एसुसचे नवे स्मार्टफोन सादर : झेनफोन 5Z, 5, 5 Lite

Asus Zenfone 5Z
एसुसने त्यांच्या प्रसिद्ध झेनफोन मालिकेत नवे स्मार्टफोन्स सादर केले असून यामधील झेनफोन 5Z व 5 हे फोन तंतोतंत आयफोन टेन सारखेच दिसतात ! अगदी डिस्प्ले वरील कॅमेरा आणि सेन्सर साठी सोडलेल्या जागेसकट!
वरून त्यांच्या कार्यक्रमात आयफोनचा फ्रुटफोन असा उल्लेख केला!

झेनफोन 5Z सुविधा :
डिस्प्ले :  6.2-inch Full HD+ IPS 19:9 aspect ratio
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 845
रॅम : 4GB/6GB/8GB, स्टोरेज : 64GB/128/256GB
ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड ओरीओ 
कॅमेरा : 12 MP with Sony's IMX363 sensor, f/1.8 aperture, OIS
फ्रंट कॅमेरा : 8 MP with f/2.0 aperture
बॅटरी : 3300mAh

झेनफोन 5 सुविधा :
डिस्प्ले :  6.2-inch Full HD+ IPS 19:9 aspect ratio
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 636
रॅम : 4GB, स्टोरेज : 64GB
कॅमेरा : 12 MP with Sony's IMX363 sensor, f/1.8 aperture, OIS
फ्रंट कॅमेरा : 8 MP with f/2.0 aperture
ऑपरेटिंग सिस्टम : अँड्रॉइड ओरीओ 
बॅटरी : 3300mAh  .  

एसुसचे नवे स्मार्टफोन सादर : झेनफोन 5Z, 5, 5 Lite एसुसचे नवे स्मार्टफोन सादर : झेनफोन 5Z, 5, 5 Lite  Reviewed by Sooraj Bagal on February 28, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.