वस्त असणार आहेत.

Buy AmazonBasics Fire TV Edition 4K Ultra HD Smart LED TV on Amazon लिंक : https://amzn.to/34XQJRy

AmazonBasics Fire TV Edition 4K Smart TVs

Resolution: 4K Ultra HD (3840 x 2160) | Refresh Rate: 60 hertz | 178° wide viewing angle
Connectivity: 3 HDMI 2.0 ports to connect set top box, Blu Ray players, gaming console | 1 USB 3.0 and 1 USB 2.0 ports to connect hard drives and other USB devices | IR Port to control connected devices like Soundbars, Receivers and Set top boxes
Sound output: Inbuilt 20 Watts Powerful Speakers | Dolby Atmos
Smart TV Features: Fire TV OS | Built in Alexa and Alexa voice controls | DTH Set-Top Box Integration to switch between DTH TV Channels and OTT apps from home screen | Supported Apps: Prime Video | Netflix | Disney + Hotstar | YouTube | 5000+ apps from Fire OS Store | Display Mirroring | 1.95GHz Quad core processor
Display: A+ Grade LED panel | Dolby vision | HDR 10 + HLG | Amlogic 9th Generation Imaging Engine | Ultra bright screen | Advance picture processing | Anti-aliasing | Dynamic contrast | Dynamic backlight
Warranty Information: 1 Year Comprehensive Warranty; additional 1 year Warranty on panel
किंमत : 50″ ₹ 29,999 AB50U20PS
किंमत : 55″ ₹ 34,999 AB55U20PS

Tags: AmazonAmazonBasicsSmart TVTV
ShareTweetSend
Previous Post

यूट्यूबने जाहीर केले २०२० चे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ व क्रिएटर्स!

Next Post

Mi 10i भारतात सादर : 108MP कॅमेरा आणि 5G!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

ॲमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आज रात्री सुरू होतोय : खास ऑफर्स

September 21, 2022
Next Post
Mi 10i भारतात सादर :  108MP कॅमेरा आणि 5G!

Mi 10i भारतात सादर : 108MP कॅमेरा आणि 5G!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!