MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

अँड्रॉइड ५.० लॉलिपोप सादर सोबत नेक्सस ६ आणि नेक्सस ९

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 15, 2014
in Android, ऑपरेटिंग सिस्टिम्स
ADVERTISEMENT

गूगलने आज त्यांच्या अँड्रॉइड या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच लेटेस्ट व्हर्जन ५.० (लॉलिपॉप) सादर केलय.
अँड्रॉइड  ५.० (लॉलिपॉप)  फीचर्स ::

9 new features Android L will bring

9 new features Android L will bring

  • मटेरियल डिजाइन : गूगल नाऊ प्रमाणे डिजाइन 
  • नवीन लॉक स्क्रीन : कॅमेरा, फोन आणि लॉक एकाच ठिकाणी  
  • नवीन प्रकारच्या नोटिफिकेशन मेनू :  
  • नवीन नोटिफिकेशन बार :
  • 3D मल्टीटास्किंग :  एकाच वेळी अधिक कामे करणे आणखी सोपे    
  • एआरटी आणि 64 बीट सपोर्ट
  • बॅटरी सेवर :: स्वतःचा बॅटरी सेवर app जे बॅटरी वाचवण्यात मदत करेल 
  • यूएसबी ऑडिओ :: यूएसबी फोर्ट ल स्पीकर जोडून डायरेक्टली गाणी ऐका 
  • ब्लुटुथ 4.1 सपोर्ट : अधिक वेगवान डाटा ट्रान्सफर ब्लुटुथद्वारे  
सादर झालेली हार्डवेअर प्रोडक्टस :: 
  1. नेक्सस ६ फोन 
  2. नेक्सस ९ टॅब्लेट 
  3. नेक्सस प्लेयर (apps आणि गेम्स टीव्हीवर सुद्धा वापरता येणार )

नेक्सस ६ :: 

 डिस्प्ले : 5.96-inch 
रेजोल्यूशन : ultra-sharp 1440p& 493ppi    
प्रॉसेसर : Quad कोर 2.7GHz Snapdragon 805 Qualcomm
जीपीयू : Adreno 420 GPU 
बॅटरी : 3,220mAh battery
रॅम : ३ जीबी 
कॅमेरा : 13 एमपी ड्युल फ्लॅश & 1.2 एमपी फ्रंट 
ओएस : अँड्रॉइड  ५.० (लॉलिपॉप) 
किंमत :   रु. ४२९९९ (वर्षअखेरीस उपलब्ध )



नेक्सस ९ ::

3DBF2E2C-C238-436A-9CC5-7AE8639AB305डिस्प्ले : 8.9 inch display
प्रॉसेसर : 2 x 2.4 GHz cores on 64 bit  Tegra K1
बॅटरी : 6700 mAh battery
रॅम : 2 जीबी
कॅमेरा : 8 एमपी एमपी फ्रंट
ओएस : अँड्रॉइड ५.० (लॉलिपॉप)

Company Make : HTC

नेक्सस प्लेयर ::

हा प्लेयर टीव्हीला जोडून त्यावरती अँड्रॉइड अॅप्स वापरण्यासाठी उपयोगास येतो. याची किंमत केवळ 99$ आहे. अँड्रॉइड टीव्ही प्रमाणे ह्याचे काम चालेल. स्ट्रीमिंग गेमिंग ऑनलाइन मूवीज पाहता येतील.
यासोबत 39$ ला  गूगल गेमिंग कंट्रोलर देत आहे
 nexusplayer 

Tags: AndroidGoogleHTCNexus
ShareTweetSend
Previous Post

विधानसभा निवडणुका 2014 आणि त्याबद्दल काही माहिती

Next Post

व्हॉटसअॅप : नवीन व्हर्जन नवीन फीचर्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Google Year In Search 2024

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२४ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 16, 2024
Next Post
व्हॉटसअॅप : नवीन व्हर्जन नवीन फीचर्स

व्हॉटसअॅप : नवीन व्हर्जन नवीन फीचर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech