Sooraj Bagal

Sooraj Bagal

सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची झलक

दिवसेंदिवस मोबाइल फोनच्या बाजारात दाखल होणाऱ्या नवनवीन उत्पादनांमुळे किंमतीचा मुद्दा तसा बाजूलाच फेकला गेला आहे . सातत्याने घटणाऱ्या किमतींमुळे फीचरफोन आणि स्मार्ट फोन यांच्यातील सीमारेषा  जवळजवळ पुसून टाकली आहे . किमान किंमतीपेक्षा थोडा अधिक खिसा रिकामा करण्याची तयारी आणि ब्रँडचे दडपणझुगारले , की तुमच्या पसंतीचा आणि बजेटमधील मोबाइल तुमचा होऊ शकतो . सध्या बाजारात नोकिया (मायक्रोसॉफ्ट ), सॅमसंग , अॅपल , एलजी , सोनी ,ब्लॅकबेरी आणि एचटीसी या ब्रँडेड कंपन्यांशिवाय अन्य कंपन्यांचेही तुलनेने स्वस्त आणि हायब्रँडच्या जवळपास फीचर्स असणारे मोबाइल अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहेत . सात हजारांहून कमी किंमत असलेल्या अँड्रॉइडफोनची ही झलक ... व्हिडिओकॉन ए २४  दिसायला देखणा .. ही व्हिडिओकॉन ए २४ची खासियतम्हणावी लागेल . स्लीम बॉडी आणि दोन रंगांतीलप्लास्टिक केस . याचा डिस्प्ले अधिक मोठा आहे . व्हॉइसकॉलचा दर्जा आणि ओव्हरऑल नेटवर्क कव्हरेज उत्तम आहे. फीचर्स : अँड्रॉइड ४ . २ . २ , ४ इंची टचस्क्रीन ( ८०० *४८० पिक्सेल ), १ . २ गिगाहर्ट्झ ड्युअल कोअर प्रोसेसर, २५६ एमबी रॅम , ५१२ एमबी इंटर्नल मेमरी (३२जीबीपर्यंत वाढविता येऊ शकते .) रीअर कॅमेरा ३ . २मेगापिक्सल , फ्रंट व्हीजीए कॅमेरा , ड्युअल सिम ,वायफाय , ब्लूटूथ , १४५० एमएएच ( मिली अॅम्पिअर परतास ) क्षमतेची लिथियम आयन बॅटरी ७२० पी क्षमतेचे व्हिडीओ अत्यंत सुरळीत आणि विनाअडथळा चालतात . हेडफोनवर ऑडिओ अत्यंत सुस्पष्ट आणि मोठ्या आवाजात ऐकू येतात . कमतरता : ३जी सपोर्ट नाही , फक्त २५६ एमबीची रॅम , कमी पिक्सेलच्या कॅमेऱ्यामुळे फोटोमध्ये शार्पनेस कमी आढळतो . कार्बन स्मार्ट ए २६  टचस्क्रीन , बॅक स्टेनलेस स्टील कव्हर आणि बॅकलाइट टच बटणामुळे कार्बन स्मार्ट ए २६चे सौंदर्य खुलते . फीचर्स :...

गुगल ड्राइव्हसाठी टिप्स

गुगल ड्राइव्हसाठी टिप्स

मोठमोठ्या आकाराच्या फाइल्स शेअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी गुगल ड्राइव्हने मोठी सोय उपलब्ध केली आहे. आता बहुतांश जणांना गुगल ड्राइव्हचा वापर...

नोकिया ल्‍युमिया 1020 भारतात लॉंच 41 MegaPixel camera Windows Phone आहे एकदम खास….

नोकिया ल्‍युमिया 1020 भारतात लॉंच 41 MegaPixel camera Windows Phone आहे एकदम खास….

नोकियाने ऍपल, सॅमसंग आणि सोनीच्‍या जबरदस्‍त स्‍मार्टफोन्‍सला टक्‍कर देण्‍यासाठी लॉंच केलेला ल्‍युमिया 1020 स्‍मार्टफोन अखेर भारतात लॉंच केला आहे. हा...

थ्री डुडलर थ्रीडी

थ्री डुडलर थ्रीडी

त्रिमिती तंत्रज्ञान हे आता अत्यंत महत्त्वाचे आणि नाविन्यपूर्ण बनत चालले आहे. या तंत्रज्ञानावर आधारीत सिनेमे आणि टिव्ही यांची आता सर्वानाच...

Page 249 of 311 1 248 249 250 311
ADVERTISEMENT
error: Content is protected!