MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

यूट्यूबने जाहीर केले २०२० चे सर्वात लोकप्रिय व्हिडिओ व क्रिएटर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 26, 2020
in Social Media, इंटरनेट

यूट्यूब इंडियाने काही दिवसांपूर्वी या वर्षी सर्वात लोकप्रिय ठरलेले व्हिडिओ, गाणी, क्रिएटर्स यांची यादी जाहीर केली आहे. अजय नागर (कॅरीमिनाटी) हा सर्वाधिक सबस्क्रायबर्स मिळवून टॉप यूट्यूब क्रिएटर बनला आहे. त्याचा YouTube vs Tik Tok: The End डिलिट झाल्यानंतर आलेला व्हिडिओ Stop Making Assumptions २०२० मधील टॉप ट्रेंडिंग व्हिडिओ आहे. रॅपर बादशाहचं गाणं गेंदा फुल २०२० चा टॉप म्युझिक व्हिडिओ आहे. या याद्यांवर नजर टाकून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे गेमिंग चॅनल्सची वाढलेली लोकप्रियता.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या सोशल मीडियाचा प्रेक्षक महाराष्ट्रातून सर्वाधिक असला तरीही यामधील कोणत्याही यादीत एकाही मराठी व्हिडिओला स्थान मिळवता आलेलं नाही. अर्थात यासाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असल्या तरी मराठी प्रेक्षक मराठी कंटेंटला प्राधान्य देत नाहीत हे प्रमुख कारण आहे. त्यानंतर मराठी व्हिडिओचं असणारं कमी प्रमाण, अपलोड करण्यात सातत्य नसणं ही इतर कारणं आहेतच. अलीकडे काही चॅनल्सना लाखांमध्ये व्ह्यूज मिळत आहेत त्यामुळे चित्र काहीसं बदलत आहे म्हणण्यास हरकत नाही मात्र हे आणखी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात व्हायला हवं.

ADVERTISEMENT

भारतात सर्वाधिक चर्चेत असलेले/ट्रेंड झालेले व्हिडिओ २०२० : YouTube Top Trending Videos in India

  1. CarryMinati – Stop Making Assumptions | YouTube vs Tik Tok: The End
  2. Jkk Entertainment – Chotu Dada Tractor Wala | “छोटू दादा ट्रेक्टर वाला ” Khandesh Hindi Comedy | Chotu Comedy Video
  3. Make Joke Of – Make Joke of || MJO || – The Lockdown
  4. TRT Ertugrul by PTV – Ertugrul Ghazi Urdu | Episode 1 | Season 1
  5. Bristi Home Kitchen – Chocolate Cake Only 3 Ingredients In Lock-down Without Egg, Oven, Maida | चॉकलेट केक बनाए 3 चीजो से|
  6. ETV Dhee – Pandu Performance | Dhee Champions | 5th August 2020 | ETV Telugu
  7. Round2hell – The Time Freeze | Round2Hell | R2H
  8. Ashish Chanchlani Vines – Office Exam Aur Vaccine | Ashish Chanchlani
  9. BB Ki Vines – BB Ki Vines- | Angry Masterji- Part 15 |
  10. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah – Tapu Proposes To Sonu On Valentines Day! | Latest Episode 2933


भारतातील टॉप यूट्यूब क्रिएटर्स २०२० : YouTube Top Creators in India

  1. CarryMinati
  2. Total Gaming
  3. Techno Gamerz
  4. Jkk Entertainment
  5. ashish chanchlani vines
  6. Round2hell
  7. Technical Guruji
  8. CookingShooking Hindi
  9. Desi Gamers
  10. The MriDul

२०२० गाजवलं असे यूट्यूब क्रिएटर्स : YouTube Breakout Creators in India

  1. CarryMinati
  2. Total Gaming
  3. Techno Gamerz
  4. Desi Gamers
  5. The MriDul
  6. Lokesh Gamer
  7. Mythpat
  8. Khan GS Research Centre
  9. AiSh
  10. Helping Gamer

भारतातील सर्वात लोकप्रिय संगीत व्हिडिओ २०२० : YouTube Top Music Videos in India

  1. Badshah – Genda Phool | JacquelineFernandez | Payal Dev | Official Music Video 2020
  2. Moto (Official Video)| Ajay Hooda | Diler Kharkiya | Anjali Raghav | Latest Haryanvi Song 2020
  3. Ala Vaikunthapurramuloo – ButtaBomma Full Video Song (4K) | Allu Arjun | Thaman S | Armaan Malik
  4. Sumit Goswami – Feelings | KHATRI | Deepesh Goyal | Haryanvi Song 2020
  5. Illegal Weapon 2.0 – Street Dancer 3D | Varun D, Shraddha K | Tanishk B,Jasmine Sandlas,Garry Sandhu
  6. GOA BEACH – Tony Kakkar & Neha Kakkar | Aditya Narayan | Kat | Anshul Garg
  7. Emiway Bantai – EMIWAY – FIRSE MACHAYENGE (OFFICIAL MUSIC VIDEO)
  8. Ala Vaikunthapurramuloo – Ramuloo Ramulaa Full Video Song || Allu Arjun || Trivikram | Thaman S
  9. Muqabla | Street Dancer 3D |A.R. Rahman, Prabhudeva, Varun D, Shraddha K, Tanishk B
  10. B Praak: Dil Tod Ke Official Song | Rochak Kohli, Manoj M |Abhishek S, Kaashish V | Bhushan Kumar
Via: Best of 2020 on YouTube India
Tags: StatsYouTubeYouTube India
ShareTweetSend
Previous Post

गूगल प्लेवर २०२० मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

Next Post

ॲमेझॉनचा ५० इंची 4K स्मार्ट टीव्ही फक्त २९,९९९ रुपयांत उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
YouTube CEO

यूट्यूब सीईओ सुजन वोचितस्की यांचा राजीनामा : नील मोहन नवे सीईओ!

February 16, 2023
MrBeast Most Subscribed

MrBeast आता सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेला यूट्यूबर : PewDiePie ला मागे टाकलं!

November 16, 2022
यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

November 5, 2022
Next Post
AmazonBasics Smart TV

ॲमेझॉनचा ५० इंची 4K स्मार्ट टीव्ही फक्त २९,९९९ रुपयांत उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023
Moto Edge 40

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

May 25, 2023
WhatsApp Edit Message

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

May 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
WhatsApp Chat Lock

आता व्हॉट्सॲपवर ठराविक चॅट लॉक करता येणार!

May 16, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

May 29, 2023
PlayStation Showcase

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

May 26, 2023

अडोबीची फोटोशॉपमध्ये नवी सोय : Generative Fill

प्लेस्टेशन शोकेस : स्पायडरमॅन २ सह अनेक नव्या गेम्स जाहीर!

मोटोरोलाचा Edge 40 भारतात सादर : 144Hz pOLED डिस्प्ले!

व्हॉट्सॲपवर आता पाठवलेला मेसेज एडिट करता येणार!

लावा या भारतीय कंपनीचा AGNI 2 5G स्मार्टफोन सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!