MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

मराठीटेक यूट्यूबवर : पहा Introductory Video

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 28, 2013
in News

तमाम मराठी नेटकर्‍यांकडून मिळत असणार्‍या प्रतिसादाबद्दल आभार.
जवळपास 23 देशांमधून हा ब्लॉग वाचला जात असून ब्लॉगने २५००० Pageviews चा टप्पा पार केला आहे. ज्याचा अर्थ असा होतो की हा मराठीतील सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्लॉग अथवा वेबसाइट आहे.

               

ADVERTISEMENT

    आपणा सर्वांच्या प्रतिसादामुळेच यूट्यूबवरती ही  ब्लॉगविषयीची ओळख  चित्रफीत बनवत आहोत. Link :>> http://youtu.be/-JSeUEreS7I

या प्रयत्नालादेखील तुम्ही प्रतिसाद द्याल ही अपेक्षा.
  
तसेच आपणास एक विनंती तुम्हाला शक्य झाल्यास ह्या ब्लॉगची लिंक फेसबूक, ट्वीटर, गूगल प्लस अशा सोशल नेटवर्किंग Sites वर नक्की Share करा आणि तंत्रज्ञानातल्या या नवनवीन गोष्टी जास्तीतजास्त मराठी लोंकापर्यंत पोचवण्यात हातभार लावा.


– सूरज बागल ( : मराठीटेकसाठी)

Tags: MarathiMarathiTechVideosYouTube
ShareTweetSend
Previous Post

विद्यार्थ्यांसाठी.. आय बॉल एज्यू स्लाइड!

Next Post

व्हॉट्स अ मिसहॅप! व्हॉट्सअॅपवर ‘तिरंगा’ नाही!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Ronaldo YouTube Channel

फुटबॉलपटू रोनाल्डोचं यूट्यूब चॅनल : २४ तासात तब्बल २ कोटी सबस्क्रायबर्स!

August 22, 2024
MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

MrBeast आता जगातील सर्वाधिक सबस्क्रायबर्स असलेलं यूट्यूब चॅनल!

June 2, 2024
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
Google Bard Marathi

गूगलचा Bard AI आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

July 16, 2023
Next Post

व्हॉट्स अ मिसहॅप! व्हॉट्सअॅपवर ‘तिरंगा’ नाही!

Comments 2

  1. Niymit Wachak says:
    13 years ago

    Changla pryatna aahe pan asha gostinmadhe vel ghalavnyapeksha jara ajun changle lihinyacha aani blog sudharnyacha pryatna kar.. All the best..!!

    Reply
  2. soorajbagal says:
    13 years ago

    Niymit Wachak प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ह्या ब्लॉगवर सध्या जवळपास रोज एक पोस्ट प्रसिध्द्ध केली जाते. विविध देशांमधून लोक वाचतात. सूचना करतात तुम्हा सर्वाचे आभार. तुमच्या सहभागामुळेच जास्तीतजास्त मराठी लोकांना टेक्नॉलजी समजन्यात मदत होते.

    तुमच्या jara ajun changle lihinyacha aani blog sudharnyacha pryatna kar या वाक्यानुसार कोणत्या बाबतीमध्ये सुधारणा कराव्यात तेही लिहा म्हणजे वाचकांची आवड कळेल आणि आम्ही त्यानुसार बादल करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद… (यूट्यूब विडियो हा नवीन वाचकांना आमंत्रित करण्यासाठीच बनवला आहे. बाकी timepass म्हणून नव्हे )

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech