MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

आता अ‍ॅपल आयफोन-5 मिळवा सुलभ हप्‍त्‍याने

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 13, 2012
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

गत शुक्रवारी भारतात दिल्‍ली, मुंबई आणि बेंगळूरूसारख्‍या मोठया शहरांमध्‍ये आयफोन-5  मोठया उत्‍साहाने लॉंच करण्‍यात आला. देशातील दोन मोठे टेलिफोन ऑपरेटर एअरटेल आणि एअरसेल कंपनीने अ‍ॅपलच्‍या या शानदार स्‍मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. या दोन्‍ही कंपन्‍यांनी आयफोन-5 बरोबर आकर्षक ऑफरची घोषणासुद्धा केली आहे. एअरटेलने आपल्‍या पोस्‍टपेड ग्राहकांसाठी पाच नवे प्‍लॅन लॉंच केले आहेत. यावर कंपनीकडून मोठया प्रमाणात डिस्‍काऊंटही देण्‍यात आले आहे. तर दुसरीकडे एअरसेलने कंपनी स्‍टोअर माध्‍यमातून आयफोन-5 ला पसंत करणा-या ग्राहकांसाठी 12 सुलभ हप्‍त्‍यांची सुविधा दिली आहे.

आयफोन-5 तीन व्‍हेरीयंटमध्‍ये उपलब्‍ध आहे. यामध्‍ये 16 जीबी व्‍हर्जनची किंमत 45,500, 32 जीबी व्‍हर्जनची किंमत 52,500 आणि 64 जीबी व्‍हर्जनची किंमत 59,500 रूपये इतकी आहे. हा 2 जी, 3जी आणि 4 जी नेटवर्कला सपोर्ट करतो. आणि आयफोन-4 च्‍या तुलनेत 20 टक्‍के हलका आहे.
Tags: AppleiPhone 5Smartphones
ShareTweetSend
Previous Post

दहा हजार रूपयाच्‍या आतील TOP 5 डिजिटल कॅमेरे

Next Post

गॅजेट चार्ज करणारा स्टोव्ह

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Next Post
गॅजेट चार्ज करणारा स्टोव्ह

गॅजेट चार्ज करणारा स्टोव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech