MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

गेम कन्सोल: सोनी व मायक्रोसॉफ्टमध्ये प्रचंड चढाओढ

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 22, 2013
in गेमिंग
ADVERTISEMENT
गेमिंग कन्सोल फार काळ चालणार नाहीत, असा अंदाज होता. अँड्रॉइड, आयओएस, स्मार्टफोन आणि टॅब्लेटच भविष्यातील गॅजेट आहेत. जेव्हा तुमच्या खिशात तुलनेने स्वस्त इंटरनेट सेंटर असतील तेव्हा खर्चीक गेमच्या मोठय़ा ब्लॅक बॉक्सवर जास्त खर्च करण्याची काय गरज आहे? असो. विसरूयात या गोष्टी. प्ले स्टेशन- 3 आणि एक्स बॉक्स 360 साठी सप्टेंबरमध्ये आलेल्या ग्रँड थेप्ट ऑटो 5 गेमिंग कन्सोलने तीन दिवसांत 63 अब्ज रुपये कमावले आहेत. त्याने गेमिंगच्या दुनियेतील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. 
 
टॅब्लेट आणि स्मार्टफोन युर्जससाठी ग्रँड थेफ्ट ऑटोसारखी दुसरी वस्तू नाही. त्यामुळे सोनी आणि मायक्रोसॉफ्ट अशा युर्जसना आकर्षित करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तंत्रज्ञान जगतातील दोन मोठे मल्ल पुढच्या दशकात होणार्‍या चढाओढीत पूर्णांशाने अंग टाकणार आहेत. एकीकडे सोनीचे 25000 रुपयांचे प्ले स्टेशन 4 आहे. दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टचे 31250 रुपयांचे एक्स बॉक्स वन आहे. हे डेस्कटॉपसारखे मल्टिमीडिया डिव्हाइस आहे. यात टीव्ही, स्ट्रीमिंग सर्व्हिस आणि गेमिंगला व्हाइस मास्टर हबने जोडले आहे. 
 
दोन्ही कन्सोल एकसारखी मीडिया सर्व्हिस ऑफर करीत आहेत. तसा त्यांच्या किमतीत 6250 रुपयांचा फरक खूपच वाटतो. 
 
असे आहेत दोन्ही गेम कन्सोल 

प्ले स्टेशन 4: किंमत रू 25000 
मायक्रोसॉफ्टच्या कायनेक्टच्या तुलनेत प्ले स्टेशनच्या कॅमेर्‍याचा व्हाइस कंट्रोल सरळ आहे. याची किंमत वेगळी 3750 आहे. ब्ल्यू रे प्लेअर आणि कन्टेंट स्ट्रीमिंग सर्व्हिस. वायरलेस गेम पॅड. बहुतांश ऑनलाइन सेवांसाठी 3120 रुपये वार्षिक शुल्कचे सदस्यत्व अनिवार्य आहे. 

एक्स बॉक्स वन : किंमत रु. 31250 
कायनेक्ट कॅमेरा आणि मायक्रोफोन सेन्सर. केबल बॉक्सने लाइव्ह टीव्ही, ब्ल्यू रे प्लेअर आणि स्ट्रीमिंग सर्व्हिस, नवीन वायरलेस गेम पॅड. 
ऑनलाइन सेवांसाठी 3750 रुपये वार्षिक शुल्कचे एक्स बॉक्स लाइव्ह गोल्ड सदस्यत्व.
Tags: ConsoleGamingMicrosoftPlayStationSonyXbox
ShareTweetSend
Previous Post

गॅझेट मार्केटमध्ये ‘नेक्सस 7’ टॅब ग्राहकांचे लक्ष वेधणार

Next Post

‘गुगल लॅब्ज’मधील अनोखी फीचर्स

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025
Next Post

‘गुगल लॅब्ज’मधील अनोखी फीचर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech