MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Security

‘बग फ्री’ फेसबुकसाठी सर्वाधिक सजेशन्स भारतातून

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 10, 2013
in Security, Social Media
FB.jpgसोशल मीडियामध्ये अग्रणी असलेल्या फेसबुकने गेल्या दोन वर्षांत साइटवरील ‘ बग ‘ दाखविणाऱ्यांना एक लाख डॉलरची बक्षिसे दिली आहेत. सर्वाधिक बक्षिसे मिळवणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. इतकेच नव्हे तर चांगल्या सूचना आणि सुधारणा करणाऱ्या दोन फेसबुक युजरना त्यांच्या सिक्युरिटी टीममध्ये नोकरीही दिली. 

फेसबुक वेबसाइट अधिक सुरक्षित आणि प्रभावी व्हावी या उद्देशाने फेसबुकने ‘ बग दाखवा आणि इनाम जिंका ‘ असे आवाहन केले होते. यानंतर जगभरातील फेसबुक युजरनी त्यांना साइटवर आढळणाऱ्या ‘ बग्ज ‘ ची माहिती आणि त्यावर उपाय सुचवण्यास सुरुवात केली. यात सर्वाधिक सजेशन्स हे भारतातून आले तर इनाम जिंकणाऱ्यांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर असल्याचे फेसबुकने त्यांच्या ऑफिशिअल पेजवर म्हटले आहे. 
फेसबुकचा वापर करताना येणारे सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमधील अडचणी याचबरोबर प्रोग्राममध्ये आढळणारे एरर तसेच त्यावरचा उपाय फेसबुकला कळवावे, असे आवाहन फेसबुकने दोन वर्षांपूर्वी केले होते. यातील जे एरर आणि त्यांचे सोल्युशन योग्य असेल याचा विचार करून फेसबुकची सिक्युरिटी टीम त्यानुसार साइटमध्ये सुधारणा करत होती. यामुळे दोन वर्षांत साइटमधील बहुतांश एरर समोर आले आणि त्यात सुधारणा होऊन वेबसाइट अधिक प्रभावी झाली, असा दावा फेसबुकने केला आहे. या बगमुळे सॉफ्टवेअर क्रश होणे, वेबसाइट खराब होणे, वेबसाइटला अनधिकृत अॅक्सेस मिळवणे अशाप्रकारच्या घटना सातत्याने घडत होत्या. यामुळे फेसबुकने हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि वेबसाइट अधिक सुरक्षित होण्यास यामुळे मदत झाली, असा दावा फेसबुकच्या पेजवर करण्यात आला आहे.  

 या उपक्रमामध्ये दहा लाख अमेरिकन डॉलरची बक्षिसे देण्यात आली असून, हा पैसा आमच्या सुरक्षा रिसर्चसाठी गुंतविण्यात आल्याचे आम्ही समजतो, असेही फेसबुकने स्पष्ट केले. सूचना करण्यात आलेल्या एकूण लाखभर युजरपैकी ३२९ जणांना बक्षिसे देण्यात आली असून यामध्ये व्यावसायिक संशोधक, विद्यार्थी, तरूण यांचा सहभाग होता. एक विशेष बाब म्हणजे १३ वर्षीय एका मुलानेही यामध्ये बक्षिस मिळविले आहे. सर्वाधिक ‘ बग ‘ ची माहिती देणाऱ्या देशांचा क्रम अमेरिका, भारत, ब्रिटन, तुर्कस्थान, आणि जर्मनी असा लागतो. या उपक्रमात ५१ देशांमधील युजरनी ‘ बग ‘ ची माहिती कळविली होती. बक्षिस मिळवलेल्या दोन जणांना फेसबुकच्या सिक्युरिटी टीममध्ये नोकरी देण्यात आल्याचे फेसबुकचे सिक्युरिटी इंजिनीअर कोलिन ग्रीन यांनी स्पष्ट केले. 

ADVERTISEMENT
Tags: BugsFacebookIndiaSecurity
ShareTweetSend
Previous Post

स्मार्टफोनचे ‘मिनी’ वॉर टॅबलेट्सचेही मिनी अवतार पाहवयास मिळणार

Next Post

अपडेटेड जेली बिन अँड्रॉइड जेलीबीनचे ४.३ नवे व्हर्जन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Data Protection Bill

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक संसदेत मंजूर

August 10, 2023
Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

Meta Verified भारतात उपलब्ध : तुम्हालाही मिळेल ब्ल्यु टिक!

June 19, 2023
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
Next Post

अपडेटेड जेली बिन अँड्रॉइड जेलीबीनचे ४.३ नवे व्हर्जन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
GTA VI First Trailer

GTA VI या बहुप्रतिक्षित गेमचा ट्रेलर सादर!

December 5, 2023
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

GTA VI First Trailer

GTA VI या बहुप्रतिक्षित गेमचा ट्रेलर सादर!

December 5, 2023
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

November 18, 2023

GTA VI या बहुप्रतिक्षित गेमचा ट्रेलर सादर!

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!