MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home टॅब्लेट्स

स्मार्टफोनचे ‘मिनी’ वॉर टॅबलेट्सचेही मिनी अवतार पाहवयास मिळणार

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 9, 2013
in टॅब्लेट्स
mobile.jpgहाय रेंज फोन सर्वांनाच परवडतात, असे नाही. यामुळे बहुतांश कंपन्यांनी आपल्या हायरेंज फोनचे ‘‌ मिनी ‘ अवतार बाजारात आणले आहेत. त्यांना चांगली पसंतीही मिळत आहे. हाच ट्रेण्ड लक्षात घेऊन लवकरच बाजारामध्ये टॅबलेट्सचेही मिनी अवतार पाहवयास मिळणार आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही मिनी फोन्सबाबत… 

गॅलेक्सी एस ४ मिनी 

गॅलक्सी एस४ मिनी नुकताच बाजारात लाँच झाला आहे. गॅलक्सी एस४ने बाजारात धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वात मोठा फटका ‘ एचटीसी वन ‘ ला बसला आहे. 

* गॅलक्सी एस ४ मिनीचे फीचर्स 

डिस्प्ले : ४.२५ इंचांचा डिस्प्ले (५४० बाय ९६० पिक्सेल) सुपर कॅपॅसिटीव्ह टचस्क्रीन 

प्रोसेसर : ड्युएल-कोर क्राइट १.७ गिगाहर्ट्झ प्रोसेसर. 

सिपीयू : एएमओएलईडी 

रॅम: १.५ जीबी 

ओएस: अँड्रॉइड ४.२.२ (जेली बीन) 

मेमरी: आठ जीबी इंटर्नल मेमरी. एक्सटर्नल मेमरी १६ जीबीपर्यंत. 

स्टिल कॅमरा: आठ मेगापिक्सेल ऑटो-फोकस कॅमरा फेस डिटेक्शन, टच फोकस आणि इमेज स्टॅबिलायझेशनसह, एलईडी फ्लॅश, फ्रंट फेसिंग कॅमरा, व्हिडीओ कॉल्स. 

व्हिडीओ कॅमरा: फुल्ल एचडी, 

कनेक्टीव्हिटी : ड्युएल-ब्रँड वाय-फाय, वाय-फाय हॉटस्पॉट, ब्ल्यूटूथ, स्टँडर्ड मायक्रो एसडी पोर्ट. 

* मोटोरोला डिफी मिनी 

मोटोरोला डिफी मिनी हा एक कॉम्पॅक्ट अँड्रॉइड स्मार्टफोन आहे. याची स्क्रीन साइज ४.३ इंचांची असून ७२० बाय १२८० पिक्सेल रिझोल्युशन आहे. यामध्ये आपल्याला अँड्रॉइड ४.० ही ओएस मिळणार असून सीपीयू ८०० मेगाहार्ट्झ आणि रॅम एक जीबी आहे. याला लिऑन १६५० बॅटरी देण्यात येणार आहे. 

* सॅमसंग गॅलेक्सी एस३ मिनी 

सॅमसंग गॅलेक्सी एस ३ मिनी या डिवाइसमध्ये पाच मेगापिक्सेल प्रायमरी कॅमरा आहे. यामध्ये आपल्याला इतर अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. यात व्हीजी फ्रंट कॅमेरा असून त्यावरून व्हिडीओ कॉलिंग करू शकतो. यामध्ये १५०० एम-एच बॅटरी असून हा फोन १४ तासांपेक्षा जास्त तासांचा टॉक टाइम देतो. मात्र नेटचा वापर सतत असेल तर हा अवधी सात तासांवर येतो. या फोनमध्ये आठ जीबी आणि १६जीबीच्या इंटर्नल मेमरी व्हेरिएशन्स उपलब्ध आहेत. याशिवाय ३२ जीबीपर्यंत मेमरी एक्स्पाण्डेबल आहे. 

* एचटीसी वन मिनी 

सॅमसंग गॅलेक्सी एस४ मिनीबरोबर टक्कर देण्यासाठी आता एचटीसी वन मिनी भारतीय मार्केटमध्ये दाखल होणार आहे. एचटीसी वन मिनी हा एचटीसी वनचे छोटे व्हर्जन आहे. एचटीसी वन मिनीमध्ये पॉवर पॅक फीचर्स आहेत. या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा फोन पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. एचटीसी वनचे हा पॉकेट-फ्रेंड्ली अँड्रॉइड स्मार्टफोन आहे. 

एचटीसी वन मिनी ४.३ इंच, ७२० बाय १२८० पिक्सेल डिस्प्ले स्क्रीन सोबत येतो आणि ड्युएल-कोअर स्नॅपड्रॅगन ४०० चिप क्जॉड आणि १.४ गिगाहार्ट्झ आणि एक जीबी रॅम देण्यात आली आहे. यात अँड्रॉइड ४.२ व्हर्जन देण्यात आले आहे. होम स्क्रीन यूजर्सना सोशल नेटवर्क्स आणि इंटरनेटशी संबंधित माहिती उपलब्ध करतो. 

सीपीयू : एएमओएलएमड, ड्युएल-कोर, १.४ गिगाहार्ट्झ 

ओएस: अँड्रॉइड 

मेमरी: १६ जीबी 

रॅम: एक जीबी 

कनेक्टिविटी: ३.५ एमएम स्टीरीओ ऑडिओ जॅक, ब्लुटूथ ४.०, 

इतर फीचर्स: ड्युएल फ्रंटल स्टीरिओ स्पीकर्स विथ बिल्ट-इन अॅ​म्प्लिफायर, स्टुडिओ-क्वालिटी साउंड विथ बीट्स ऑडिओ 

कॅमरा – एचटीसी अल्ट्रा पिक्सेल कॅमरा. २८एमएम लेन्ससोबत. 

फ्रंट कॅमरा: १.६ मेगापिक्सेल 

बॅटरी – एंबेडेड रीचार्जेबल ली-पॉलिमर बॅटरी केपॅसिटी आहे: १८०० एम-एच

ADVERTISEMENT
Tags: GalaxyHTCMotorolaSamsungSmartphonesTablets
ShareTweetSend
Previous Post

आता व्हॉट्सअॅपवर पाठवा व्हॉइस मेसेज

Next Post

‘बग फ्री’ फेसबुकसाठी सर्वाधिक सजेशन्स भारतातून

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
Next Post

‘बग फ्री’ फेसबुकसाठी सर्वाधिक सजेशन्स भारतातून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech