MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

व्हॉट्सअॅपवर आता ग्रुपसाठी व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स उपलब्ध!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 31, 2018
in ॲप्स

सध्याचं संवादासाठी वापरलं जाणारं माध्यम म्हणजे व्हॉट्सअॅप. रोज प्रत्येक जण या ना त्या कारणासाठी संदेश, छायाचित्रे, व्हिडीओ, ऑडिओ किंवा डॉक्युमेंट्स याद्वारे पाठवतोच. काही महिन्यांपूर्वी व्हॉइस कॉल व नंतर व्हिडीओ कॉलची सेवा सुद्धा व्हॉट्सअॅपला जोडण्यात आली होती. इंटरनेटद्वारे कॉल्स असल्यामुळे विदेशी गेलेल्याशी संपर्कासाठी उत्तम पर्याय होता. मात्र दरम्यान इतर स्पर्धकांनी इतरही अनेक सोयी देण्यास सुरुवात केली. शेवटी आता व्हॉट्सअॅपने सुद्धा ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे…!

सध्या व्हॉट्सअॅपवर तब्बल २०० कोटी मिनिटांचे कॉल्स दर दिवशी केले जात आहेत! आता व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल्स दोन्ही सुद्धा ग्रुपमध्ये अनेकांसोबत करता येतील! कधीही कुठेही आपण आपल्या संपर्कामधील चार लोकांसोबत ग्रुप कॉल करू शकतो!

ADVERTISEMENT

ग्रुप कॉल कसा करायचा ? : प्रथम कोणत्याही एका व्यक्तीच्या कॉन्टॅक्टवर जाऊन त्या व्यक्तिसोबत कॉल सुरु करा. कॉल सुरु होताच वर उजव्या कोपऱ्यात “add participant” बटन दिसेल त्याद्वारे आपण आणखी तिघांना त्या संभाषणात सहभागी करून घेऊ शकतो!

अधिकृत माहिती : WhatsApp Group Calling for Voice and Video Is Here

ग्रुप कॉल्स सुद्धा नेहमी end-to-end एन्क्रिप्शनद्वारे सुरक्षित केलेले असतील. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी हळूहळू उपलब्ध करून दिली जात आहे. तुम्ही व्हॉट्सअॅप प्ले स्टोरमध्ये अपडेट करून घ्या जर add participant पर्याय दिसत नसेल तर आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. या सेवेची rollout प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.

search terms whatsapp group video call voice call android ios iphone   

Tags: AppsCallsWhatsApp
Share65TweetSend
Previous Post

यूट्यूब अँड्रॉइड अॅपवर Incognito Mode आणि Dark Mode उपलब्ध!

Next Post

स्मार्टफोन विक्रीमध्ये अॅपलला मागे टाकत हुवावे दुसर्‍या क्रमांकावर, सॅमसंग अजूनही प्रथमच स्थानी!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post

स्मार्टफोन विक्रीमध्ये अॅपलला मागे टाकत हुवावे दुसर्‍या क्रमांकावर, सॅमसंग अजूनही प्रथमच स्थानी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Apple MacBook Neo

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

March 4, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026

ॲपलचा सर्वात स्वस्त लॅपटॉप MacBook Neo सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech