MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

गूगलने लॉन्‍च केला बोलणारा, हसणारा तसेच रडणारा शूज

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 20, 2013
in News
ADVERTISEMENT

GOOGLE ने लॉन्‍च केला बोलणार, हसणारा तसेच रडणारा शूजविकसीत तंत्रज्ञान, व्हर्चुअल जगात क्रांती घडवून ‘गुगल’ने तरुणाईला अक्षरश: वेड लावलंय. स्वप्नवत वाटणार्‍या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचा गुगलने प्रयत्न सुरु केले आहे. यापूर्वी गूगलने ग्लास अर्थात गॉगल लॉन्च केला होता. आता गुगलने चक्क बोलणारा, हसणारा आणि रडणारा शूज बाजारात आणला आहे. शूजमध्ये बसवण्यात आलेल्या  अनेक सेंसर आणि मायक्रोचिप्स बसवण्‍यात आल्या आहेत. त्याच्या मदतीने परिधान करणार्‍या व्यक्तिच्या सवयी नोंदविल्या जाणार आहेत.
 
गुगलने हा शूज तयार करण्यासाठी आदीदास कंपनीची मदत घेतली आहे. या शूजचे मोचकेच मॉडेल बाजारात सादर करण्‍यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात साउथवेस्ट फेस्टिवलमध्ये गुगल शूजचा फर्स्ट लूक  दाखवण्यात आला होता. बोलणारा शूज़ ब्ल्यूटूथ तंत्रज्ञानाने थेट इंटरनेटशी जोडला जातो. त्यानंतर गुगल मॅपिंगद्वारा ठिकाण आणि दिशा दर्शवतो.  उल्लेखनिय म्हणजे या  गुगलने अनस्यूमिंग आदीदास शूजला एका कंप्युटर आणि स्पिकरने जोडले आहे. शूजमध्ये एक्सलरोमीटर, जायरोस्कोप आणि प्रेशर सेंसर लावण्यात आले आहे. प्रवासादरम्यान तुम्ही हा शूज घालून त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. गुगल मॅपिंगच्या मदतीने तुम्ही सध्या कुठे आहात हे सुद्धा हा शूज तुम्हाला सांगेल.माध्यमातून तुम्ही व्हॉइस मेसेज देखील पास करू शकतात. धावताना एकदे ट्विट देखील करू शकतात.अ‍ॅपल  कंपनीही अशा प्रकारचा शूज बाजारात उतरवणार आहे. तुमचा शूज जिर्न झाले आहेत. त्यांना टाकून देण्याची वेळ आली आहे, हे देखील तुम्हाला शूजच सांगतील, असे आधुनिक तंत्रज्ञान  अ‍ॅपलच्या शूजमध्ये असणार आहे.
Tags: GoogleShoes
ShareTweetSend
Previous Post

भारतीयांच्या कल्पक अ‍ॅप्सने सजले नोकियाचे अ‍ॅप स्टोअर

Next Post

एका एसएमएसवर मोबाइल चार्ज

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post

एका एसएमएसवर मोबाइल चार्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech