MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 22, 2022
in eCommerce
Amazon Prime Day India

ॲमेझॉनचा या महिन्यात जगभरात त्यांच्या खास प्राइम ग्राहकांसाठी सेल सुरू होतो. यावेळी भारतात २३ जुलै आणि २४ जुलै हे दोन दिवस हा सेल चालेल. यामधील सर्व वस्तूंवरील खास ऑफर्स फक्त ॲमेझॉन Prime सदस्यांसाठीच असणार आहेत. आयसीआयसीआय आणि एसबीआय बँक ग्राहकांना १०% अधिक सूट मिळेल.

प्राइम डे खास ऑफर्ससाठी लिंक : https://www.amazon.in/primeday

ADVERTISEMENT

प्राइमचं सभासद होण्यासाठी तुम्हाला १७९ दरमहा किंवा १४९९ वार्षिक फी द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला जवळपास सर्व वस्तूंवर एक दिवसात मोफत डिलिव्हरी, प्राइम व्हिडिओवरील चित्रपट/मालिका, प्राइम म्युझिकवरील गाणी, प्राइम रीडिंगवर मोफत पुस्तके, अशा सेल ऑफर्सवेळी प्राधान्य अशा बऱ्याच गोष्टी मिळतील. https://amzn.to/3S6NvCf

काही खास ऑफर्स

Fire TV Stick : ₹2199 : Fire TV Stick 2021 3rd Gen
Fire TV Stick Lite : ₹1799 : https://amzn.to/3olJH1Z
Fire TV Stick 4K : ₹2999 : https://amzn.to/3aTBXl3
Fire TV Stick 4K Max : ₹3799 : https://amzn.to/3IWuNJ8

Samsung Galaxy M13 : ₹11999 : https://amzn.to/3v9SkAy
Samsung Galaxy M33 5G : ₹15,499 : https://amzn.to/3J19dTG
Samsung Galaxy S20 FE : ₹29,999 : https://amzn.to/3B73I48
Samsung Galaxy M52 : ₹19,999 : https://amzn.to/3vaYpwQ

Apple iPhone 13 (128GB) – Starlight : ₹66,900 : https://amzn.to/3Pv4trU
Apple iPad Air (M1) : ₹63,999 : https://amzn.to/3v458sn

Redmi K50i : ₹20,999 : K50i
Xiaomi 11T Pro 5G Hyperphone : ₹29,999 : https://amzn.to/3J1J5II

वरील पैकी ऑफर प्राइससाठी तुमच्याकडे त्या बँकचं कार्ड असेल तरच ती किंमत मिळेल. बऱ्याच ऑफर्स नाममात्र आहेत तर काही इतर वेळी उपलब्ध किंमतीतच मिळत आहेत वस्तु घेण्यापूर्वी किंमत तपासून घ्या.

Tags: AmazonAmazon PrimeOffersPrime Day
ShareTweetSend
Previous Post

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

Next Post

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Next Post
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech