MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home गेमिंग

पब्जी मोबाइलचं नवं अपडेट 0.10.5 रॉयल पास सीझन ५ सुरू!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 19, 2019
in गेमिंग

PUBG Mobile या तुफान लोकप्रिय मोबाइल गेमचं अपडेट 0.10.5 आता उपलब्ध झालं असून यामध्ये काही नव्या सोयी पाहायला मिळतील. Royal Pass Season 5 सुद्धा सुरू झाला असून नव्या स्कीन्स, कपडे, रिवार्ड्स आता उपलब्ध झाले आहेत! या अपडेटद्वारे Mk47 Mutant ही assault rifle उपलब्ध झाली आहे. यामध्ये multiple fire modes व 20-bullet clip असेल.

या नव्या बंदुकीमध्ये grips, muzzle, sight व scope अशा सर्व अटॅचमेंट्स चालतील. नव्याने जोडण्यात आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे लेझर साईट अटॅचमेंट! यामुळे अधिक चांगला recoil control मिळेल आणि लांबच्या शत्रूला स्कोपशिवाय मारणं थोडं सोपं होईल!

ADVERTISEMENT

रॉयल पास सीझन ५ सुरू झाल्यामुळे आता सर्वजण सेम रॅंकवर असतील आणि गेममधील चॅलेंज पूर्ण केल्यावर रॅंक वर सरकत जाईल आणि त्यानुसार रिवॉर्ड्स मिळतील! यासोबत गेमप्लेमध्येही थोडेफार बदल करण्यात आले असून विकेंडी मॅप आता कस्टम रूम्समध्येही उपलब्ध असेल…

Source: PUBG Mobile
Tags: GamingPUBGPUBG Mobile
Share9TweetSend
Previous Post

अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑफर्स…!

Next Post

मायक्रोसॉफ्ट विंडोज ७, विंडोज १० मोबाइलचा सपोर्ट बंद होणार!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

ॲमेझॉन प्राइम गेमिंग आता भारतात उपलब्ध!

December 20, 2022
Google Play 2022 Best Apps Games

गूगल प्लेवर २०२२ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 9, 2022
GTA 6 चा डेव्हलपर्स गेमप्ले हॅकरकडून लीक : गेमिंग विश्वात खळबळ!

GTA 6 चा डेव्हलपर्स गेमप्ले हॅकरकडून लीक : गेमिंग विश्वात खळबळ!

September 19, 2022
Next Post
मायक्रोसॉफ्ट विंडोज ७, विंडोज १० मोबाइलचा सपोर्ट बंद होणार!

मायक्रोसॉफ्ट विंडोज ७, विंडोज १० मोबाइलचा सपोर्ट बंद होणार!

Comments 1

  1. Trendy Women Fashion says:
    4 years ago

    Very informative, keep posting such good articles, it really helps to know about things.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!