MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

एसुसचा फ्लिपकार्टवर OMG Days सेल, फोन्सवर मोठी सूट!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 7, 2019
in eCommerce, स्मार्टफोन्स

एसुसने ६ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर OMG Days सेल सुरु केला असून त्यांच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट जाहीर केली आहे. हा सेल ९ फेब्रुवारी पर्यंत चालेल. २०१८ मध्ये एसुसने तब्बल २० लाख फोन्स \ची विक्री झाली असल्याचं जाहीर केलं आहे!

Zenfone Max Pro M1 फोनवर ₹१५०० सूट
3GB RAM/32GB storage ₹8,499
4GB RAM/64GB storage ₹10,499
6GB RAM/64GB storage ₹12,499

ADVERTISEMENT

Asus Zenfone Max Pro M2 फोनवर ₹१००० सूट
3GB RAM/32GB storage ₹11,999
4GB RAM/64GB storage ₹13,999
6GB RAM/64GB storage ₹15,999

Zenfone Max M2 फोनवर ₹१००० सूट
3GB RAM/32GB storage ₹8,999
4GB RAM/64GB storage ₹10,999

Zenfone 5Z फोनवर ₹८००० सूट
6GB RAM/64GB storage ₹21,999
6GB RAM/128GB storage ₹24,999
8GB RAM/256GB storage ₹28,999

Zenfone L1 फोनवर ₹१००० सूट
2GB RAM/16GB storage ₹4,999

या डिस्काउंटसोबत नो कॉस्ट ईएमआय उपलब्ध असून फ्लिपकार्टकडून त्यांच्या ग्राहकांना कंप्लीट मोबाइल प्रोटेक्शन ९९ रुपयात देण्यात येत आहे. Zenfone 5Z व Zenfone Lite L1 साठी हे ३९९ रुपयात असेल. आता लवकरच येणाऱ्या शायोमीच्या नव्या फोन्सना आधीच स्वस्त पर्याय उपलब्ध करून देण्याचा एसुसचा प्रयत्न दिसतोय.

Tags: AsusOffersSmartphonesZenfone
Share9TweetSend
Previous Post

फेसबुक मेसेंजरवरही पाठवलेला मेसेज डिलिट करण्याची सोय!

Next Post

स्टार्टअप इंडिया व्हॉट्सअॅप चॅलेंज जाहीर : १.८ कोटींची बक्षिसं!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Perplexity Pro Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

July 18, 2025
Next Post
स्टार्टअप इंडिया व्हॉट्सअॅप चॅलेंज जाहीर : १.८ कोटींची बक्षिसं!

स्टार्टअप इंडिया व्हॉट्सअॅप चॅलेंज जाहीर : १.८ कोटींची बक्षिसं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Affinity by Canva FREE

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

November 7, 2025
ChatGPT GO Free India

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

November 4, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech