MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home HowTo

अँड्रॉइड फोनवर मराठी टायपिंग कसे करायचे

Sooraj Bagal by Sooraj Bagal
March 8, 2014
in HowTo, ॲप्स

स्मार्टफोन मोबाइल साठी (Android)

**************************
Google Hindi Input - screenshot

अँड्रॉइड मोबाइलवर मराठी-हिंदीमध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल इंडिक इनपुट नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं……
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही shahal अस लिहिलं तर तुम्हाला शहाळ असं दिसेल अथवा टाइप होईल
वापरुन पहा ….. नक्की आवडेल

मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा >>>> Google Indic Input App

*************************

ADVERTISEMENT
Google Hindi Input - screenshot
>>>>>हे कसे करायचे आणि ह्या कीबोर्ड ला डिफॉल्ट(मूळ) टायपिंग पद्धत (IME)म्हणून कसे सेट करायचे
}}} Settings -> Language & Input >> under “KEYBOARD & INPUT METHODS” section
>> check Google Hindi Input >> then click Default >> select “Hindi transliteration” in the “Choose input method” dialog
When typing in an input box, you can also change the default input method by selecting “Choose input method” in the Notification area.
>>>>हे अॅप्लिकेशन कसे वापरावे (Google Hindi Input App)
–  “a->अ” अशा दिसणार्‍या बटनवर क्लिक करा ट्रान्सलिटरेशन मोड सुरू किंवा बंद करण्यासाठी
– ट्रान्सलिटरेशन मोडमध्ये तुम्ही मराठी शब्दाच टाइप केलेलं इंग्लिश स्पेलिंग आपोआप मराठीत convert होईल
– For example, असे टाइप करा “bhasha” आणि तुम्हाला  “भाषा” असे टाइप झालेले दिसेल जर योग्य शब्द दिसत नसेल तर तिथेच विविध पर्याय आपोपाप येतात त्यातील बरोबर शब्द निवडा

मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा >>>> Google Hindi Input App

Tags: AndroidAppsGoogleHindiKeyboardMarathi
ShareTweetSend
Previous Post

…तर जगभरात वापरता येणार मोफत, अमर्याद इंटरनेट

Next Post

Micromaxने लॉन्च केला Canvas Knight

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

गूगल I/O 2025: एआय आणि गूगलच्या सेवांमधील स्मार्ट तंत्रज्ञान

May 29, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Google Willow Quantum Chip

गूगलची Willow Quantum चिप : क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये नवा अध्याय!

December 22, 2024
Next Post
Micromaxने लॉन्च केला Canvas Knight

Micromaxने लॉन्च केला Canvas Knight

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025
OnePlus Nord 5 Nord CE 5

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

July 8, 2025
Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

July 1, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

July 10, 2025
Moto g96

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

July 10, 2025

सॅमसंगचे Galaxy Fold7, Flip7 आणि Flip7 FE सादर!

मोटोचा Moto g96 भारतात सादर!

वनप्लसचे Nord 5 आणि Nord CE 5 भारतात सादर!

Nothing कंपनीचा Phone (3) सादर : विचित्र डिझाईनचा फ्लॅगशिप फोन!

ॲपल WWDC25 : iOS 26, macOS 26 व Liquid Glass डिझाईन जाहीर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech