MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home कॅमेरा

कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 1, 2014
in कॅमेरा
कॅनॉनने भारतात लॉन्च केला सुपरपिक्चर क्वॉलिटी डीएसएलआर कॅमेरासुप्रसिद्ध कंपनी ‘कॅनॉन’ने भारतीय बाजारात सुपरपिक्चर क्वॉलिटी असलेला डीएसएलआर कॅमेरा लॉन्च केला आहे. ‘कॅनॉन ईओएस 1200 डी’ची किंमत 30,995 रूपये आहे. ‘ईओएस 1200 डी’ हा ग्राहकांच्या बजेटमधील कॅमेरा असल्याचे ‘कॅनॉन’च्या सूत्रांनी सांगितले आहे.

कॅनन ‘ईओएस 1200डी’ हा एक अँट्री लेव्हल डीएसएलआर कॅमेरा असून त्यात 18 मेगापिक्सल एपीएस-सी सीमॉस सेंसर, डिजिक4 प्रोसेसर देण्यात आले आहे. याशिवाय 1080 पिक्सलचे 24 एफपीएससोबत 30एफपीएस फॉर्मेटमध्ये फूल एचडी व्हिडिओ शूट केला जाऊ शकतो. 9 पॉइंट ऑटोफोकस सिस्टिमही देण्यात आली आहे. हीच सिस्टिम कॅनने ‘1100डी’मध्येही वापरली आहे.

एवढेच नव्हे तर ‘ईओएस 1200डी’मध्ये 70 प्रकारचे नन ईएफ लेन्स सपोर्ट करतात. यूजरला फ्रेंडली मेनू तसेच 3 इंचाचा टीएफटी मॉनिटर डिस्प्ले दिला आहे.
कॅनन’ने या कॅमेरामध्ये 18-55 एमएम लेन्स आणि 55 -250 एमएम लेन्स असे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहे. या दोन्ही मॉडेलची किंमत क्रमश: 34,995 रूपये आणि 39,995 रूपये आहे.

ADVERTISEMENT
Tags: CamerasCanonEosPhotography
ShareTweetSend
Previous Post

इंटरनेट प्रसारासाठी ‘फेसबुक’ची आघाडी

Next Post

‘ज‍िओनी’ने भारतात लॉन्च केला जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोन

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

RED सिनेमा कॅमेरा कंपनी निकॉनने विकत घेतली!

March 10, 2024
आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

आता सोनी कंपनीचाही ड्रोन : Sony Airpeak S1 जाहीर!

June 11, 2021
DJI Air 2S

DJI चा नवा ड्रोन Air 2S : आता 1″ सेन्सर आणि 5.6K व्हिडिओसह!

April 16, 2021
DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

DJI चा FPV ड्रोन सादर : आता मोशन कंट्रोलर, नव्या गॉगल्ससह!

March 6, 2021
Next Post
‘ज‍िओनी’ने भारतात लॉन्च केला जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोन

'ज‍िओनी'ने भारतात लॉन्च केला जगातील सगळ्यात स्लिम स्मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

iPhone Duo

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

September 10, 2026
GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

August 28, 2026

iPhone Duo : ॲपलचा पहिला Foldable आयफोन 18 Pro सोबत सादर!

GTA VI चा Extended Look २६ मिनिटांचा गेमप्ले व्हिडिओ आता उपलब्ध!

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech