MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

विंडोज एक्सपीचे पॅकअप

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 12, 2012
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स
गेल्या ११ वर्षांपासून विंडोज एक्सपी ही कम्प्युटर युझर्सचीआवडती ऑपरेटिंग सिस्टीम झाली आहे . त्यानंतर विंडोजच्यानव्या एडिशन्स आल्या असल्या तरी एक्सपी एवढी लोकप्रियता कुणालाही मिळालेली नाही . त्यामुळेच कदाचितमायक्रोसॉफ्ट , अॅडोबसह इतर सॉफ्टवेअर कंपन्यांनी आता आपल्या नव्या सॉफ्टवेअरच्या एडिशन्स एक्सपीलासपोर्ट करणार नाहीत असे जाहीर केले आहे . त्यामुळे एक्सपीच्या युझर्सला नजिकच्या भविष्यात नव्या ऑपरेटिंगसिस्टीमबरोबर जुळवून घ्यावे लागणार आहे . 

गुगलनेही सर्व इंटरनेट एक्सप्लोअर धारकांना त्यांचा ब्राऊझर अपडेट करायला सांगितला आहे . इंटरनेटएक्सप्लोअरर १० येत्या २६ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार आहे . त्यानंतर म्हणजे १५ नोव्हेंबरपासूनइंटरनेट एक्सप्लोअर ८ किंवा त्यापूर्वीच्या एडिशन्सला गुगल अॅप्स सपोर्ट करणार नाहीत . त्यामुळे एक्सपीयुझर्सनी नवीन एक्सप्लोअरर इन्स्टॉल करायचा म्हटला तर मायक्रोसॉफ्ट ते करू देत नाहीय . इंटरनेटएक्सप्लोअररच्या नव्या एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करणार नाही असे कंपनीने जाहीर करून टाकले आहे . यायुझर्सला फायरफॉक्स , ऑपेरा , क्रोम यासारखे ब्राऊझर इन्स्टॉल करण्याची सोय आहे . 

पण फोटोशॉप युझर्सला तर ही सोय देखील उपलब्ध नाही . फोटोशॉपची सीएस ६ ही एक्सपीला सपोर्ट करणारीशेवटची व्हर्जन असेल असे अॅडोबने जाहीर केले आहे . कारण फोटोशॉपच्या आगामी व्हर्जनसाठी मॉडर्न हार्डवेअरग्राफिक्स लागणार असून ते एक्सपीमध्ये नाहीत , असे कंपनीचे प्रोडक्स मॅनेजर टॉम होगार्टी यांनी म्हटले आहे .विंडोजच्या नव्या एडिशन्समध्ये हे फीचर्स उपलब्ध आहेत . ग्राफीक कार्ड , ग्राफीक ड्रायव्हर्समुळे थ्रीडी , ब्लर गॅलरी, लाईटींग इफेक्ट यासारखे फीचर्स विंडोजच्या नव्या एडिशन्स युझर्सला वापरता येतील . फोटोशॉपची नवीएडिशन कधी दाखल होणार हे कंपनीने जाहीर केले नसले तरी आगामी एडिशन एक्सपीला सपोर्ट करणार नाही हेजाहीर करून ग्राहकांना ऑपरेटिंग सिस्टीम बदलण्यासाठी वेळ देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे . यापूर्वीचअडोब लाइटरुमच्या अपडेटेड एडिशन्स एक्सपीला सपोर्ट करत नाहीत . 

नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ऑगस्टमध्ये विंडोज ७ च्या युझर्सच्या संख्येने विंडोज एक्सपीच्यायुझर्सला क्रॉस केले आहे . त्यामुळे आगामी काळात कराव्या लागणा – या बदलांची तयारी कम्प्युटर युझर्सनेही सुरूकेल्याचे दिसून येते आहे . 

ADVERTISEMENT
Tags: Operating SystemsWindowsXP
ShareTweetSend
Previous Post

तुमचा आयफोन, आयपॅड किंवा आयपॉड टच करा अपडेट

Next Post

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

डिज्नी + हॉटस्टार आता जियो हॉटस्टार : JioTele OS चे टीव्ही येणार!

February 20, 2025
Crowdstrike BSOD Windows

जगभरातील विंडोज वर्क पीसीज् बंद : बँका, विमानतळे, रेल्वे अशा सेवा विस्कळीत!

July 19, 2024
Apple WWDC 2024

ॲपल WWDC24 कार्यक्रम : iOS 18, macOS Sequoia, Apple Intelligence जाहीर!

June 11, 2024
Next Post
जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

जीमेलवरून मेसेज पाठवा फुकटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech