MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

भारतात ड्रोन्ससाठी नवी ड्रोन नियमावली २०२१ जाहीर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 26, 2021
in News
Drone Policy India 2021

नागरी विमान मंत्रालयाने आज नवी ड्रोन नियमावली २०२१ सादर केली असून ही यापूर्वीच्या Unmanned Aircraft Systems नियमावलीची जागा घेईल असं सांगण्यात आलं आहे. १५ जुलैला भारत सरकारने एक ड्रोन नियमावली जाहीर केली होती आणि संबंधित क्षेत्रातील व्यक्तीकडून ५ ऑगस्टपर्यंत प्रतिक्रिया/सूचना मागवल्या होत्या. ड्रोन्सच्या वापरामधील अडथळे कमी केल्याबद्दल या नियमावलीचं स्वागत सुद्धा करण्यात आलं होतं.

नव्या नियमावलीमधील काही बदल

ADVERTISEMENT
  • नव्या नियमानुसार Unique Identification Number शिवाय ड्रोन उडवण्याची परवानगी नाही.
  • हा नंबर मिळवण्यासाठी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागेल हा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म असेल जिथे यासंबंधीत सर्व गोष्टी एकाच जागी करता येतील.
  • मायक्रो ड्रोन्स, नॅनो ड्रोन्स आणि संशोधनासाठी करण्यात येणाऱ्या वापरावेळी पायलट परवानगीची गरज नाही.
  • ड्रोन वापरण्यासाठी लागणाऱ्या २५ फॉर्म्स/परवानगीची संख्या आता ५ वर आणण्यात आली आहे
  • ग्रीन झोनमध्ये ४०० फुटांपर्यंत आणि विमानतळाच्या परिघापासून ८ ते १२ किमी अंतरावर २०० फुटांपर्यंत उड्डाणासाठी परवानगी लागणार नाही.
  • certificate of conformance, certificate of maintenance, import clearance, acceptance of existing drones, operator permits, authorization of R&D organization and student remote pilot licence सारख्या गोष्टींची बरीच बंधने कमी करण्यात आली आहेत.
  • (अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत प्रेस नोटचा संदर्भ घ्या)

Ministry of Civil Aviation notifies liberalised Drone Rules, 2021@MoCA_GoI @JM_Scindia @Gen_VKSingh @DGCAIndia

Details: https://t.co/vOlUIadDwr pic.twitter.com/Im86XLJlS3

— PIB Civil Aviation (@Pib_MoCA) August 26, 2021

Via: Ministry of Civil Aviation notifies liberalised Drone Rules, 2021
Tags: DronesGovernment
ShareTweetSend
Previous Post

gamescom 2021 कार्यक्रम : Saints Row, Marvel Midnight Suns जाहीर!

Next Post

सॅमसंग Galaxy A52s 5G भारतात सादर! 120Hz डिस्प्ले, SD778G प्रोसेसर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटर्सच्या आयातीवर भारत सरकारचे निर्बंध!

August 3, 2023
DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

DJI चा नवा Inspire 3 ड्रोन : 8K फुलफ्रेम सेन्सरसह!

April 15, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
Next Post
Galaxy A52s 5G

सॅमसंग Galaxy A52s 5G भारतात सादर! 120Hz डिस्प्ले, SD778G प्रोसेसर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Google Gemini AI Pro Free Offer

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

July 17, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

गूगलची विद्यार्थ्यांसाठी ऑफर : Gemini AI Pro + 2TB स्टोरेज एक वर्ष मोफत!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech