MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॉम्प्युटर्स

क्रोमबुक : दी कॉम्पुटर फॉर एवरी वन

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 25, 2012
in कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स
ADVERTISEMENT
गुगल-सॅमसंगचा साडे तेरा हजार रुपयांचा लॅपटॉप लॉन्च!सॅन्फ्रांसिस्‍को- मायक्रोसॉफ्टला टक्‍कर देण्यासाठी गुगल आणि सॅमसंग दोन कंपनी एकत्र आल्या आहेत. गुगल आणि सॅमसंगने नुकताच एक हलक्या वजनाचा अत्याधुनिक लॅपटॉप लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप गुगल क्रोम वेब ब्राउजर ऑपरेटिंग सिस्‍टमवर कार्य करेल. याची किंमतही मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये आहे. 13 हजार 355 रुपये किंमत असलेला लॅपटॉप सहज उपलब्ध होईल.‘दी कम्पप्यूटर फॉर एवरी वन’

मायक्रोसॉफ्टचा सर्फेस टॅब्लेट लॉन्‍च होण्याअगोदरच गुगल आणि सॅमसंगने आपला ‘दी कम्पप्यूटर फॉर एवरी वन’ बाजारात आणला आहे.गुगल क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार्‍या ‘क्रोमबुक’चे वजन अवघे दीड किलो आहे. साडेसहा तास बॅटरी बॅकअप मिळणार आहे. मात्र अन्य क्रोमबुकप्रमाणे नव्या क्रोमबुकमध्ये हार्ड ड्राइव्हसाठी जागा देण्यात आलेली नाही. युजर्सला यासाठी इंटरनेट कनेक्शनवरच  निर्भर राहावे लागणार आहे. उल्लेखनीय म्हणजे या लॅपटॉपमध्ये ड्युअल वाय-फाय कनेक्टव्हीटी मिळेल.गुगलचा नवा लॅपटॉप दिसायला आकर्षक आहे. वजनाला हलका आणि अन्य लॅपटॉपच्या तुलनेत अतिशय स्लीम आहे. नया क्रोमबुक 10 सेकंडांपेक्षा कमी वेळात बूट होतो. यात 1080 पिक्सलवर हाय रिझोल्यूशनचे व्हिडिओ देखील पाहता येऊ शकतात. याच्या टचपॅडमुळे आपल्याला स्मूद स्क्रोलिंग आणि शानदार हार्डवेअरचा अनुभव घेता येणार आहे
.गुगल-सॅमसंगचा साडे तेरा हजार रुपयांचा लॅपटॉप लॉन्च!गुगल-सॅमसंगचा साडे तेरा हजार रुपयांचा लॅपटॉप लॉन्च!
नव्या क्रोमबुकची स्क्रीन 11.6 इंचांची असून 1366×768चे रिझोल्यूशन आहे. यात सॅमसंगचे Exynos5 ड्युअल प्रोसेसर देण्यात आले आहे. कनेक्टिव्हीटीसाठी ब्लूटूथ 3.0,HDMI पोर्ट, VGA कॅमरा आणि बिल्ट इन ड्युअल Wi-fi 802.11 a/b/g/n ची सुविधा देण्‍यात आली आहे.
Tags: ChromeChromebooksGoogleSamsung
ShareTweetSend
Previous Post

जमाना अल्ट्राबुकचा !

Next Post

स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post
स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

स्मार्टफोनधारकांची संख्या पोहोचली एक अब्जावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech