MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

शेअरचॅट २०१८ रिपोर्ट : मराठीत तब्बल १.७ कोटी पोस्ट्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 2, 2019
in ॲप्स

शेअरचॅट हे सोशल मीडिया अॅप ज्यावर स्टेट्स, गाणी, विनोद, व्हायरल व्हिडिओ इ. गोष्टी १४ भाषांमध्ये शेअर केल्या जातात. त्यांनी त्यांच्या २०१८ मधील कामगिरीविषयी एक रिपोर्ट सादर केला असून त्यामधील माहितीनुसार २० लाख मराठी भाषिक शेअरचॅटचा वापर करतात. प्रथमच इंटरनेटचा वापर करू लागलेल्या यूजर्सचा यामध्ये मोठा सहभाग असल्याच नमूद करण्यात आलं आहे.

रिपोर्टमधील माहिती असे दर्शवते की शेअरचॅटवर मराठी यूजर्सनी तब्बल १.७ कोटी पोस्ट्स शेअर केल्या आहेत ज्यामध्ये विविध फोटो, व्हिडिओ आणि GIF अॅनिमेशन्सचा समावेश होता. कंटेंट पोस्ट करण्यामध्ये ६७ टक्के पुरुष होते तर एकूण वेळ खर्ची घालण्यातही पुरुष यूजर्स पुढे होते असं दिसत आहे. गुड मॉर्निंग संदेश, व्हॉट्सअॅप स्टेट्स अशासाठी बरेच जण या अॅपचा वापर करताना आपण पाहू शकतो…

ADVERTISEMENT

२०१८ मध्ये शेअरचॅटवर सर्वात चर्चेत राहिलेले विषय खालील प्रमाणे :

  1. मराठा आरक्षण
  2. शेतकरी संप
  3. देवी दर्शन
  4. गणपती दर्शन
  5. पंढरपूर वारी

वरील ट्रेंड्सवरून दिसून येईल की इंस्टाग्राम, ट्विटर अशा ठिकाणी पाहण्यात येणार्‍या ट्रेंड्सपेक्षा हे किती प्रमाणात वेगळे आहेत. स्थानिक भाषेत कंटेंट मांडण्याची आणि त्याला योग्य प्रसिद्धी देण्याची सोय केली की स्थानिक भाषेतला कंटेंट आणखी लोकप्रिय होण्यास मदत होते हे यावरून मांडता येईल. यामध्ये एकूण इमेजेस व टेक्स्ट आधारित कंटेंट तयार करण्यावर अधिक भर असल्याच दिसून येतय. मात्र शेअरचॅटवर शेअर करण्यात येणारा कंटेंट किती प्रमाणात ओरिजिनल आहे किंवा त्याचा दर्जा काय आहे याविषयी फारसा विचार करण्यात आलेला दिसत नाहीय. बर्‍याच वेळा इतरांचे फोटो, विचार कॉपी करून ते पसरवलेले दिसून येतात. अर्थात हे आता सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पहायला मिळत आहे…!

ShareChat Download Link : ShareChat on Google Play

Tags: AppsMarathiShareChatStats
Share10TweetSend
Previous Post

मराठीटेक २०१८ आणि पुढील वाटचाल

Next Post

या गेम स्ट्रिमरने गेम्स खेळून २०१८ मध्ये तब्बल ७० कोटी कमावले!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
या गेम स्ट्रिमरने गेम्स खेळून २०१८ मध्ये तब्बल ७० कोटी कमावले!

या गेम स्ट्रिमरने गेम्स खेळून २०१८ मध्ये तब्बल ७० कोटी कमावले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech