MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

मराठीटेकला हवी आहे तुमची मदत

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 15, 2015
in News

नमस्कार,

मराठी वेबविश्वात मराठी लोकांना टेक्नॉलजीच्या जगतातील ताज्या घडामोडींबद्द्ल माहिती मिळावी आणि सोप्या टिप्स & ट्रिक्स मराठीमध्ये वाचायला मिळाव्यात या उद्देशाने ह्या ब्लॉगची सुरवात केली होती. तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आज मराठीटेकची वाचकसंख्या १,००,००० पार गेली आहे. आणि यासोबत “मराठीटेक” मराठी मधला सर्वात वेगाने वाढणारा ब्लॉग ठरला आहे. मराठीटेक हा ब्लॉग स्वतःच अॅप्लिकेशन पब्लिश करणारा पहिलाच ब्लॉग! त्यालासुद्धा आपणा सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. (५०००+ यूजर)

ADVERTISEMENT
  • १,००,००० + वाचकसंख्या 
  • ५०० + फेसबूक चाहते 
  • ५००० + App यूजर , ~३०० Daily Reach
  • मराठीटेक फोरम – प्रश्नोत्तरे 

मात्र आजपर्यंत हा ब्लॉग Ads मुक्त राहिलाय. त्यामुळे आम्हाला कोणताही उत्पन्नाचा मार्ग नाही. काही वेळा आर्थिकदृष्ट्या काही प्रकल्प बंद होतात. मात्र आम्हाला तसे न करता मराठीटेकला आणखी पुढेच न्यायचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हा सर्वांना मदतीच आवाहन करत आहोत…  
मदतसुद्धा फूल न फुलाची पाकळी अशीच मागतोय !

तुम्हाला शक्य असेल अथवा जेव्हढी मदत करण्याची इच्छा असेल तेव्हढी मदत तुम्ही देऊ शकता अगदी १० रुपयापासून! यासाठी आम्ही सोपा मार्ग निवडलाय..
 Paytm नावाची मोबाइल/DTH रीचार्ज करण्यासाठी वापरली जाणारी वेबसाइट आपणा सर्वांना माहीत असतेच. तर या Paytm च्या Send Money या सुविधेचा वापर करून आम्हाला मदत करा.
त्यासाठी सूचना खालील प्रमाणे :

  1. प्रथम Paytm च्या वेबसाइटवर जा 
  2. मग उजव्या बाजूला वर Paytm Wallet वर क्लिक करा. 
  3. जर वॉलेट मध्ये बॅलेन्स नसेल तर Add Money या पर्यायाचा वापर करून Wallet मध्ये पैसे घाला. 
  4. हे पैसे पूर्णतः सुरक्षित असतील व यापुढे जेव्हा तुम्हाला रीचार्ज करायचा असेल तेव्हा वापरता येतील. 
  5. यानंतर Send Money वर क्लिक करा 
  6. येथे Mobile/Email च्या बॉक्स मध्ये [email protected] हा ईमेल अॅड्रेस टाका 
  7. नंतर Enter Amount बॉक्समध्ये तुमच्या वॉलेट मधील किती रक्कम मराठीटेकला मदत म्हणून द्यायची आहे ते टाका  (रु. १०/२०/३०/४०…. तुमच्या इच्छेनुसार) 
  8. Comment बॉक्स मध्ये MarathiTech Trasnfer व तुमचे नाव लिहा लिहा. * 
  9. आणि क्लिक करा Send Money ह्या निळ्या बटनवर … आणि धन्यवाद तुमची मदत आम्हाला लगेच मिळेल!

*लिहलच पाहिजे असं नाही 
तुम्ही Enter Amount बॉक्स मध्ये जेव्हढी रक्कम लिहाल तेव्हढीच अमाऊंट तुमच्या वॉलेट मधून घेतली जाईल . 

तुमच्या मदतीबद्दल आमच्या Helpers पेजवर तुमचं नाव असेल. यासाठी आम्ही आभारी  राहू आणि मराठी वेबविश्वासाठी असेच योगदान देत राहू.  
याबाबत काही शंका असल्यास [email protected] या ईमेल अॅड्रेसवर संपर्क साधा. 

Tags: HelpMarathiMarathiTech
ShareTweetSend
Previous Post

डिजिटल इंडिया वीक उपक्रमास सुरुवात

Next Post

शायोमी MiTV2, सॅमसंग J5,J7 आणि इतर…

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Bard Marathi

गूगलचा Bard AI आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

July 16, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
iPhone Marathi Typing

आयफोनवर मराठी टायपिंग करणं आता सोपं झालंय!

November 10, 2022
Next Post
शायोमी MiTV2, सॅमसंग J5,J7 आणि इतर…

शायोमी MiTV2, सॅमसंग J5,J7 आणि इतर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech