MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

भविष्यातला कम्प्युटर मनगटावरच’ ‘अॅपल ‘ कडून २०१४मध्ये ‘आयवॉच’?

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 8, 2013
in Wearables
ADVERTISEMENT
Apple.jpg‘ आयपॅड ‘ च्या माध्यमातून टेक्नोसॅव्हींना उत्तमोत्तम गॅजेट्सची अनुभूती देणाऱ्या ‘ अॅपल ‘ तर्फे भविष्यात मनगटी घड्याळाप्रमाणे किंवा अॅक्सेसरीजप्रमाणे वापरता येईल, अशा उपकरणांची निर्मिती करण्यात येणार आहे. 

कंपनीचे सीईओ टिमोथी कुक यांनी मनगटावर मावेल, अशा आकाराच्या कम्प्युटर गॅजेटच्या निर्मितीचे आश्वासन दिले. ‘गुगल ‘ निर्मिती करीत असलेल्या इंटरनेट लिंक्ड ‘ गुगल ग्लास‘ ची निर्मितीही आपल्याला खुणावत असल्याचेही कुक यांनी स्पष्ट केले. मात्र, ‘ गुगल ग्लास ‘ हे उपकरण प्रचंड विस्तारणाऱ्या ‘ गॅजेट मार्केट ‘ चा भाग होऊ शकत नसल्याचे वास्तवही त्यांनी बोलून दाखविले. 

अॅक्सेसरीजप्रमाणे वापरता येणारी गॅजेट ही भविष्यातील उपकरणांची नांदी ठरू शकते. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या कंपन्यांबरोबरच आगामी काळात नव्याने कंपन्या या उपकरणांच्या बाजारपेठेत उतरता येण्याचीही शक्यता कुक यांनी वर्तविली. या पार्श्वभूमीवर ‘ अॅपल ‘ मनगटावर बांधता येणाऱ्या उपकरणाची (ज्याचे नाव ‘आयवॉच ‘ असल्याची बाजारात जोरात चर्चा आहे) निर्मिती करणार असल्याचे वृत्त आहे. ‘ गुगल ग्लास ‘ च्या लोकप्रियतेविषयी आताच काहीही बोलणे योग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले. मात्र, गुगलच्या या उपकरणाला मिळत असलेली प्रसिद्धी पाहता २०१४मध्ये ‘ अॅपल ‘ ‘ आयवॉच ‘ बाजारात सादर करण्याची शक्यता आहे. 

‘ माझ्या पाहणीतील बरीचशी तरुण मंडळी मनगटी घड्याळे वापरत नाहीत, त्यामुळे अशाप्रकारची उपकरणे हाताला बांधून फिरण्याची शक्यता फारच कमी असल्याचे माझे मत आहे. कम्प्युटरसारखी उपकरणे हाताला बांधल्यानंतर त्याचा वापर करणे, जवळपास अशक्य आहे, ‘ असेही टिमोथी कूक यांनी नमूद केले. स्मार्टफोनच्या बाजारपेठेत ‘ सॅमसंग ‘ मुळे ‘ अॅपल ‘ ला फटका बसल्याच्या वृत्ताचे कुक यांनी खंडन केले. 

काय आहे ‘गुगल ग्लास’? 

हे चष्म्यासारखी रचना असणारे ‘गुगल’चे उपकरण असून, त्यात सॉफ्टवेअरच्या माध्यमातून गेम, हवामानाचा अंदाज, बातम्या आणि इंटरनेटशी संबंधित सर्व सेवा वापरता येणार आहेत, असा ‘गुगल’चा दावा आहे.

Related keywords :
Gadget
iWatch
Apple
Smartwatch
Google Glass
Tim Cook
new technology

Tags: AppleApple WatchGoogle GlassInnovationSmart WatchesSony
ShareTweetSend
Previous Post

बारावी CET Results जाहीर

Next Post

‘गुगल ग्लास’ घातक! खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
Next Post

‘गुगल ग्लास’ घातक! खासगी जीवनामध्ये हस्तक्षेप होण्याची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech