MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

अ‍ॅपलचा आयफोन -5 सादर : नाविण्याचा अभाव 20 % हलका आणि 18 % स्लीम

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 13, 2012
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
अ‍ॅपलची नवी क्रांती : आयफोन-5 लॉन्च; जाणून घ्या नवे फिचर्सतमाम अ‍ॅपलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अ‍ॅपलचा आयफोन -5 बुधवारी अमेरिकेत लाँच करण्यात आला. कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी बुधवारी तो सादर केला. 

दिसायला 4 एससारखाच असला, तरी हा फोन वजनाने त्याच्यापेक्षा 20 टक्क्यांनी हलका आणि 18 टक्क्यांनी स्लीम आहे. त्याच्या स्क्रीनची लांबी 4 इंच इतकी आहे. आयफोन-5 गुगल मॅपऐवजी स्वतःची मॅप सेवा वापरणार आहे. ग्लास व अँल्युमिनियमपासून तो बनवलेला आहे. अमेरिकेत खरेदीसाठी प्री-ऑर्डर 14 सप्टेंबरपासून सुरू होईल. याशिवाय 28 देशांत तो 28 सप्टेंबरपासून मिळू शकेल. भारताबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. याशिवाय आय ट्यून्सचे नवे व्हर्जन, आयपॉड नॅनो, आयपॉड टच ही उत्पादनेही लाँच करण्यात आली. सहा वर्षांपूर्वी स्टीव्ह जॉब्स यांनी याच शहरात पहिला आयफोन लाँच केला होता. तेव्हापासून जगात 24 कोटी आयफोन विकले गेले. आजवर आयफोनचे 6 मॉडेल सादर करण्यात आले आहेत. आयफोन 5 मुळे अँपलचा शेअर 683 डॉलरवर गेला आहे.

 मोफत अपडेट : आयफोन थ्री जीएस, फोर, 4 एस, न्यू आयपॉड, आयपॉड 2 हे 19 सप्टेंबरपासून आयओएस 6 मध्ये मोफत अपडेट केले जातील.
अ‍ॅपलची नवी क्रांती : आयफोन-5 लॉन्च; जाणून घ्या नवे फिचर्सएक नजर टाकूयात अ‍ॅपल  उत्‍पादनाविषयी…
 
अ‍ॅपलच्‍या उत्‍पादनाविषयी दरवेळी बाजारात वेगवेगळया बातम्‍या येत असतात. गेल्‍याच आठवडयात अ‍ॅपल बाबतीत काही अफवा पसरल्‍या होत्‍या. आयफोन- 5 लॉंचिंगनंतर प्री-ऑर्डरवर स्‍टोअरमधून लगेचच उपलब्‍ध होईल. 

4जी एलटीई- नव्‍या आयपॉडप्रमाणेच आयफोन-५ मध्‍ये 4 जी सेवा वापरता येईल. याआधी न्यू आयडमध्ये ४जी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.

आयओएस 6- गेल्‍या उन्‍हाळ्यात अ‍ॅपलच्‍या जागतिक परिषदेत याची घोषणा करण्‍यात आली होती. ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही आयफोन-५ मध्ये असेल.

अ‍ॅपलची नवी क्रांती : आयफोन-5 लॉन्च; जाणून घ्या नवे फिचर्स4 इंचाचा डिस्‍प्‍ले: यावेळी आयफोनच्‍या स्‍क्रीनची लांबी आणि रूंदीमध्‍ये काही फरक पडणार नाही. हा नवीन आयफोन पाच स्लिम आणि कमी वजनाचा आहे. तो ब्‍लॅक आणि व्‍हाईट रंगात उपलब्‍ध असेल.छोटे डॉट कनेक्‍टर- नव्‍या कनेक्‍टरसाठी अ‍ॅडप्‍टरही असू शकते. याला नव्‍या आयफोनबरोबर फ्री किंवा 10 डॉलरमध्‍ये वेगळे खरेदी करता येईल. आयफोन-5 चा हेडफोन जॅक खालच्‍या बाजूला आणि डॉक कनेक्‍टर त्याच्या बाजूला आहे.
अ‍ॅपलची नवी क्रांती : आयफोन-5 लॉन्च; जाणून घ्या नवे फिचर्स

आयपॉडचे नवे रुप- आयपॉडची नवी रेंजही यावेळी लॉंच करण्‍यात आली. आयपॉड नॅनो आणि आयपॉड टच लॉंच करण्यात आले आहेत. नॅनोची टचस्क्रीन २.५ इंचाची असेल.यामध्ये ब्ल्यू-टूथही देण्यात आले आहे. याची बॅटरी ३० तासांपर्यंत चालू शकते. विशेष म्हणजे यात एफएम रेडिओही देण्यात आला आहे.आयपॉड टचमध्ये ४ इंचाचा रेटिन डिस्प्ले आहे. पाच मेगापिक्सलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश लाईटही देण्यात आला आहे.

अ‍ॅपलची नवी क्रांती : आयफोन-5 लॉन्च; जाणून घ्या नवे फिचर्स

आय ट्यून्सचे नवे डिझाईन – आयट्यून्सच्या डिझाईनमध्येही बदल करण्यात आला. देश-विदेशातील सुमारे २०० मिलियन युजर्स हे रोज आयट्यून्सचा वापर करीत असतात. आयट्यून्स ११ येत्या ऑक्टोबरमध्ये लॉंच करण्यात येईल. त्यामध्ये आयक्लाऊडचे इंटिग्रेशनही करण्यात येणार आहे….

                                                                                                                                    सौजन्य :                                                                                                                     

Tags: AppleGoogleiPhone 5NavigationSmartphones
ShareTweetSend
Previous Post

ऑनलाइन शॉपिंग करायचीय ? ह्या साइट उपयुक्त ठरतील !

Next Post

घरगुती पवनचक्की : टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती (सतीश पाटील निर्मित )

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Next Post
घरगुती पवनचक्की : टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती (सतीश पाटील निर्मित )

घरगुती पवनचक्की : टाकाऊ वस्तूंपासून निर्मिती (सतीश पाटील निर्मित )

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech