MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

नोकियाचे नवे फोन Nokia 1, 8810 4G, new Nokia 6, 7 Plus, 8 Sirocco

Sooraj Bagal by Sooraj Bagal
February 25, 2018
in स्मार्टफोन्स
ADVERTISEMENT

सध्या सुरू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस मध्ये नोकियाने बरेच फोन्स सादर केले आहेत. एकेकाळी गाजलेला 8810 आता 4G सह नव्या रूपात, Nokia 6 ची नवी आवृत्ती, Nokia 1, Nokia 7 Plus, Nokia 8 चं Sirocco नवं मॉडल आता सादर झालं आहे.

Nokia 8810 4G : काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला हे मॉडेल आता नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे!

डिस्प्ले : 2.45” QVGA display, curved screen
ऑपरेटिंग सिस्टिम : Smart Feature OS powered by KaiOS
सीपीयू :  MSM8905 Dual Core 1.1 GHz
रॅम : 512 MB, स्टोरेज : 4GB
कॅमेरा : 2 MP rear camera with LED flash
कनेक्टिव्हिटी : वायफाय 802.11 b/g/n, ब्ल्यूटूथ 4.1, GPS/AGPS, 4G LTE
बॅटरी : 1500 mAh
किंमत : EUR 79 (~₹ ६३००)

Nokia 1 : हा अँड्रॉइड गो असलेला पहिला स्मार्टफोन असून यामध्ये गूगलच्या अॅप्सच्या गो नावाच्या कमी जागा घेणाऱ्या आवृत्त्या असतील. हा नोकियाचा सर्वात स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन आहे!
डिस्प्ले : 4.5” FWVGA IPS
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 8.1 Oreo (Go edition)
सीपीयू :  MT6737M Quad Core 1.1GHz
रॅम : 1GB LPDDR 3, स्टोरेज : 8GB
कॅमेरा : 5MP + 2 MP front camera
कनेक्टिव्हिटी : 802.11 b/g/n, Bluetooth® 4.2, GPS/AGPS
बॅटरी : 2150 mAh
व्हिडिओ : Nokia 1 With Android Go
किंमत : $ 85 (~₹ ५,५४९)

New Nokia 6 : नोकिया ६ च्या यशानंतर आणखी एक आवृत्ती आली आहे!
डिस्प्ले : 5.5” IPS full-HD Corning Gorilla Glass 3 16:9
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One with Oreo 8.1
सीपीयू :  Qualcomm Snapdragon 630 2.2GHz
रॅम : 3GB LPDDR 4, स्टोरेज : 32GB
कॅमेरा : 16 MP PDAF rear camera with ZEISS optics + 8 MP front camera
कनेक्टिव्हिटी : वायफाय, ब्ल्यूटूथ 5, GPS/AGPS+GLONASS+BDS+FM/RDS, NFC
बॅटरी : 3000 mAh
व्हिडिओ : New Nokia 6 with Android One
किंमत : EUR 279 (~₹ २२२००)

Nokia 7 Plus :
डिस्प्ले : 6″ IPS LCD full HD+
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One with Oreo 8.1
सीपीयू :  Qualcomm Snapdragon 660
रॅम : 4GB LPDDR 4, स्टोरेज : 64 GB
कॅमेरा : 12 MP + 13 MP 1.0µm f/2.6 with ZEISS optics आणि 16 MP front camera
कनेक्टिव्हिटी : वायफाय, ब्ल्यूटूथ 5, GPS/AGPS+GLONASS+BDS+FM/RDS, NFC
बॅटरी : 3800 mAh 
व्हिडिओ : Nokia 7 Plus with Android One
किंमत : EUR 399 (~₹ ३१,७५०)

Nokia 8 Sirocco : काही महिन्यांपूर्वी सादर झालेल्या या मॉडेलमध्ये सुधारित फीचर्ससह हा नवा फोन!
डिस्प्ले : 5.5″ QHD pOLED Corning Gorilla Glass 5
ऑपरेटिंग सिस्टिम : Android One with Oreo 8.1
सीपीयू :  Qualcomm Snapdragon 835
रॅम : 6GB LPDDR 4, स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 12MP Wide + 13MP Tele आणि 5 MP front camera
कनेक्टिव्हिटी : वायफाय, ब्ल्यूटूथ 5, GPS/AGPS+GLONASS+BDS+FM/RDS, NFC
बॅटरी : 3260 mAh इतर : Qi Wireless Charging
व्हिडिओ : Nokia 8 Sirocco with Android One
किंमत : EUR 749 (~₹ ६००००)

search terms nokia mwc 2018 android go one 

Tags: HMD GlobalMWCNokiaSmartphones
ShareTweetSend
Previous Post

गूगलने इमेज सर्च मधून View Image चा पर्याय काढून टाकला!

Next Post

सॅमसंग गॅलक्सी एस 9 व एस 9+ सादर !

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Google Pixel 6a

गूगलचा Pixel 6a भारतात उपलब्ध होणार : Google I/O मध्ये जाहीर!

May 14, 2022
OnePlus10R Nord CE Lite 2 Buds

वनप्लसचा OnePlus 10R 150W सर्वात वेगवान चार्जिंग सोबत Nord CE 2 Lite सादर!

April 29, 2022
Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात सादर : किंमत ६२९९० पासून सुरू !

April 29, 2022
Next Post
सॅमसंग गॅलक्सी एस 9 व एस 9+ सादर !

सॅमसंग गॅलक्सी एस 9 व एस 9+ सादर !

Comments 1

  1. Buy Contact Lenses says:
    4 years ago

    I really appreciate your professional approach. These are pieces of very useful information that will be of great use for me in future.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!