MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home eCommerce

अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल १० ऑक्टोबरपासून सुरू : सर्वात मोठ्या ऑफर्स!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
October 8, 2018
in eCommerce

अॅमेझॉनने या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटने त्यांचा ग्रेट इंडियन सेल परत आणला असून यावेळी दिवाळीच्या वेळेस होणारी खरेदी लक्षात घेऊन अॅमेझॉन व फ्लिपकार्ट दोघांनी त्यांचे सेल एकाच दिवशी सुरु करण्याचं ठरवलं आहे. या सेल दरम्यान वस्तूंची मोठी विक्री होणार असून ग्राहकांना सुद्धा या ऑफर्सद्वारे मोठा फायदा होणार आहे. फ्लिपकार्टने HDFC तर अॅमेझॉनने एसबीआय ग्राहकांना १०% अतिरिक्त सूट देत असल्याचं जाहीर केलं आहे!

अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल ऑफर्स : Amazon Great Indian Sale

आम्ही या पोस्टमध्ये काही खास ऑफर्स/डील्सबद्दल माहिती देणार असून ही पोस्ट संपूर्ण सेल संपेपर्यंत रोज अपडेट केली जाईल. जेणेकरून तुम्हाला मोबाईल्स, लॅपटॉप्स सारख्या वस्तू स्वस्तात विकत घेण्यात मदत होईल.

ADVERTISEMENT

तुम्ही जर आम्ही खाली दिलेल्या लिंक्सवरूनच प्रॉडक्ट्स विकत घेतले तर अॅमेझॉन आम्हाला त्यामध्ये काही कमिशन देईल ज्यामुळे आम्हाला ही साईट सुरु ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही कोणतीही खरेदी करताना आमच्याकडून लिंक्स घेऊन खरेदी करा व आम्हाला सहकार्य करा.  

आता प्रमुख ऑफर्सबद्दल पाहूया :

  • सर्व एसबीआय कार्ड धारकांना या सेलदरम्यान केलेल्या प्रत्येक खरेदीवर मिळालेल्या डिस्काउंट सोबत १०% अतिरिक्त सूट मिळेल. यासाठी एसबीआय डेबिटकार्ड द्वारे खरेदी करणे आवश्यक असेल. 
  • एसबीआय ची खरेदीच्या १०% सूट  (एकूण सूट ₹ १५०० होईपर्यंतच) 
  • अॅमेझॉन पे मध्ये ३००० कॅश लोड केल्यास ३०० कॅशबॅक! 
  • अॅमेझॉन प्राइम ग्राहकांसाठी सेल ९ ऑक्टोबरच्या रात्रीच सुरू होणार! सोबत सर्व ऑफर्स प्राईम ग्राहकांना सर्वात आधी मिळतील!
  • सर्व स्मार्टफोन्सना सेल दरम्यान स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत : स्क्रिन फुटल्यास चक्क मोफत बदलून मिळणार! घरी येऊन फोन घेऊन स्क्रिन मोफत बदलून फोन परत घरी आणून दिला जाईल! 
  • टीव्ही, फ्रिजवर १ वर्ष अतिरिक्त वॉरंटी!  अॅप द्वारे खरेदी केल्यास ५ लाखापर्यंतची बक्षिसे!
  • दररोज रात्री ८ नंतर मिडनाईट डील्स! सणासाठी असलेल्या गिफ्ट कार्ड्सवर सुद्धा सूट!     

मोबाईल फोन्सवरील ऑफर्स : (या फोन्सवर स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक असाल तर अतिरिक्त १०% सूट मिळेल!)

  • OnePlus 6 : ₹ 29999
  • Redmi 6A : ₹ 5999
  • Redmi Y2 : ₹ 8999
  • Samsung Galaxy S9 : ₹ 42990
  • Samsung Note 8 : ₹43990
  • Samsung Galaxy A8+ : ₹23990
  • Sasmung Note 9 : 
  • Samsung On7 Prime :  ₹10990
  • Vivo V9 Pro : ₹ 17990
  • Vivo Y83 : ₹ 13990
  • Vivo NEX : ₹ 44990
  • Moto G5S : ₹ 9999
  • Moto E5 : ₹ 9999
  • Moto G6 : ₹ 11999
  • Honor Play : ₹ 18999
  • Honor 7C : ₹ 8999
  • Honor 7X : ₹ 9999
  • Honor View 10 : ₹ 24999
  • Huawei P20 Pro : ₹ 54999
  • Huawei nova 3 : ₹ 29999
  • Huawei nova 3i : ₹17990
  • Huawei P20 Lite : ₹15999
हेडफोन्स/स्पीकर्सवरील ऑफर्स :
  • JBL Wireless Speaker : 1399
  • JBL Cinema Wireless Soundbar : 13990
  • Bose Noise Cancellation Headphones : 12600
  • हेडफोन्सवरील ऑफर्स    
WD Green 120GB SSD : 1899 :

कॅमेरा ऑफर्स : https://amzn.to/2QBpG4z

लॅपटॉप्स : https://amzn.to/2PfOAXk
टीव्ही : https://amzn.to/2OLIZuT
हार्डडिस्क : https://amzn.to/2Cwhr78

search terms : amazon great indian sale offers deals discounts on smartphones, tv, laptops, tablets, electronics

    Tags: AmazoneCommerceGreat Indian SaleOffersSalesSBIShopping
    Share45TweetSend
    Previous Post

    फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज १० ऑक्टोबरपासून! : अनेक ऑफर्स, डिस्काउंट!

    Next Post

    गूगल प्लस होणार बंद : सुरक्षेत त्रुटी असूनही गूगलने लपवली माहिती!

    Sooraj Bagal

    Sooraj Bagal

    Related Posts

    Jio Google Gemini Offer

    जियोतर्फे Gemini AI Pro १८ महिने मोफत : आता सर्व 5G ग्राहकांसाठी उपलब्ध!

    November 8, 2025
    ChatGPT GO Free India

    ChatGPT Go प्रीमियम प्लॅन आता भारतात एक वर्ष मोफत उपलब्ध!

    November 4, 2025
    फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

    फ्लिपकार्ट व ॲमेझॉनचे सर्वात मोठे सेल २३ सप्टेंबरपासून!

    September 22, 2025
    Perplexity Pro Airtel Offer

    एयरटेलच्या सर्व ग्राहकांना Perplexity Pro AI वर्षभर मोफत!

    July 18, 2025
    Next Post
    गूगल प्लस होणार बंद : सुरक्षेत त्रुटी असूनही गूगलने लपवली माहिती!

    गूगल प्लस होणार बंद : सुरक्षेत त्रुटी असूनही गूगलने लपवली माहिती!

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ADVERTISEMENT
    Anthropic AI Plugins IT Selloff

    Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

    February 4, 2026
    Adobe Express Premium FREE Airtel Offer

    एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

    January 29, 2026
    अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

    अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

    December 11, 2025
    Google Year In Search 2025

    गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

    December 6, 2025
    MSRTC Timing Check Marathi

    एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

    September 25, 2012
    Adobe Express Premium FREE Airtel Offer

    एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

    January 29, 2026
    Anthropic AI Plugins IT Selloff

    Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

    February 4, 2026
    ADVERTISEMENT
    MarathiTech - मराठीटेक

    तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

    मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

    Anthropic AI Plugins IT Selloff

    Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

    February 4, 2026
    Adobe Express Premium FREE Airtel Offer

    एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

    January 29, 2026

    Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

    एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

    अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

    गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

    सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

    • About
    • Advertise
    • Privacy Policy
    • Contact

    © MarathiTech 2024 A Product by BagalTech

    error: Content is protected!
    No Result
    View All Result
    • स्मार्टफोन्स
    • ॲप्स
    • टेलिकॉम
    • खास लेख
    • गेमिंग
    • ऑपरेटिंग सिस्टिम्स
    • शॉपिंग ऑफर्स
    • आमच्याबद्दल About Us
    • संपर्क – प्रतिक्रिया

    © MarathiTech 2024 A Product by BagalTech