MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Wearables

शायोमीची स्मार्ट होम उपकरणे सादर : मी बॅंड, एयर प्युरिफायर, मी लगेज, सिक्युरिटी कॅमेरा!

Swapnil Bhoite by Swapnil Bhoite
September 27, 2018
in Wearables, कॅमेरा

शायोमीने आज बेंगलुरूमध्ये नवीन इकोसिस्टम प्रॉडक्ट्स सादर केले आहेत. यामध्ये Mi Band 3, Air Purifier 2S, Mi Luggage, Mi Home Security Camera 360 यांचा समावेश आहे. यातील काही प्रॉडक्ट्स उद्यापासून तर उर्वरित १० ऑक्टोंबर  पासून अॅमॅझॉन, फ्लिपकार्ट व mi.com याठिकाणी उपलब्ध होतील. त्याचबरोबर सर्व प्रॉडक्ट्स मी होम सोबतच ऑफलाईन पार्टनर कडे येणाऱ्या दिवसांत उपलब्ध होतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

शायोमीने आज सादर केलेले प्रॉडक्ट्स पुढीलप्रमणे :-

Mi Band 3
अनेक ग्राहक आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या मी बँड ३ ची घोषणा शायोमीने आज केली असून उद्यापासून अॅमॅझॉन तसेच mi.com वर विक्रीस उपलब्ध होणार आहे. यामध्ये मी बँड 2 पेक्षा मोठी, ०.७८ इंच OLED टच स्क्रीन, Curved 2.5D डिझाइन, टच बटणचा समावेश आहे. शिवाय व्हॉटसअॅप  नोटीफिकेशन व टेक्स्ट मेसेज वाचता येणार सोबतच ३ दिवसापर्यंत हवामानाचा अंदाज समजणार आहे.
व्हिडिओ : https://youtu.be/ZIp57X8pgy4

मी बँड ३ हे ५० मीटर पर्यंत वॉटर रेझिस्टंट आहे त्याचबरोबर यामध्ये 110mAH बॅटरी चा समावेश असून इतर ब्रँड पेक्षा तीन पट जास्त दिवस चालेल असे कंपनी कडून सांगण्यात आले आहे. मी फिट अॅपच्या मध्मातून हेल्थ ट्रॅकिंगची सुविधा सुद्धा यामध्ये आहे. Mi Band 3 Price -₹ 1999

लिंक – अॅमॅझॉन  / mi.com

Mi Air Purifier 2S

दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या Mi Air Purifier 2 चे अपडेटेड व्हर्जन आज सादर करण्यात आले असून उद्यापासून अमेझॉन, फ्लिपकार्ट व mi.com वर उपलब्ध असेल. यामध्ये डिजिटल OLED डिस्प्ले, अधिक चांगले एअर प्युरिफिकेशन टेक, स्मार्ट होम इंटिग्रेशन यांचा समावेश आहे. सोबतच गूगल असिस्टंट व अमेझॉनच्या अलेक्सा असिस्टंटचे इंटिग्रेशन उपलब्ध आहे.
व्हिडिओ : https://youtu.be/2lnJg_6188g

Mi Air Purifier 2S Price – ₹8,999
लिंक – Flipkart / Mi.com

Mi Luggage 

मी लगेजची सुद्धा घोषणा शायोमीतर्फे करण्यात आली आहे. पॉलीकार्बोनेट बॉडी सोबतच स्क्रॅच रेझिस्टंट, TSA Approved Lock, Shock Absorbent, Dual Spinner Wheels, TPE Material, 4 Stop Adjustable Handle या सुविधा यामध्ये आहेत. 20 व 24 इंच अश्या दोन आकारात मी लगेज उपलब्ध असून. ब्लू, ग्रे आणि  रेड रंगात येईल.

Mi Luggage Price – ₹2,999 (20 inch) / ₹4,299 (24 inch)
10 October पासून उपलब्ध

Mi Home Security Camera 360

मी सिक्युरिटी कॅमेरा मध्ये 360 डिग्री मध्ये AI मोशन डिटेक्शन, इन्फ्रारेड नाईट व्हिजन, 1080p FHD व्हिडिओ रेकॉर्डिंग व 2X झूम, 64GB स्टोरेज, 2-way Audio अशा सुविधा आहेत. Price – ₹2,699
10 October पासून उपलब्ध

शायोमी अंतर्गत २००+ इकोसिस्टम कंपन्या आहेत. या २००+ कंपन्यांकडून प्रॉडक्ट्स तयार केले जातात व शायोमी त्यांची गुणवत्ता व इतर गोष्टी तपासून शायोमी ब्रँड अंतर्गत सादर करते. शायोमीची सुरूवात सॉफ्टवेअर कंपनी म्हणून झाली होती व आज स्मार्टफोन बरोबरच शायोमीचे इतर प्रॉडक्ट्स सुद्धा उपलब्ध आहेत.

ADVERTISEMENT
Tags: Air PurifierMi BandMi LuggageSecuritySmart HomeWearablesXiaomi
Share14TweetSend
Previous Post

Realme 2 Pro व Realme C1 फोन्स सादर : कमी किंमतीत उत्कृष्ट सोईंसह!

Next Post

शायोमीचे नवे स्मार्ट टीव्ही सादर : Mi TV 4 Pro, 4A Pro, 4C Pro

Swapnil Bhoite

Swapnil Bhoite

Related Posts

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

सॅमसंग Galaxy Z Fold5, Z Flip5 सादर : सोबत Watch6, Tab S9 सुद्धा!

July 26, 2023
ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

January 6, 2023
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
Next Post
शायोमीचे नवे स्मार्ट टीव्ही सादर : Mi TV 4 Pro, 4A Pro, 4C Pro

शायोमीचे नवे स्मार्ट टीव्ही सादर : Mi TV 4 Pro, 4A Pro, 4C Pro

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023
ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

September 13, 2023
Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

August 28, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Google's 25th Birthday

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

September 27, 2023
WhatsApp Channels

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

September 21, 2023

आज गूगलचा २५ वा वाढदिवस : इंटरनेट सर्चचा राजा!

व्हॉट्सॲप चॅनल्स आता सर्वांना उपलब्ध : बिझनेस ॲपसाठीही नवे फीचर्स!

ॲपलची आयफोन १५ मालिका सादर : आता चक्क USB C पोर्टसह!

Jio AGM : AirFiber, Cloud PC, स्मार्ट होम, AI मॉडेल्स बद्दल माहिती जाहीर!

चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!