MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

सावधान… फेसबुकवर स्पॅमचा सुळसुळाट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 3, 2013
in Social Media
spamफेसबुकवर स्पॅम आणि व्हायरसच्या लिंकचा प्रसार करणे काही नवीन नाही. पण सध्या काही लिंकने फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे फेसबुक वापरताना काळजी घ्या नाहीतर तुमची सर्व माहिती हॅकर्सच्या डेटाबेसमध्ये जाईल.

फेसबुकवर मागील काही दिवसांपासून ‘ओ आय कान्ट बिलिव्ह अॅट दिस’ अशा कमेन्ट समोर एक स्पॅम लिंक फिरत आहे. या लिंकच्या प्रिव्हूमध्ये ही एक सेक्स टेप असल्याचे दाखवण्यात येत आहे. अनेक आंबटशौकीन या फोटोला भुलत असून त्या लिंकवर क्लिक करतात. आणि ती लिंक ओपन न होता बफरिंग होत राहते मात्र कोणताच व्हिडीओ ओपन होत नाही. तो व्हिडीओ स्पॅम असल्याचे लक्षात येईपर्यंत तुमच्या न कळत एखाद्या संसर्गजन्य रोगाप्रमाणे ती लिंक तुमच्या नावाने तुम्ही लाइक केलेल्या प्रत्येक फेसबुक पेजच्या सर्व पोस्टवर, मित्रांच्या स्टेटसवर तसेच असंख्य जागी कमेन्ट बॉक्समध्ये कमेन्ट म्हणून दिसत असते. मात्र त्याचे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नोटीफीकेशन येत नाही. अशा प्रकारे पसरत जाणा-या या लिंकला आणखी लोक बळी पडतात. आणि ही साखळी वाढतच जाते.

या लिंकच्या माध्यमातून भविष्यात तुमच्या कम्प्यूटरमधील डेटा करप्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा तुमचे फेसबुक अकाऊण्ट अथवा खासगी माहिती हॅकर्स चोरू शकतात. त्यामुळे अशा लिंकवर क्लिक न करता सरळ ती डिलीट करणेच उत्तम.

ADVERTISEMENT
Tags: FacebookSecuritySpam
ShareTweetSend
Previous Post

फ्री कॉलिंगला वाढती पसंती

Next Post

फायरफॉक्सचीही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपमध्ये Meta AI उपलब्ध!

April 19, 2024
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

CCH ॲपद्वारे अनेकांची दामदुपटीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक!

October 13, 2022
Next Post

फायरफॉक्सचीही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech