MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home स्मार्टफोन्स

Realme 2 Pro व Realme C1 फोन्स सादर : कमी किंमतीत उत्कृष्ट सोईंसह!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 27, 2018
in स्मार्टफोन्स

रिअलमीतर्फे आज Realme 2 Pro व Realme C1 असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. नॉचसोबत कमी किमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या फोन्समध्ये Realme C1 च्या रूपात आणखी एकाची भर पडली आहे तर Realme2 Pro चा नॉच  सर्वसाधारण नॉचपेक्षा वेगळा असून पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा आहे ज्याला वॉटरड्रॉप डिस्प्ले म्हटलं जातं. रिअलमी याला त्यांच्या भाषेत ड्यूड्रॉप डिस्प्ले म्हणत आहे. यावर्षी मे मध्ये Realme उप-ब्रँड ओप्पोकडून लाँच करण्यात आला होता.

रिअलमीने ४ महिन्यांमध्ये जवळपास १ कोटी फोन्सची विक्री केली आहे.रिअलमीतर्फे ब्रँड व्हिडिओ सुद्धा लाँच करण्यात आले असून Proud To Be Young असे त्यांचे घोषवाक्य आहे. याबरोबरच Asphalt गेमकडून रिअलमी चॅम्पियनशिप १ ऑक्टोंबर पासून सुरु होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT
Realme 2 Pro Marathi

Realme 2 Pro

Realme 2 Pro मध्ये 90.8% स्क्रीन टू बॉडी रेशो, फूल स्क्रीन डिस्प्ले,दर्जेदार प्रोसेसर, ड्युअल कॅमेरा, EIS. व्हिडिओ रेकॉर्डिंग, ColorOS मध्ये नवीन सुविधा, UFS 2.1, फेस अनलॉक, गोरिला ग्लास यांसारखे फिचर्स असतील. Realme 2 Pro फ्लिपकार्टवरच मिळणार असून ११ ऑक्टोंबर पासून उपलब्ध होईल.

Realme 2 Specifications:
डिस्प्ले : 6.3-inch (15.8cm) (2340х1080) FHD+ 19.5:9
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 660AIE
GPU: Adreno 512
रॅम : 4GB/6GB/8GB
स्टोरेज : 64/128 (Expandable upto 256GB)
बॅटरी : 3500mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Color OS 5.2 (Based on Android 8.1 Oreo)
कॅमेरा :  16MP+2MP
फ्रंट कॅमेरा : 16MP
रंग : Ice Lake, Black Sea, Blue Ocean.
सेन्सर : Fingerprint Sensor, Light  Proximity Sensor, M-Sensor, G-Sensor
इतर : 2.5D Display, Gorilla Glass 3, Dual Sim + microSD Card Slot, 90.8% Dewdrop FHD+ Full Screen, Bluetooth 5.0, 3.5mm Audio Jack,

किंमत : ₹13,990  (4GB+64GB)
            ₹15,990  (6GB+64GB)
            ₹17,990  (8GB+128GB)

लिंक – Realme 2 Pro on Flipkart

Realme C1 Marathi

Realme C1

Realme C1 मध्ये बेझललेस डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा, स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर ,अधिक क्षमतेची बॅटरी, फेस अनलॉक यांसाख्या सुविधा असतील.याबरोबरच ड्युअल सिमसोबत 256GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल. Realme C1 सुद्धा  फ्लिपकार्ट exclusive असून ११ ऑक्टोंबर पासून उपलब्ध होईल.

Realme C1 Specifications:
डिस्प्ले : 6.2-inch (15.75cm) (1520х720) HD+ 19:9 Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 450 (1.8 GHz- Octa-core)
रॅम : 2GB
स्टोरेज : 16 (Expandable upto 256GB)
बॅटरी : 4230mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Color OS 5.1 (Based on Android 8.1 Oreo)
कॅमेरा :  13MP+2MP
फ्रंट कॅमेरा : 5MP
रंग : Black, Blue
सेन्सर : G-sensor, M-sensor, Light Proximity Sensor, Pedometer, Acceleration Sensor
इतर : Dual Sim + microSD Card Slot, Bluetooth 4.2, 3.5mm Audio Jack, GPS Support, Dual VoLTE, Facial Unlock
किंमत : ₹6999   (2GB+16GB)

लिंक – Realme C1 on Flipkart

search terms Realme 2 Pro Realme C1 Oppo sub brand launches phone with waterdrop display 

Tags: DewDropDisplayNotchOpporealmeSmartphonesWaterDrop Display
ShareTweetSend
Previous Post

ऑक्युलसचा नवा गेमिंग व्हीआर हेडसेट! : ऑक्युलस क्वेस्ट सादर

Next Post

शायोमीची स्मार्ट होम उपकरणे सादर : मी बॅंड, एयर प्युरिफायर, मी लगेज, सिक्युरिटी कॅमेरा!

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

सॅमसंगचे Galaxy S26, S26+ आणि S26 Ultra सादर!

February 26, 2026
सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

December 2, 2025
Apple Event iPhone 17 iPhone 17 Air

ॲपलची iPhone 17 सिरीज, 17 Air सोबत नवे Watch व Airpods सादर

September 10, 2025
Next Post
शायोमीची स्मार्ट होम उपकरणे सादर : मी बॅंड, एयर प्युरिफायर, मी लगेज, सिक्युरिटी कॅमेरा!

शायोमीची स्मार्ट होम उपकरणे सादर : मी बॅंड, एयर प्युरिफायर, मी लगेज, सिक्युरिटी कॅमेरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026
ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

June 25, 2026
WhatsApp CEO Kunal Shah

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

June 25, 2026
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

July 24, 2026
Skyroot Vikram 1

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

July 24, 2026

सॅमसंग Galaxy Z Fold8 Ultra, Fold8, Flip8, Watch Ultra2, Watch9 सादर

Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

ॲपलने मॅकबुक, आयपॅडच्या आणि इतर प्रॉडक्टच्या किंमती वाढवल्या

CRED चे संस्थापक कुणाल शहा आता WhatsApp चे सीईओ!

गूगलच्या वर्कस्पेस अ‍ॅप्समध्ये नवीन आयकॉन्स

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech