MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 29, 2026
in News
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेल त्यांच्या सर्व ग्राहकांसाठी आणखी एक ऑफर आणली असून या अंतर्गत त्यांच्या प्रिपेड, पोस्टपेड, ब्रॉडब्रॅंड आणि डीटीएच युजर्सना ४००० रुपये किंमतीचं अडोबी एक्सप्रेस प्रीमियम १२ महिन्यांसाठी मोफत वापरता येणार आहे! अडोबी एक्सप्रेस ही अडोबी कंपनीचं फोटो एडिटिंग, इमेज क्रिएशन, सोशल मीडिया पोस्ट्स, इमेजेस, व्हिडिओ तयार करण्यासाठीचं ॲप आहे. यामध्ये अनेक AI सुविधासुद्धा आहेत.

या प्रीमियम प्लॅनमध्ये तुम्हाला AI ने इमेजेस तयार करण्याची सोय, बॅनर्स सोशल मीडिया पोस्ट्स तयार करता येतील. एका क्लिकवर व्हिडिओ बनवता येतील. फोटोमधील बॅकग्राउंड काढता येईल. 350000+ टेंप्लेट, 250 AI Credits दरमहा, 200M+ स्टॉक फोटोज, ३०००० फॉन्ट आणि 100GB क्लाऊड स्टोरेज मिळेल!

ADVERTISEMENT

एयरटेलची ऑफर Claim कशी करायची ?

  1. Airtel Thanks App डाउनलोड करून उघडा. तुमच्या एयरटेल फोन नंबर वापरुन लॉगिन करा.
  2. आता Manage Services विभागात जाऊन Claim OTTs & More वर टॅप करा
  3. आता आलेल्या पर्यायांमध्ये Adobe Express Premium वर टॅप करा
  4. आता टॅप केल्यावर अडोबीची वेबसाइट उघडेल तिथे तुमचा ईमेल आयडी टाकून अकाऊंट तयार करा.
  5. Redeem प्रक्रिया झालेली दिसेल
  6. आता पुन्हा Airtel Thanks मध्ये गेल्यावर तिथे त्याची वैधता दिसेल.
  7. https://www.adobe.com/in/express लिंक वर जाऊन Adobe Express डाउनलोड करू शकता.
  8. Adobe Express उघडल्यावर Step 4 मध्ये दिलेला Email ID आणि पासवर्ड टाइप करून लॉगिन करा.
ही ऑफर कधीपर्यंत उपलब्ध आहे?

२९ जानेवारी २०२६ पासून २८ जानेवारी २०२७ दरम्यान कधीही तुम्ही ही ऑफर Claim करू शकता

Claim केल्यानंतर अडोबी एक्सप्रेस प्रीमियम किती दिवस वापरता येईल?

Claim केल्यापासून १२ महिने ही ऑफर तुमच्या एयरटेल नंबरला उपलब्ध असेल. मात्र तुम्ही त्या सर्व १२ महिन्यांमध्ये एयरटेलचा रीचार्ज करून सिम ॲक्टिव ठेवावं लागेल.

अडोबी एक्सप्रेस प्रीमियम इतर डिव्हाईसवरही वापरता येईल का ?

होय तुम्ही डेस्कटॉप ब्राऊजर, आयफोन, अँड्रॉइड फोन अशा कोणत्याही ब्राऊजरअसलेल्या उपकरणावर ही सेवा वापरू शकता.

एयरटेलने काही महिन्यांपूर्वीच त्यांचा सर्व ग्राहकांना Perplexity Pro चं सबस्क्रिप्शन मोफत दिलं होतं. मात्र नंतर मधूनच त्यांनी ग्राहकांना त्यांचे कार्ड डिटेल्स जोडण्यास सांगितले त्यामुळे नंतर अनेकांनी त्या सेवेचा वापर थांबवला. सध्या भारतीयांना मोफत AI सेवा उपलब्ध करून देण्यामध्ये आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे.

Bharti Airtel, in a global first, has partnered with @Adobe to provide over 360 million Airtel customers in India with free access to Adobe Express Premium.

This initiative aims to democratise creativity by enabling easy access to professional-grade design tools at scale.

Read…

— Bharti Airtel (@airtelnews) January 29, 2026
ShareTweetSend
Previous Post

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

Next Post

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Next Post
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
Windows 10 Marathi Typing

विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!

June 18, 2019
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech