MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

आता मोटो जी अँड्रॉईड 4.4.2 किटकॅट फिचरसह

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 21, 2014
in स्मार्टफोन्स
मोटो जी मध्ये मोटोरोलाने अँड्रॉईड 4.4.2 किटकॅट फिचर उपल्बध करुन देण्यास सुरुवात केली आहे. मोटोरोलाच्या बजेट अँड्रोईड स्मार्टफोन मॉ़डेलमध्ये हे फिचर ग्राहकांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे. भारतात फेब्रुवारी महिन्यात लाँच करण्यात आलेल्या मॉडेलमध्ये 230.7 एमबी अपडेटमुळे गुगलची अद्यावत ऑपरेटिंग सिस्टिम मोटी जीमध्ये उपल्बध होणार आहे.
या अपडेटमध्ये नव्या फोन डायलर अॅप्लिकेशन तसंच गुगल हँगआऊटशी एसएमएस आणि एमएसएस क्षमता संलग्न होऊ शकणार आहेत. या अपडेटमुळं गॅलरी अॅपमध्ये नव्या फोटो एडिटिंग ऑप्शनची भर पडणार आहे. त्यात नव्या फिल्टर इफेक्ट, फोटो काढण्याची क्षमता, अॅडव्हान्स्ड क्रॉपिंग, तसेच कलर, एक्सपोझर, काँट्रास्टमध्ये  सहज बदल करता येणार आहेत.
या व्यतिरिक्त फोटो छापणे, गुगल डॉक्स, जीमेल मेसेज यासाठी हे अॅप सहाय्यभूत ठरेल. तसेच वायफाय, ब्ल्युटूथ आणि गुगल क्लाऊड प्रिंट, एचपी इ प्रिंटरचा उपयोगही सहज करता येणार आहे. मोटो जीचा वापर करणाऱ्या नोटिफिकेशन येणार नाही. त्यांना सेटिंगमधून हे अॅप चेक करता येईल.
सेटिंग आयकॉनवर टॅप केल्यानंतर अबाऊट फोनवर तसेच सिस्टिम अपडेटवर टॅप करावे. त्यानंतर डाऊनलोड सिलेक्ट करुन अपडेट करावे. मागच्या आठवड्यात लाँच करण्यात आलेल्या मोटो जीची फक्त फ्लिपकार्टच्या माध्यमातून विक्री करण्यात येते आहे. या मॉडेलमध्ये 720 रेझोल्यूशनसह 4.5 इंच स्क्रीन आहे.
त्याचप्रमाणे स्नॅपड्रॅगन 400 क्वॉड प्रोसेसरमुळं 1.2 GHZ स्पीड आहे. यात 8 GB आणि 16 GB स्टोरेज क्षमतेचे पर्याय आणि 16 GB रॅम आहे. प्रायमरी कॅमेरा 5 MP तर सेंकडरी कॅमेरा 1.3 MP इमेज शूट करु शकतो.
त्यामुळं आता  अँड्रॉईड 4.4.2 किटकॅट फिचरमुळे मोटी जीला किती फायदा होतो आणि आधीच भरघोस विक्री होत असतांना आणखी किती मागणी वाढते हे लवकरच करणार आहे.
ADVERTISEMENT
Tags: AndroidGoogleKitKatMoto GMotorolaSmartphones
ShareTweetSend
Previous Post

एचपीने लॉन्च केले 22,990 आणि 16,990 किंमत असणारे दोन टॅबलेट

Next Post

राकूटेन कंपनीने 5580 कोटीत विकत घेतले व्हाइबर स्मार्टफोन अ‍ॅप

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Next Post
राकूटेन कंपनीने 5580 कोटीत विकत घेतले व्हाइबर स्मार्टफोन अ‍ॅप

राकूटेन कंपनीने 5580 कोटीत विकत घेतले व्हाइबर स्मार्टफोन अ‍ॅप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech