MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 21, 2012
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
PICS: हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळाज्‍या आयफोनची जगभरातून वाट पाहण्‍यात येत होती. तो मोठया प्रतिक्षेनंतर लॉंच झाला. मात्र तो प्रत्‍यक्षात खरेदी करण्‍यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मोबाईलप्रेमींना आयफोन-5, 21 सप्‍टेंबरपासून बाजारात उपलब्‍ध होईल. या नव्‍या फोनची बॅटरी आधीच्‍या आयफोनपेक्षा जास्‍त क्षमतेची असेल. आणि याचे खास वैशिष्‍ट म्‍हणजे यामध्‍ये 4 जीची सुविधा उपलब्‍ध आहे. 
आयफोन-5 बाबतीत अनेक शक्‍यता वर्तवण्‍यात येत असल्‍या तरी बाजारात यांच्‍याशी स्‍पर्धा करण्‍यासाठी इतर मोबाईल कंपन्‍यांनी आपल्‍या बाह्या सरसावल्‍या आहेत. यामध्‍ये सर्वात महत्‍वाची भूमिका निभावणार आहे ती सॅमसंग कंपनी. सॅमसंग एस 3 बाजारात पूर्वीपासूनच उपलब्‍ध आहे. आणि त्‍यांनी आपले स्‍थानही चांगलेच पक्‍के केले आहे. एस 3 शिवाय SONY XPERIYA T, मायक्रोसॉफ्ट विंडोज 8 सारखे स्‍मार्टफोन आयफोन- 5च्‍या प्रगतीत अडथळा बनू शकतात. 

PICS: हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळासॅमसंग गॅलेक्‍सी s 3 ची सध्‍या बाजारात मोठी चर्चा सुरू आहे. लॉंचिंग झाल्‍यापासून त्‍यांनी 100 दिवसांच्‍या आतच 2 कोटी युनिट्सची विक्रमी विक्री केली आहे. 4.8 इंचीच्‍या HD Super- AMOLED स्‍क्रीनमुळे चांगला अनुभव मिळतो. यातील एस-बीम फिचरमुळे तुम्‍हाला फोटो आणि डॉक्‍युमेंट्स सहज ट्रान्‍सफर करता येतात. कॅमेरा 8 मेगापिक्‍सलचा असल्‍यामुळे छायाचित्रांची गुणवत्ता चांगली मिळते. त्‍याशिवाय या फोनमध्‍ये अनेक वैशिष्‍टे आहेत. याचे ऑलशेअर ऑप्‍शन विविध प्रकारच्‍या गेम्‍ससाठी उपयुक्‍त आहे. यामध्‍ये 1.4.1.4 GHZ चे प्रोसेसर लावण्‍यात आले आहे. बाजारात हा फोन 37,740 रूपयांस मिळतो.

PICS: हे आकर्षक मोबाईल बनू शकतात आयफोन-5 साठी अडथळाSONY XPERIYA T हा चांगल्‍या गुणवत्तेच्‍या कॅमे-यासाठी ओळखला जातो. या वैशिष्‍टबरोबरच या फोनमध्‍ये 4.55 इंचाची स्‍कॅचप्रुफ टचस्‍क्रीन देण्‍यात आली आहे. या फोनमध्‍ये अँड्राएड 4 आईसस्‍क्रीम सँडविच ऑपरेटिंग सिस्टिम लावण्‍यात आली आहे. याचे ड्युल प्रोसेसर 1.5 Ghzचे आहे. Xperiya T मध्‍ये 1GB रॅम देण्‍यात आली आहे. रिअर कॅमेरा 13 मेगापिक्‍सलचा आहे तर फ्रंट कॅमेरा हा 1.3 मेगापिक्‍सलचा आहे. कनेक्‍टीव्हिटीसाठी या फोनमध्‍ये Bluetooth, Wi-Fi आणि USB सारखे अ‍ॅप्‍स पुरवण्‍यात आले आहेत. फोनमध्‍ये 2 जी आणि 3 जी या दोन्‍ही सुविधा पुरवण्‍यात आल्‍या आहेत.

Sony Xperia Go नावाचा वॉटरप्रूफ मोबाइलसुद्धा सादर केला आहे.

Tags: AndroidAppleGalaxyiPhone 5SmartphonesSonyXperia
ShareTweetSend
Previous Post

नोव्हेंबरमध्ये भारतात पोहचेल गूगल टॅब ( स्वस्त + फीचर्सनी युक्त )

Next Post

सोशल नेटवर्किंग ई-लर्गिग टूल

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Next Post

सोशल नेटवर्किंग ई-लर्गिग टूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech