MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ॲप्स

स्विगी करणार २००० महिला ड्रायव्हर्सची नियुक्ती!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 21, 2018
in ॲप्स

विविध पदार्थ घरपोच उपलब्ध करून देणाऱ्या स्विगी (Swiggy) या प्रसिद्ध फुड डिलिव्हरी कंपनीने दहा शहरात २००० महिला ड्रायव्हर्सची नियुक्ती करत असल्याचं जाहीर केलं आहे. मार्च २०१९ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. फुड डिलिव्हरी क्षेत्रात महिलांची कमी असलेली संख्या पाहून हे पाऊल उचलत असल्याचं स्विगीतर्फे सांगण्यात आलं आहे.

या महिलांसाठी सेफ झोन निवडलेले असतील जेथे त्यांना सुरक्षितपणे काम करता येईल आणि त्यांच्या ऑर्डर्स संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचं बंधन असेल. यासंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या एक लाखाहून अधिक संख्या असलेला कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे आहे यामध्ये कोची, अहमदाबाद, मुंबई, पुणे या शहरात सध्या केवळ ६० महिला आहेत. 

ADVERTISEMENT

सोबतच पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या ड्रायव्हर्ससाठी Swiggy Smiles जाहीर केलं असून याद्वारे त्यांना कॉलवर डॉक्टर्स, शैक्षणिक शिष्यवृत्ती (मुलानासुद्धा), कर्ज, इ. देण्यात येईल!

 २०१४ मध्ये सुरुवात झालेलं स्विगी अॅप प्रचंड लोकप्रिय झालं असून ५०,००,००० हून अधिक इन्स्टॉलेशन्स झाले आहेत. ग्राहकांमध्येसुद्धा इतर सेवांशी तुलना करता स्विगी उत्तम सेवा देतं अशी भावना असल्याचं पाहायला मिळतं.  त्यांची सध्या ४५ शहरात ४५००० हून अधिक हॉटेल्ससोबत भागीदारी आहे! महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरात यांची सेवा उपलब्ध आहे. स्विगीची या क्षेत्रात उबर इट्स, फुडपांडा, झोमॅटो यांच्याशी स्पर्धा पाहायला मिळते.      

माहिती साभार : Medianama 
search terms : swiggy to employ 2000 women drivers for food delivery swiggy in marathi

Tags: AppsFood DeliverySwiggy
Share12TweetSend
Previous Post

AMD चं नवं ग्राफिक्स कार्ड RX590 सादर : 1080p गेमिंगसाठी उत्तम पर्याय

Next Post

शायोमी रेडमी Note 6 Pro सादर : एकूण चार कॅमेरा असलेला फोन!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Google Play Best Apps & Games of 2025

गूगल प्ले स्टोअरवरील २०२५ चे सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

November 23, 2025
OpenAI Sora 2

OpenAI ने आणलं Sora 2 आणि AI व्हिडिओसाठी इंस्टाग्रामसारखं अ‍ॅप!

October 1, 2025
WhatsApp for iPad

व्हॉट्सॲप आता ॲपल आयपॅडवरसुद्धा उपलब्ध!

May 28, 2025
Instagran Edits App

इंस्टाग्रामचं नवं Edits ॲप : फोनवरच व्हिडिओ एडिट करा!

April 23, 2025
Next Post
शायोमी रेडमी Note 6 Pro सादर : एकूण चार कॅमेरा असलेला फोन!

शायोमी रेडमी Note 6 Pro सादर : एकूण चार कॅमेरा असलेला फोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
Google Year In Search 2025

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

December 6, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026
अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

December 11, 2025
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Anthropic AI Plugins IT Selloff

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

February 4, 2026
Adobe Express Premium FREE Airtel Offer

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

January 29, 2026

Anthropic च्या नव्या AI प्लगइन्समुळे जगभरात आयटी शेयर्स घसरले!

एयरटेलच्या सर्व ग्राहकांना ‘अडोबी एक्सप्रेस प्रीमियम’ मोफत!

अडोबी फोटोशॉप आता ChatGPT मध्ये उपलब्ध!

गूगल इयर इन सर्च : भारतीयांनी २०२५ मध्ये गूगलवर ‘काय’ शोधलं?

सॅमसंगचा Galaxy Z Trifold फोन सादर : १० इंची डिस्प्ले!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech