MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Events

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 7, 2022
in Events
Apple iOS 16 macOS iPadOS

ॲपलने काल झालेल्या त्यांच्या WWDC 22 या डेव्हलपर कार्यक्रमात त्यांच्या सॉफ्टवेयर अपडेट्स बद्दल माहिती दिली. यामध्ये आयफोन्ससाठी iOS 16, आयपॅडसाठी iPadOS 16, मॅकसाठी macOS Ventura आणि वॉचसाठी WatchOS 9 अशा नव्या व्हर्जन्सची घोषणा करण्यात आली. हे अपडेट्स सप्टेंबर महिन्यात आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध होतील. यावेळी त्यांनी त्यांचा नवा प्रोसेसर M2 सुद्धा सादर केला असून हा प्रोसेसर असलेले MacBook Air आणि Macbook Pro सुद्धा जाहीर केले आहेत!

iOS 16

ॲपल आयफोन्ससाठी असलेल्या iOS 16 या ऑपरेटिंग सिस्टममध्ये बऱ्याच नव्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT
  • Lockscreen : यामध्ये प्रमुख म्हणजे नवीन लॉकस्क्रीन. आता लॉकस्क्रीनवर विजेट्स जोडता येतील, वेगवेगळे वॉलपेपर्स लावता येतील त्यांना इफेक्टस देता येतील!
  • Messages : मेसेजेसमध्ये आता पाठवलेला मेसेज एडिट करता येईल. शिवाय चुकून पाठवलेला मेसेज डिलिट करता येईल.
  • Filter By Focus : वेगवेगळ्या ॲप्स मधील कंटेंट सेट केलेल्या फोकसनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात दिसेल
  • Notification Views : आता नव्या लॉकस्क्रीनमुळे नोटिफिकेशन वरच्या भागाऐवजी खाली सहज पाहता येतील अशा ठेवण्यात आल्या आहेत.
  • MultiStop Routing : ॲपल मॅप्समध्येही आता नॅविगेशन करत असताना गूगल मॅपप्रमाणे स्टॉप टाकता येणार आहेत!

iPadOS 16

ॲपल आयपॅडसाठी असलेल्या iPadOS 16 या ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्टेज मॅनेजरसारख्या गोष्टी देण्यात आल्या आहेत ज्या आयपॅड वापरणं आणखी सोपं होईल.

  • Stage Manager : 6K एक्सटर्नल डिस्प्ले सपोर्ट सह एकावेळी ४ अॅप्स वापरता येणार. त्यांना हवं तसं resize करून हवं तिथे ठेवून वापरता येणार!
  • Reference Mode : तुमचा आयपॅड प्रो युजर्ससाठी कलर मॅच करण्यासाठी रेफरन्स म्हणून वापरता येईल!
  • Game Center : खास आयपॅडसाठी गेम्स डाउनलोड करणं आणि खेळणं सोपं व्हावं म्हणून हा पर्याय देण्यात येतोय.
  • Weather App : ॲपल प्रथमच आयपॅडसाठी स्वतंत्र वेदर ॲप देणार आहे!
  • Freeform : हा एक मोठा डिजिटल व्हाइटबोर्ड असेल ज्यावर आपण इतरांसोबत लाईव्ह ड्रॉ करणे, टेक्स्ट लिहिणे, अशा गोष्टी करू शकतो.
macOS Ventura

यामध्ये तुमचा आयफोन लॅपटॉपचा वेबकॅम म्हणून वापरता येईल शिवाय टॉप डाऊन व्यूसाठी आयफोनचाच wide angle कॅमेरा वापरुन दोन्ही व्यू एकावेळी व्हिडिओ कॉल वर दाखवता येतील! या सुविधेला त्यांनी Continuity Camera असं नाव दिलं आहे.

Find our what’s new in iOS 16 iPadOS 16 macOS Ventura M2 Silicon Macbook Air Macbook Pro

Source: iOS 16 Preview
Tags: AppleEventsiOSiOS 16iPadOSMacOSWWDC
ShareTweetSend
Previous Post

इंस्टाग्रामवर आता ९० सेकंदांच्या रील्स बनवता येणार : सोबत अनेक नव्या सोयी!

Next Post

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
Apple Mac Studio Display

ॲपल मॅक स्टुडिओ जाहीर : सर्वात पॉवरफुल कॉम्प्युटर M1 Ultra प्रोसेसरसह!

March 9, 2022
iPhone SE 2022 5G

ॲपलचा नवा स्वस्त आयफोन SE 5G 2022 सादर : सोबत नवा iPad Air जाहीर!

March 9, 2022
Next Post
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!