MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्ट होम

आता कोणत्याही स्पीकरला बनवा अॅमेझॉन अलेक्सा स्मार्ट स्पीकर!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 18, 2019
in स्मार्ट होम

अॅमेझॉनने त्यांचं एको इनपुट (Echo Input) नावाचं उपकरणं आता भारतात उपलब्ध करून दिलं असून याद्वारे आपण कोणत्याही स्पीकरला अलेक्सा आधारित स्मार्ट स्पीकर बनवता येईल! एको इनपुट आता खरेदीसाठी उपलब्ध झालेलं असून याची किंमत २९९९ असेल.

3.5mm ऑडिओ केबल द्वारे किंवा ब्ल्युटुथ द्वारे यूजर्स त्यांच्या सध्या असलेल्या नॉनस्मार्ट स्पीकरला अलेक्सा सपोर्ट देऊ शकतात! ऑडिओ इनपुट म्हणजे यूजर्सनी दिलेली आज्ञा ऐकण्यासाठी एको इनपुटमध्ये चार मायक्रोफोन्स असणार आहेत ज्यामुळे खोलीतल्या कोणत्याही कोपर्‍यातून बोललं तरी अलेक्साला ऐकू जाईल! एको इनपुट द्वारे तुम्ही अमेझॉन प्राईम म्युझिक, गाणा, जिओ सावन म्युझिक, हंगामा, इ सेवांद्वारे गाणी, संगीत ऐकू शकता. सोबत अलेक्सा करू शकते ती नेहमीची कामं जसे कि अलार्म लावणे, बातम्या वाचून दाखवणे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, खेळांसंबंधित अपडेट्स, स्मार्ट होम उपकरणाच नियंत्रण, इ…

ADVERTISEMENT

अॅमेझॉन एको इनपुट लिंक : https://amzn.to/2DgzRYy

Bose, JBL and UE Boom यांच्या स्पीकर्ससोबत एको इनपुट मोफत मिळेल! खाली दिलेल्या स्पीकर्सपैकी एक खरेदी करताना कार्टमध्ये एको इनपुटसुद्धा अॅड करा आणि मिळवा एको इनपुट मोफत!
JBL GO 2 + ₹१५००
UE Boom 3 + ₹0
Bose Revolve + ₹0

Tags: AlexaEchoSmart HomeSpeakers
Share13TweetSend
Previous Post

लोकप्रिय वेबसाइट कोरा (Quora) आता मराठीत!

Next Post

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑफर्स…!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपल AirTag, नवीन Apple TV, नवे मॅजिक किबोर्ड व मॅजिक माऊस सादर!

ॲपल AirTag, नवीन Apple TV, नवे मॅजिक किबोर्ड व मॅजिक माऊस सादर!

April 21, 2021
realme 8 Pro

रियलमीचे realme 8 आणि 8 Pro फोन्स भारतात सादर : 108MP कॅमेरा!

March 25, 2021
iPhone 12

ॲपल iPhone 12 : चार आयफोन्स सादर : आता बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही!

October 14, 2020
Ring Always Home Cam

ॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा!

September 26, 2020
Next Post
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑफर्स…!

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑफर्स…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech