MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Android

अँड्रॉइड वन – स्वस्तात मस्त फोन्ससाठी गूगलचा उपक्रम

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 15, 2014
in Android, स्मार्टफोन्स

अँड्रॉइड वन म्हणजे काय ?
-अँड्रॉइड वन हा गूगलतर्फे सादर केला गेलेला एक कार्यक्रम असून ज्याद्वारे गूगल काही स्मार्टफोन बनवणार्‍या कंपन्याना ठराविक स्पेसीफिकेशन निवडण्यासाठी देतं. ह्याचा अर्थ त्या कंपन्यानी स्वस्त भावात पूर्ण अँड्रॉइड अनुभव द्यावा. थोडक्यात तुम्हाला अँड्रॉइड सपोर्ट असणारा स्वस्त फोन थेट गूगलच्या मदतीने मिळेल.

karbonn android one

फायदे :
1. चांगला परफॉर्मेंस :
2. भारतासाठी केलेली customizations :
3.अपडेटस : हमखास लेटेस्ट अँड्रॉइड व्हर्जनला अपडेट (खात्रीशीर)  
4. कॅमेरा : 5MP, 8MP, 13MP अशा रेंजमध्ये कॅमेरा मिळेल
5.बिल्ड आणि डिजाइन :
6.ब्रॅंड : Micromax, Karbonn, Spice (सध्या उपलब्ध)
           Lenovo, Asus, Panasonic, Acer, Xolo, Lava (येत आहेत)

ADVERTISEMENT



सादर झालेले फोन्स :
Micromax Canvas A1 – किंमत ६४९९ (amazon)
Karbonn Sparkle V – किंमत ६३९९ (SnapDeal)
Spice Dream UNO – किंमत ६२९९ (फ्लिपकार्ट)

फीचर्स :
अँड्रॉइड 4.4.4 | 4.5 इंच स्क्रीन | 480×854 पिक्सेल |
1700 mAh बॅटरी | ड्युयल सिम | 1जीबी रॅम |
मोटो ई व Xiaomi RedMi 1S पेक्षा अधिक चांगला परफॉर्मेंस(बेंचमार्क रिजल्ट्स नुसार

एयरटेल ऑफर :
अँड्रॉइड वन स्मार्टफोन घेणार्‍या ग्राहकांना एयरटेलतर्फे मोफत अपडेटस व 200 एमबी/महिना असे सहा महिन्यासाठी मोफत पॅकेज आहे

यूट्यूब फ्री ऑफलाइन  : गूगलने हेही जाहीर केलय की त्यांची यूट्यूब ऑफलाइन सेवा देखील ह्याच फोन्सवर प्रथम येईल ज्याद्वारे यूट्यूब विडियो ऑफलाइन पहाण्यासाठी देखील उपलब्ध असतील

फोन्स विकत घेण्यासाठी लिंक्स :

  • फ्लिपकार्ट
  • Amazon.in
  • SnapDeal

ऑफिशियल लिंक  : Android – One Program Official

Update : micromax चा कॅनवस ए 1 फोन अवघ्या काही तासात आऊट ऑफ स्टॉक झालाय.  

Tags: AmazonFlipkartGoogleGoogle OneKarbonnMicromaxSnapdealSpice
ShareTweetSend
Previous Post

अॅपल आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस, अॅपल वॉच सादर

Next Post

अॅपल आयफोन 6 च्या तक्रारींवर अॅपलची प्रतिक्रिया

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
Jio Google Gemini Offer

जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

November 8, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

September 22, 2025
Next Post
अॅपल आयफोन 6 च्या तक्रारींवर अॅपलची प्रतिक्रिया

अॅपल आयफोन 6 च्या तक्रारींवर अॅपलची प्रतिक्रिया

Comments 1

  1. KASHISH BOOK CENTER says:
    8 years ago

    very nice article.now I will rank my site easly
    http://www.amazinkart.com

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech