MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

ॲमेझॉन प्राइम डे : २६ व २७ जुलै दरम्यान ऑनलाइन शॉपिंग सेल!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 25, 2021
in eCommerce
Prime Day 2021 Offers

ॲमेझॉनचा प्राइम डे २०२१ हा सेल भारतात २६ व २७ जुलै या दिवशी पार पडेल. विविध प्रकारच्या उत्पादनांवर अनेक ऑफर्स या निमित्ताने जाहीर करण्यात आल्या असून तब्बल २४०० हून अधिक नवी उत्पादने या सेल दरम्यान सादर केली जाणार आहेत. सर्व ऑफर्ससाठी लिंक : https://amzn.to/3iJ5Owm

हा सेल फक्त ॲमेझॉन प्राइमचं सदस्य असलेल्या ग्राहकांनाच उपलब्ध असेल. प्राइमचं सदस्य होण्यासाठी ३ महिन्यांसाठी ३२९ रुपये किंवा एक वर्षासाठी ९९९ रुपये मोजावे लागतील. यामध्ये फ्री डिलिव्हरी मोफत प्राइम व्हिडिओ चित्रपट, मालिका पाहता येतील, प्राइम म्युझिकवर मोफत गाणी,पॉडकास्ट ऐकता येतील व पुस्तकेही मोफत उपलब्ध असतील. ज्या ज्या वेळी सेल असेल तेव्हा प्राधान्य दिलेलं असेल.

ADVERTISEMENT

खास ऑफर्स

  • Amazon Fire TV Stick : ४९९९ ₹ २३९९ : https://amzn.to/2WkvB6r
  • Amazon Fire TV Stick Lite : ३९९९ ₹ २०९९ : https://amzn.to/2W7uS8r
  • Amazon Fire TV Stick 4K : ७९९६ ₹ ३५९९ : https://amzn.to/3eUc2s2
  • Echo Dot Starter Kit : ६५९८ ₹ २२९९ : https://amzn.to/2W9rwSo
  • Kindle E Reader : ७९९९ ₹ ६२९९ : https://amzn.to/3BDVr5y
  • OnePlus Nord 2 5G : ₹२९९९९ : https://amzn.to/3eUc5nI
  • Galaxy M21 2021 Edition : ₹११४९९ : https://amzn.to/3iFAUF0
  • Xiaomi Redmi Note 10T 5G : ₹१३९९९ : https://amzn.to/3eVezSN
  • iQoo 7 5G Orange २९९९० : https://amzn.to/3BDQwBD
  • Sony ZV-1 compact 4K vlogging camera ७७९९० ₹६२९९० : https://amzn.to/3BzDOE5

यावेळी HDFC बँक ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून ही ऑफर क्रेडिट व डेबिट कार्ड आणि EMI साठी उपलब्ध असेल. सोबत ॲमेझॉनने त्यांच स्वतःचं ॲमेझॉन आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड आणलं असून त्यावर खरेदी केल्यास रिवार्ड पॉईंट्स दिले जातील.

ॲमेझॉनसोबत फ्लिपकार्टनेही त्यांचा Big Saving Days सेल सुरू केला आहे. हा सेल २५ ते २९ जुलै सुरू असेल. ICICI क्रेडिट व डेबिट कार्ड ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल.

https://twitter.com/amazonIN/status/1413116000640192520

हा लेख विविध ऑफर्ससाठी दोन दिवस अपडेट केला जाईल

Tags: AmazonAmazon PrimePrime Day
ShareTweetSend
Previous Post

OnePlus Nord 2 5G भारतात सादर : सोबत Buds Pro सुद्धा उपलब्ध!

Next Post

इंस्टाग्राम Reels साठी आता ६० सेकंदांचा व्हिडिओ करता येणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Flipkart Amazon Sale Offers 2024

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २७ सप्टेंबरपासून!

September 25, 2024
फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल आज रात्रीपासून सुरू!

October 6, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Next Post
Instagram Reels

इंस्टाग्राम Reels साठी आता ६० सेकंदांचा व्हिडिओ करता येणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech