MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home AI

Nvidia च्या नव्या B200 GPU मध्ये तब्बल २०,८०० कोटी ट्रांझिस्टर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 21, 2024
in AI

Nvidia ने Blackwell B200 या त्यांच्या नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चिपचे अनावरण केले आहे जी जगातली सर्वात शक्तिशाली चिप असणार आहे. नवी B200 चिप यापूर्वीच्या B100 पेक्षा ३० पटीने अधिक वेगाने काम करू शकते! याची किंमत अंदाजे २५ लाख ते ३४ लाख रुपये दरम्यान असेल! जगातल्या सर्व प्रमुख कंपन्या त्यांच्या AI उत्पादनांसाठी Nvidia च्याच चिपचा वापर करत आहेत.

NVIDIA GB200 Grace Blackwell Superchip ही अशी CPU चिप आहे जिच्यामध्ये एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरी अशा दोन B200 जोडलेल्या आहेत!

ADVERTISEMENT

Blackwell या GPU Architecture चं नाव David Harold Blackwell या गणितज्ञाच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं असून त्यांनी गेम थेअरी आणि स्टॅटिस्टिक्समध्ये काम केलं होतं.

या कंपनीचा बाजारातील हिस्सा ८०% असून या नव्या चिपमुळे त्यांचं वर्चस्व आणखी वाढतच जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच Nvidia (एनव्हिडिया) ने गूगल आणि ॲमेझॉनला मागे टाकत जगातल्या सर्वात जास्त भागभांडवल असलेल्या कंपन्याच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

Nvidia चे प्रमुख Jensen Huang यांनी B200 “ब्लॅकवेल” चिप व्यतिरिक्त त्यांच्या Annual Developer Conference कार्यक्रमात बऱ्याच नव्या सॉफ्टवेअर टूल्सचा बद्दलसुद्धा माहिती दिली आहे. सोबतच ह्युमनॉइड रोबोट्स तयार करण्यासाठी चिप्सच्या नवीन मालिकेची रूपरेषा देखील मांडली आणि यावेळी अनेक रोबोट्सना मंचावर सामील होण्यासाठी आमंत्रित केले.

१९९३ मध्ये स्थापना झालेली Nvidia मुळात ग्राफिक्सवर प्रक्रिया करणाऱ्या कॉम्प्युटर चिप्सच्या GPU प्रकारासाठी विशेषतः कॉम्प्युटर गेम्ससाठी असणाऱ्या गेमिंग GPU साठी ओळखली जात होती.

एआय क्रांतीच्या खूप आधी, त्यांनी चिप्समध्ये वैशिष्ट्ये जोडण्यास सुरुवात केली ज्यामध्ये ते म्हणतात की मशीन लर्निंगला मदत करते त्यासाठी वेळोवेळी मोठी गुंतवणूक केली ज्यामुळेच आज त्यांना बाजारातील मोठा हिस्सा मिळवण्यास मदत झाली आहे. परंतु हळूहळू एएमडी आणि इंटेल सारख्या प्रतिस्पर्ध्यांमधूनसुद्धा स्पर्धा वाढत आहे.

जगभरातील सर्व मोठ्या कंपन्या Nvidia च्या चिपचा वापर करणार असून यामध्ये AWS, डेल, गूगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, OpenAI, Oracle, टेस्ला, xAI यांचाही समावेश आहे. या कंपन्यांचे प्रमुख त्यांच्या व्यवसायाला Nvidia च्या उत्पादनांचा आणि सेवांची कशा प्रकारे मदत झाली याबद्दल बोलताना पुढील प्रमाणे व्यक्त झाले आहेत.

सुंदर पिचाई : अल्फाबेट (गूगल) प्रमुख :  “Scaling services like Search and Gmail to billions of users has taught us a lot about managing compute infrastructure. As we enter the AI platform shift, we continue to invest deeply in infrastructure for our own products and services, and for our Cloud customers. We are fortunate to have a longstanding partnership with NVIDIA, and look forward to bringing the breakthrough capabilities of the Blackwell GPU to our Cloud customers and teams across Google, including Google DeepMind, to accelerate future discoveries.”

Andy Jassy ॲमेझॉनचे सीईओ : “Our deep collaboration with NVIDIA goes back more than 13 years, when we launched the world’s first GPU cloud instance on AWS. Today we offer the widest range of GPU solutions available anywhere in the cloud, supporting the world’s most technologically advanced accelerated workloads. It’s why the new NVIDIA Blackwell GPU will run so well on AWS and the reason that NVIDIA chose AWS to co-develop Project Ceiba, combining NVIDIA’s next-generation Grace Blackwell Superchips with the AWS Nitro System’s advanced virtualization and ultra-fast Elastic Fabric Adapter networking, for NVIDIA’s own AI research and development. Through this joint effort between AWS and NVIDIA engineers, we’re continuing to innovate together to make AWS the best place for anyone to run NVIDIA GPUs in the cloud.”

मायकल डेल : Dell Technologies चे संस्थापक : “Generative AI is critical to creating smarter, more reliable and efficient systems. Dell Technologies and NVIDIA are working together to shape the future of technology. With the launch of Blackwell, we will continue to deliver the next-generation of accelerated products and services to our customers, providing them with the tools they need to drive innovation across industries.”

Demis Hassabis : Google DeepMind चे प्रमुख : “The transformative potential of AI is incredible, and it will help us solve some of the world’s most important scientific problems. Blackwell’s breakthrough technological capabilities will provide the critical compute needed to help the world’s brightest minds chart new scientific discoveries.”

मार्क झकरबर्ग : मेटा (फेसबुक) प्रमुख : “AI already powers everything from our large language models to our content recommendations, ads, and safety systems, and it’s only going to get more important in the future. We’re looking forward to using NVIDIA’s Blackwell to help train our open-source Llama models and build the next generation of Meta AI and consumer products.”

सत्या नाडेला : मायक्रोसॉफ्ट प्रमुख : “We are committed to offering our customers the most advanced infrastructure to power their AI workloads. By bringing the GB200 Grace Blackwell processor to our datacenters globally, we are building on our long-standing history of optimizing NVIDIA GPUs for our cloud, as we make the promise of AI real for organizations everywhere.”

सॅम आल्टमन : OpenAI सीईओ : “Blackwell offers massive performance leaps, and will accelerate our ability to deliver leading-edge models. We’re excited to continue working with NVIDIA to enhance AI compute.”

Larry Ellison : Oracle चेयरमन : “Oracle’s close collaboration with NVIDIA will enable qualitative and quantitative breakthroughs in AI, machine learning and data analytics. In order for customers to uncover more actionable insights, an even more powerful engine like Blackwell is needed, which is purpose-built for accelerated computing and generative AI.”

इलॉन मस्क Tesla आणि xAI प्रमुख : “There is currently nothing better than NVIDIA hardware for AI.”

Tags: AIChipGPUNvidia
ShareTweetSend
Previous Post

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

Next Post

व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

February 22, 2025
DeepSeek AI

DeepSeek नावाच्या चीनी AI मुळे टेक कंपन्यांच्या शेयर्समध्ये पडझड!

January 28, 2025
Next Post
व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

व्हॉट्सॲपचं नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
OpenAI 4o Image Generation

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

March 27, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

OpenAI चं 4o इमेज जनरेशन : सोशल मीडियावर Ghibli आर्टची लोकप्रियता

मायक्रोसॉफ्टची Majorana 1 क्वांटम कॉम्प्युटिंग चिप जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech