MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home लॅपटॉप्स

Mi MIX 2, Note 3, Mi Notebook Pro सादर

Sooraj Bagal by Sooraj Bagal
September 11, 2017
in लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स

शायोमीच्या बीजिंग येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या MIX मालिकेत नवा फोन सादर केला असून Bezel-less फोन्सच्या सुरू झालेल्या ट्रेंडमध्ये आणखी एकाची भर पडली आहे.

Mi MIX 2 :
डिस्प्ले : 5.99″ Aspect Ratio 18 :9, 2160×1080 FHD+
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 835
कॅमेरा : 12MP Sony Sensor, ƒ / 2.0,  4-axis optical image stabilization
रॅम : 6GB/8GB  , स्टोरेज : 64GB/128GB/256GB
साऊंड : Dolby Atmos
बॅटरी : 3400mAh Quick Charge 3.0
इतर : USB Type-C, फिंगरप्रिंट सेन्सर
किंमत : ₹३२०००

ADVERTISEMENT

Mi Note 3 :
डिस्प्ले : 5.5″ FHD 1920×1080
प्रॉसेसर : Qualcomm Snapdragon 660
कॅमेरा : 12MP+12MP, f / 1.8 + f / 2.6 Sony Sensor, 2x optical zoom, 4K video capture
रॅम : 6GB, स्टोरेज : 64GB/128GB/256GB
बॅटरी : 3500mAh Quick Charge 3.0
इतर : USB Type-C, फिंगरप्रिंट सेन्सर, NFC
किंमत : ₹२५०००

Mi Notebook Pro हा लॅपटॉपसुद्धा सादर झाला असून अॅपलच्या मॅकबुक प्रोला टक्कर देईल अशा सोयी यामध्ये आहेत.
डिस्प्ले : 15.6″ FHD 1920×080 (142ppi)
प्रोसेसर : इंटेल i7 8th Gen Core i7-8550U
ग्राफिक्स : GeForce NVIDIA MX150
रॅम :  8GB/16GB ड्युयल चॅनल मेमरी + 2GB GDDR5
स्टोरेज : 256GB SSD
स्पीकर : Harman Infinity डॉल्बी साऊंड
इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, विंडोज १० होम, USB C 
किंमत : ₹५५००० ते ₹६९००० 

Tags: DisplayLaptopsMiSmartphonesXiaomi
ShareTweetSend
Previous Post

सोनी, एलजी, मोटो यांचे नवे फोन सादर

Next Post

तंत्रज्ञान घडामोडी : Tech Updates in Marathi

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Pixel 6a India

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

July 21, 2022
Nothing Phone 1

Nothing कंपनीचा पहिला Nothing Phone (1) सादर : नवं पारदर्शक डिझाईन!

July 12, 2022
Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

Moto G42 भारतात सादर : AMOLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा!

July 4, 2022
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Next Post

तंत्रज्ञान घडामोडी : Tech Updates in Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022
Google Street View India

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

July 27, 2022
Amazon Prime Day India

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

July 22, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WhatsApp Privacy Update

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

August 9, 2022
Gmail Redesign 2022

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

July 29, 2022

व्हॉट्सॲपचं नवं प्रायव्हसी अपडेट : इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणार!

जीमेल आता नव्या रूपात : नव्या डिझाईनसोबत वर्कस्पेस एका क्लिकवर!

गूगलची स्ट्रीट व्ह्यू भारतात पुन्हा सुरू : १० शहरांचा 360° पॅनोरामा पहा!

ॲमेझॉन प्राइम डे सेल २३ व २४ जुलै : प्राइम ग्राहकांसाठी खास ऑफर्स!

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध : सोबत Pixel Buds Pro सुद्धा!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!