MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टीव्ही

गुगल क्रोमकास्ट

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 17, 2013
in टीव्ही

काही दिवसांपूर्वी गुगलने क्रोमकास्ट हे व्हिडीओ डोंगल सादर केले. टीव्हीला कनेक्ट करून या 
डोंगलच्या आधारे युट्यूबआणि इतर साइट्सवरील व्हिडीओ पाहता येणार आहेत.सध्या अमेरिकेत हे डिव्हाइस उपलब्ध असले तरी लवकरच त्याचे भारतातही आगमन होणार आहे. 

ADVERTISEMENT



सध्या डिव्हाइसची किंमत ३५ डॉलर ठरविण्यात आली आहे.अॅपल टीव्हीसाठी सेटटॉप बॉक्स घ्यायचा असेल तर १०० डॉलर मोजावे लागतात.तर वेबबेस्ड अॅप्लिकेशन चालविण्यासाठी आवश्यक टीव्हीची किंमत १ हजार डॉलर आहे.त्या तुलनेत क्रोमकास्ट स्वस्तच म्हणावा लागेल. 


अॅपल टीव्ही वगैरे इंटरनेटला कनेक्ट होणारे असले,तरी त्यांना सोबत घेऊन फिरणे शक्य नाही . क्रोमकास्ट हे केवळ डोंगल असल्याने सोबत कुठेही नेऊन वापरता येते.टीव्हीला जोडा,वायफायकनेक्ट करा आणि सुरू करा त्याचा वापर , इतके ते सोपे आहे. 

www.google.com/chromecast‎<<<<<To Know More

क्रोमकास्ट युट्यूब,नेटफ्लिक्स आणि गुगल प्ले सारख्या अॅप्लिकेशनला सपोर्ट करते.पैसे मोजले तर 
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि एचबीओ देखील यावर पाहता येतात.त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टी सुलभ होतात. 
आयफोन , आयपॅड , अँड्रॉइड मोबाइल किंवा टॅब क्रोमकास्टच्या सहाय्याने थेट टीव्हीशी जोडतायेतो.त्यामुळे तुमच्या मोबाइल,टॅबमधील व्हिडीओ थेट टीव्हीवर पाहता येतात.यासाठी कुठल्याही विशेष रिमोटची गरज पडत नाही. 


क्रोमकास्ट घेतल्यावर सेट टॉप बॉक्स,इंटरनेट डोंगल यासारख्या इतर कुठल्याही उपकरणाची गरज पडत नाही.केवळ क्रोमकास्टच्या आधारे व्हिडीओ ऑडिओ टीव्हीवर थेट पाहता येतात . 


इतर सर्व सोयीसुविधांप्रमाणे हे डिव्हाइसदेखील यशस्वी व्हावे यासाठी गुगल सर्वतोपरी प्रयत्न 
करेल.त्यामुळे युजर्सचा सध्याचा अनुभव पाहून गुगल नजिकच्या भविष्यात त्यातील त्रुटी दूर 
करून अधिकाधिक सोयी पुरवेल हे निश्चित . याची लोकप्रियता पाहून भविष्यात केवळ गुगलचनव्हे तर अॅपल , अॅमेझॉन आणि इतर कंपन्याही या डिव्हाइससाठी त्यांचे अॅप्स लवकरच सादरकरतील . 


सध्या एचडी व्हीडिओचा ट्रेंड आहे.क्रोमकास्ट एचडीएमआय पोर्टला जोडायचे असल्याने यात थेट एचडी व्हिडीओ पाहण्याची सोय होणार आहे. 

Tags: ChromecastDongleGoogle
ShareTweetSend
Previous Post

गुगलने लॉंच केला जबरदस्‍त फिचर्सने सज्‍ज ‘मोटो एक्‍स’ स्‍मार्टफोन

Next Post

फेसबुक करोडपती! तयार कपड्यांचा व्यवसाय फेसबुकवर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
Next Post

फेसबुक करोडपती! तयार कपड्यांचा व्यवसाय फेसबुकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google Workspace New App Icons

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

May 29, 2026
Freepik Is Now Magnific

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

April 29, 2026

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

Freepik कंपनीचं नवं नाव आता Magnific : स्टॉक फोटोज् व AI टूल्ससाठी प्रसिद्ध

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech