MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
  • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home Social Media

युसाकू मायेजावाने मोडला ट्विटरवरचा रिट्विट रेकॉर्ड!

जपानी उद्योजक युसाकू स्पेसएक्सच्या नियोजित चंद्रमोहिमेसाठी निवडलेला पहिला प्रवासी आहे!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
January 8, 2019
in Social Media

जपानी उद्योजक युसाकू मायेजावाने सर्वाधिक रिट्विट केलं गेलेल्या ट्विटचा विक्रम मोडला असून त्या ट्विटमध्ये रिट्विट करणार्‍या १०० ट्विटर यूजर्सना पैसे देण्याचं जाहीर केलं होतं. त्याच्या झोझोटाऊन या वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याच्या आनंदात हे करत असल्याच ट्विटमध्ये म्हटल आहे!

ZOZOTOWN新春セールが史上最速で取扱高100億円を先ほど突破!!日頃の感謝を込め、僕個人から100名様に100万円【総額1億円のお年玉】を現金でプレゼントします。応募方法は、僕をフォローいただいた上、このツイートをRTするだけ。受付は1/7まで。当選者には僕から直接DMします! #月に行くならお年玉 pic.twitter.com/cKQfPPbOI3

— Yusaku Maezawa (MZ) 前澤友作 (@yousuck2020) January 5, 2019

YouSuck2020 असं यूजरनेम असलेल्या युसाकूने त्याला फॉलो करणार्‍या आणि ते ट्विट रिट्विट करणार्‍याना डीएमद्वारे संपर्क साधून कोणालाही निवडून पैसे मिळतील असं सांगितलं आणि ट्विटर या सोशल मीडिया वेबसाइटवरचा रिट्विटचा रेकॉर्ड मोडीत निघाला! त्याने प्रत्येक 1 मिलियन जपानी येन्स म्हणजे जवळपास ७ लाख रुपये देण्याचं सांगितलं आहे!
युसाकूबद्दल आणखी सांगायचं म्हणजे तो जपानी उद्योजक असून स्पेसएक्सच्या चंद्रमोहिमेद्वारे २०२३ मध्ये चंद्रावर जाणार आहे.

ADVERTISEMENT

आता हे ट्वीट ५५ लाखाहून अधिक वेळा रिट्विट केलं गेलं आहे!

(लेख लिहित असताना 5,592,940+)

यापूर्वीचा विक्रम कार्टर विल्करसन याच्या नावे होता ज्याने वेंडीज या प्रसिद्ध फास्ट फूड रेस्टोरंटच्या ट्विटर हॅंडलवर मोफत चिकन नगेट मिळवण्यासाठी किती रिट्विट असा प्रश्न विचारल्यावर आलेल्या 18 मिलियन उत्तरावर सर्वांना आवाहन करत रिट्विटचा रेकॉर्ड केला होता! त्यापूर्वी एलेन डीजनरसचं ऑस्करमधील सेल्फीचं ट्विट सर्वाधिक आरटी मिळवणारं ठरलं होतं!

  1. Yusaku Maezawa : @yousuck2020
  2. Carter Wilkerson : @carterjwm
  3. Ellen DeGeneres : @TheEllenShow
Tags: ReTweetSocial MediaTwitterYusaku Maezawa
Share12TweetSend
Previous Post

एसुस झेनबुक S13 : सर्वात कमी बेझल्स असलेला लॅपटॉप!

Next Post

CES 2019 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
twitter elon musk

इलॉन मस्कने ट्विटर कंपनी विकत घेतली : ३,३७,००० कोटींचा व्यवहार!

April 26, 2022
Instagram Feed Sort

इंस्टाग्रामवर आवडीच्या पोस्ट्स क्रमाने पहा : Chronological Feed परत उपलब्ध!

March 24, 2022
Twitter Tips Paytm

ट्विटरवर टीपद्वारे पैसे स्वीकारण्यासाठी पेटीएमचाही पर्याय उपलब्ध!

February 17, 2022
Next Post
CES 2019 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2019 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022
Internet Explorer Retiring

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

June 15, 2022
Xbox Games Showcase

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

June 13, 2022
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Poco F4 5G

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

June 24, 2022
Telegram Premium

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

June 20, 2022

Poco F4 5G भारतात सादर : SD870, AMOLED डिस्प्ले आणि किंमतही कमी!

टेलिग्राम प्रीमियम उपलब्ध : दुप्पट लिमिट्स, जाहिराती नाही, खास स्टीकर्स, खास सोयी!

इंटरनेट एक्सप्लोरर ब्राऊजर आजपासून बंद होणार!

एक्सबॉक्सवर येत्या वर्षात उपलब्ध होणाऱ्या गेम्स जाहीर : स्टारफील्ड, Diablo 4, इ.

ॲपल WWDC 2022 : iOS 16, iPadOS 16, macOS Ventura अपडेट्स सादर

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!