MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

Nvidia आता ॲपलला मागे टाकत सर्वात मोठया कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 6, 2024
in News

काल Nvidia (एनव्हिडिया) या GPUs तयार करणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आघाडीच्या कंपनीने आता चक्क ॲपलला मागे टाकत जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली मायक्रोसॉफ्टनंतर दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे! सर्वत्र वाढत चाललेल्या AI च्या वापरामुळे Nvidia च्या GPUs आणि AI चिप्सची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यामुळेच गेल्या काही महिन्यात या कंपनीच्या शेयर्सची सतत वाढ होत आहे! अवघ्या पाच वर्षात यांचा शेयर तब्बल ३५०० टक्क्यांनी वाढला आहे!

ADVERTISEMENT

आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यामुळेच मायक्रोसॉफ्ट, मेटा, गूगल, ॲमेझॉन, Oracle, Tesla सारख्या सर्व आघाडीच्या कंपन्या Nvidia च्या AI Chips वापरतात! यामुळेच ही कंपनी दिवसेंदिवस अधिकच मोठी होत चालली आहे.

आता या कंपनीने ३ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे! आम्ही फेब्रुवारीमध्ये याबद्दल लेख प्रकाशित केला होता त्यावेळी कंपनीने गूगलच्या अल्फाबेटला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची कंपनी बनण्याचा मान मिळवला होता आणि त्यांचं त्यावेळी १.८ ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल होतं !

काल Nvidia ने ॲपलला मागे टाकल्यावर या कंपनीचं मार्केट कॅपिटल आता 2,51,38,152 कोटी रुपये इतकं झालं आहे!

जगातल्या सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेल्या कंपन्या
Tags: Market CapitalNvidia
ShareTweetSend
Previous Post

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

Next Post

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Nvidia आता मायक्रोसॉफ्ट व ॲपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी!

Nvidia आता मायक्रोसॉफ्ट व ॲपलला मागे टाकत जगातली सर्वात मोठी कंपनी!

June 19, 2024
Nvidia च्या नव्या B200 GPU मध्ये तब्बल २०,८०० कोटी ट्रांझिस्टर्स!

Nvidia च्या नव्या B200 GPU मध्ये तब्बल २०,८०० कोटी ट्रांझिस्टर्स!

March 21, 2024
Nvidia जगातल्या सर्वात मोठया कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर!

Nvidia जगातल्या सर्वात मोठया कंपन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर!

February 15, 2024
मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

मायक्रोसॉफ्ट ॲपलला मागे टाकत बनली सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी!

January 17, 2024
Next Post
एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

एक्सबॉक्स गेम्स शोकेस : नव्या Call of Duty सोबत अनेक गेम्स जाहीर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech