MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Xiaomi ने सादर केले तीन जबरदस्त स्मार्टफोन्स Mi3,RedMi 1s & RedMi Note

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 15, 2014
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT
XiaoMi या चिनी कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात दिमाखात एंट्री केली आहे.  चीनची अॅपल म्हणून समजली जाणारी ही कंपनी आता भारतात स्मार्टफोन्स विक्री सुरू करत आहे. सध्या फ्लिपकार्टच्या माध्यमातून ऑनलाइन बूकिंग सुरू झाले असून साधारण एका आठवड्यात प्रत्यक्ष उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने 20 शहरात सर्विस सेंटर उघडली असून एचसीएल सारख्या कंपन्याशी त्यासाठी करार केला आहे.

ह्या कंपनीचा जाहिरातीचा खर्च जास्त नसून सोशल नेटवर्किंगमुळे ह्या कंपनीला चीनी बाजारपेठेत जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. भारतात सुद्धा अशीच आक्रमक किंमत ठेऊन सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ काबिज करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. फ्लिपकार्टवरती सध्या रजिस्टरकरून हा फोन 22 जुलैला उपलब्ध होईल. खास अशा इतर accessories सुद्धा कंपनी सादर करणार आहे.    

Mi3 फीचर्स :: 
डिस्प्ले :: 5-inch IPS LCD display with

1920×1080 pixel resolution
(pixel density of 441 pixels per inch.)
प्रॉसेसर :: quad-core 2.3 GHzQualcomm Snapdragon 800 mobile chipset,
रॅम :: 2 GB RAM
इंटेर्नल स्टोरेज :: 16 GB

(no expandable memory slot)

कॅमेरा :: 13 megapixel rear camera(Sony Exmor RS sensor) ,  2 megapixel front camera

बॅटरी :: 3050 mAh battery

अधिक माहितीसाठी येथे भेट द्या http://www.mi.com/in/
Mi3 Rs 13,999
Redmi 1s Rs 6,999 
Redmi Note at Rs 9,999.

Update (२९-०७-२०१४) ::
शियोमीचे फोन फ्लिपकार्टवरती उपलब्ध झालेला आहे मात्र हा फोन एकदा ३९ मिनीट्स मध्ये आणि एकदा ५ सेकंडमध्येच (!!!!!) आऊट ऑफ स्टॉक झालाय. ग्राहकांच्या याबाबतीत प्रचंड तक्रारी येत असून शियोमी किंवा फ्लिपकार्ट यांचा नेमका प्लॅन काय आहे ते समजण अवघड आहे. 

Tags: AndroidChinaFlipkartSmartphonesXiaomi
ShareTweetSend
Previous Post

एसुस झेनफोन सीरीज भारतात सादर

Next Post

मराठीटेक अपडेटस मिळवा सोशल नेटवर्किंग साईटसवर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

वनप्लस 11, 11R फोन्स, OnePlus Pad, किबोर्ड, टीव्ही, इ. सादर!

February 7, 2023
Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post
मराठीटेक अपडेटस मिळवा सोशल नेटवर्किंग साईटसवर

मराठीटेक अपडेटस मिळवा सोशल नेटवर्किंग साईटसवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!