MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

एसडी कार्डएवढा कम्प्युटर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 15, 2014
in कॉम्प्युटर्स
Computerसंगणक किती लहान होऊ शकतो याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का ? मात्र , जर तुम्ही हा प्रश्न इंटेल या कंपनीला विचारला तर त्यांचे उत्तर असेल अगदी एखाद्या लहान एसडी कार्ड इतके लहान. नुकताच इंटलेने आपला एडिसन हा नवीन जगातील सर्वांत लहान कम्प्युटर लॉन्च केला आहे. इंटेलने काही महिन्यांपूर्वी काम सुरू केलेल्या क्वार्क मायक्रोप्रोसेसर टेक्नोलॉजी वापरून हा लहान कम्प्युटर बनवला आहे. रोज अगदी आरामात घेऊन फिरता येईल इतकी मुव्हेबल कम्प्युटर बनवण्याच्या दृष्टीने हा शोध लावल्याची माहिती इंटेलचे सीईओ ब्रायन क्रॅनिंच यांनी दिली. 

एडिसन हा पूर्णपणे वायरेल आणि अनेक ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणारा एखाद्या एसडी कार्डप्रमाणे दिसणार कम्प्युटर आहे. खरेतर हा एखाद्या इंटेल प्लॅटिनम प्रोसेसच्या तोडीचा आहे. फक्त , याचा आकार लहान आहे. ‘ वेअरेबल कम्प्युटर टेक्नोलॉजी ‘ अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी एकरूप झालेली नाही. आजही अनेकांना वेअरेबल कम्प्युटर्स वापरणे शक्य होत नाही. त्यामुळे कम्प्युटर इंजिनिअरींसमोरच्या या आव्हानाला उत्तर देण्यासाठी एडिसनची निर्मिती करण्यात आली असून इंटलची जोड असल्याने हे तंत्रज्ञान सरस ठरू शकते. 

लासवेगास येथे झालेल्या कनझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये इडिसनच्या वापराचा डेमो देण्यात आला. उदाहरणार्थ ,जर पालकांना बाळाच्या हलचालीवर नजर ठेवायची असेल तर बाळाच्या कपड्यावर लावलेल्या एडिसनच्या मदतीने पालकांजवळच्या कम्प्युरशी कनेक्ट होऊन बाळ कसे आहे याची माहिती पोहोचवता येईल. यात अगदी बाळ रडण्यापासून ते बाळ घरातील कोणत्या भागात आहे , या सर्व गोष्टींवर एकाच वेळी लक्ष ठेवता येणार आहे. बाळ रडायला लागल्यास एडिसन त्याची सूचना पालकांना देईल. इंटलने याआधीही स्मार्टफोन , स्मार्टवॉचेस आणि स्मार्टग्लासेसच्या क्षेत्रात प्रॉडक्ट आणण्याचा प्रयत्न केला. मात्र , त्यात ते फसले होते. ती चूक टाळण्याचा प्रयत्न एडिसनच्या निर्मितीत करण्यात आला आहे. 

इंटेलचे प्रतिस्पर्धी क्वालकोमने आपल्या टॉव्क या स्मार्टवॉचची घोषणा केली होती. इंटेलनेही पुन्हा आपण स्मार्टवॉचच्या स्पर्धेत उतरत असल्याचे सांगत नवीन स्मार्टवॉचचे प्रोटोटाईप्सबद्दलची माहिती दिली. तसेच ,इंटेलने आपण ‘ जर्वीस ‘ हे इयरबड तयार करत असल्याचे सांगितले. या इयरबडमुळे बायोमेट्रिक्स आणि शरीराच्या इतर क्षमतांची माहिती मिळणार आहे. 

ADVERTISEMENT
Tags: CESComputersInnovationIntelSDcard
ShareTweetSend
Previous Post

सोनीने सादर केला प्रोजेक्टर; घरातच अनुभवा ‘मल्टीप्लेक्स’चा आनंद

Next Post

प्रश्न शंका अडचणी आहेत ? विचारा आम्हाला ..

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple Mac Studio Display

ॲपल मॅक स्टुडिओ जाहीर : सर्वात पॉवरफुल कॉम्प्युटर M1 Ultra प्रोसेसरसह!

March 9, 2022
CES 2022 Marathi

नवा व्हिडिओ : CES 2022 मध्ये सादर झालेली भन्नाट उपकरणे!

January 14, 2022
Sony Vision S Electric Car

सोनीची इलेक्ट्रिक कार येणार : नव्या कार कंपनीची घोषणा!

January 5, 2022
शायोमीचं अवघ्या ८ मिनिटात फोन फुल चार्ज करणारं 200W तंत्रज्ञान!

शायोमीचं अवघ्या ८ मिनिटात फोन फुल चार्ज करणारं 200W तंत्रज्ञान!

June 1, 2021
Next Post

प्रश्न शंका अडचणी आहेत ? विचारा आम्हाला ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

गूगलची ChromeOS Flex जुन्या लॅपटॉप्स, पीसीसाठीही उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!