MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Mi 10i भारतात सादर : 108MP कॅमेरा आणि 5G!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 7, 2021
in स्मार्टफोन्स
0
Mi 10i भारतात सादर :  108MP कॅमेरा आणि 5G!

शायोमीने त्यांचा नवा स्मार्टफोन Mi 10i भारतात सादर केला असून यामधील i इंडियासाठी असल्याचं म्हटलं आहे!. हा फोन इतर देशात Redmi Note 9 Pro 5G म्हणून सादर झाला होता भारतात खास भारतीयांसाठी काही बदल करण्यात आले आहेत असं कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे. (खरं खोटं त्यांनाच ठाऊक!) शायोमीने त्यांचे चीनी फोन्स वेगळ्या नावाने भारतात सादर करण्याचा उद्योग जोरात सुरू ठेवला आहे.

हा Samsung HM2 सेन्सर असलेला भारतातला पहिलाच फोन आहे. या सॅमसंगच्या सेन्सरमुळे हा Mi फोन 108MP चे फोटो काढू शकतो! या फोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 750G प्रोसेसर देण्यात आला आहे जो या फोनला 5G नेटवर्कची सुविधा पुरवतो. 6.67-inch full-HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+, Corning Gorilla Glass 5 अशा सोयी यामध्ये आहेत.

Buy Mi 10i 5G on Amazon : https://amzn.to/2XkaqOY

हा फोन आता 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रमे २०९९९, २१९९९ आणि २३९९९ अशी असणार आहे. हा फोन Amazon India, Mi.com, Mi Studio stores आणि Mi Home stores वर ७ जानेवारी १२ वाजता उपलब्ध होईल. प्राइम ग्राहकांना ७ पासून तर इतर सर्वांना ८ तारखेपासून हा फोन मिळेल. लॉंचनिमित्त इथे अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या फोनला उत्तम नॉन चायनीज पर्याय म्हणजे सॅमसंग Galaxy M51. तुम्हाला योग्य वाटेल तो फोन खरेदी करा.

Mi 10i

डिस्प्ले : 6.67″ FHD+ Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 750G
GPU : Adreno 650
रॅम : 6GB/8GB
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 108MP Quad Camera + 8MP Ultrawide + 2MP Macro Lens + 2MP Depth
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 4820mAh 33W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 5.0, In Display Fingerprint Scanner, NFC, Dolby Atmos, HDR10+
नेटवर्क : 5G, 4G
सेन्सर्स : Dual GPS, Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Gyro-meter, Acceleration sensor, IR Blaster
रंग : Pacific Sunrise, Midnight Black, and Atlantic Blue
किंमत :
6GB+64GB 4G ₹ २०९९९
6GB+128GB 4G ₹ २१९९९
8GB+128GB 5G ₹ २३९९९

Amazon वर ऑफर्स

Search terms : Mi 10i smartphones launched in india with 5G and 108MP camera mi 10i buy sale date offers

Tags: MiRedmiSmartphonesXiaomi
ShareTweetSend
Previous Post

ॲमेझॉनचा ५० इंची 4K स्मार्ट टीव्ही फक्त २९,९९९ रुपयांत उपलब्ध!

Next Post

व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल : सर्व डेटा फेसबुकसोबत शेयर होणार?

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचा Galaxy S21 स्मार्टफोन सादर : नवं कॅमेरा डिझाईन व एस पेन सपोर्ट!

सॅमसंगचा Galaxy S21 स्मार्टफोन सादर : नवं कॅमेरा डिझाईन व एस पेन सपोर्ट!

January 14, 2021
Lava MyZ

Lava कंपनीचे नवे स्मार्टफोन्स सादर : आवडीनुसार पार्ट्स निवडण्याची सोय!

January 11, 2021
Moto G 5G भारतात सादर : सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन!

Moto G 5G भारतात सादर : सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन!

November 30, 2020
नवा व्हिडिओ : Samsung Galaxy F41 ची ओळख

नवा व्हिडिओ : Samsung Galaxy F41 ची ओळख

November 22, 2020
Next Post
WhatsApp Privacy Policy Update

व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल : सर्व डेटा फेसबुकसोबत शेयर होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

January 20, 2021
Razer Project Hazel Smart mask

Razer कंपनीचा स्मार्ट मास्क सादर : स्मार्ट सुविधांसह RGB लाइट्ससुद्धा!

January 18, 2021

नवा व्हिडिओ : पहा सिग्नल ॲप कसं वापरायचं…

Razer कंपनीचा स्मार्ट मास्क सादर : स्मार्ट सुविधांसह RGB लाइट्ससुद्धा!

व्हॉट्सॲपने यूजर्सच्या नाराजीनंतर प्रायव्हसी पॉलिसीचा बदल पुढे ढकलला!

Hike हे भारतीय चॅट ॲप बंद होणार : कमी प्रतिसादामुळे निर्णय!

सॅमसंगचा Galaxy S21 स्मार्टफोन सादर : नवं कॅमेरा डिझाईन व एस पेन सपोर्ट!

टेलिग्राम यूजर्समध्ये मोठी वाढ : तब्बल ५० कोटीहून अधिक ॲक्टिव्ह यूजर्स!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • अॅप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2021 A Product by BagalTech

error: Content is protected!