MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

अॅपल कीनोट : WWDC 2015

Sooraj Bagal by Sooraj Bagal
June 9, 2015
in News
ADVERTISEMENT
 
दरवर्षीप्रमाणे अॅपलचा इवेंट काल (WWDC 2015) पार पडला. अॅपलने काही जुन्या प्रॉडक्टमधील सुधारणा आणि काही नव्या गोष्टी जाहीर केल्या. त्याविषयी एक आढावा …. 

OS X ऑपरेटिंग सिस्टमचं पुढचं व्हर्जन : अॅपलने OS X 10.11/Capitan सादर केली. हे व्हर्जन yosmite वर काही सुधारणा करून सादर केलं गेलय. 
  • Spotlight Improvements : आता जर तुम्ही Photos from July असं सर्च केलं तर जुलैमहिन्यात काढलेले फोटोज दाखवले जातील! यासोबत आणखी बरेच शब्द ओळखण्याचे काम नवीन ओएस करेल. 
  • App Improvements : Apps मध्ये देखील बर्‍याच अंशी सुधारणा केली असून सफारी मध्ये त्यानुसार काही बदल करण्यात आले आहेत. 
  • विंडो मॅनेजमेंट : आता स्क्रीन हव्या तश्या ड्रॅग करून पाहता येण्याची सोय मात्र ही सोय केवळ iPad Air 2 लाच मिळेल.   
  • परफॉर्मेंस : Apps उघडण्याची वेळ, Apps निवडण्याची वेळ, PDF उघडण्याचा वेळ आता जवळपास निमम्याने कमी कमी केला गेलाय. 
OS X अपडेट सर्वांना मोफत मिळेल.  
  
iOS 9 : सिरी वॉइस assistant आता अधिक स्मार्ट,  फोन नंबर ओळखण्याची सोय, सर्च स्क्रीनला नवं डिजाइन, Maps मध्ये आता ट्रॅफिक बद्दल देखील माहिती मिळणार, PIP विडियो प्लेबॅक, … 
App Store ने गाठलाय 100 बिलियन डाऊनलोडचा टप्पा !
Swift प्रोग्राममिंग भाषा आता ओपन सोर्स करण्यात येईल. 
अॅपल वॉच साठी नवं व्हर्जन watchOS2 , अधिक वॉचफेसेस, नाइट मोड, नेटीव Apps 
   
अॅपल म्यूजिक : Spotify व Rdio ला टक्कर देण्यासाठी अॅपलने स्वतची सर्विस सुरू केली आहे. दरमाह 9.99$ या दराने संगीताच्या चाहत्यांना त्यांच्या अॅपल डिवाइसवर संगीत ऐकता येईल.   अॅपल म्यूजिक 30 जून पासून 100 देशांत उपलब्ध होईल. 
  
Tags: AppleApple WatchEventsiOSMusicOperating SystemsSiriWWDC
ShareTweetSend
Previous Post

अँड्रॉइड एम व गूगल I/O इवेंट बद्दल

Next Post

मराठीटेकचं फेसबूक पेज : रोज नव्या टिप्स, न्यूज, इ.

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
Apple New CEO John Ternus

ॲपलचे नवे सीईओ जॉन टर्नस : टिम कुक यांच्यानंतर घेणार जबाबदारी!

April 25, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
Next Post
मराठीटेकचं फेसबूक पेज : रोज नव्या टिप्स, न्यूज, इ.

मराठीटेकचं फेसबूक पेज : रोज नव्या टिप्स, न्यूज, इ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech