MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

ब्लॅक होलचा (कृष्णविवर) सर्वात पहिला फोटो आज होतोय प्रसिद्ध !

विज्ञानामधील महत्वाचा ऐतिहासिक शोध आज समोर येणार

Sooraj Bagal by Sooraj Bagal
April 10, 2019
in News

ब्लॅक होल म्हणजे मराठीत कृष्णविवर जे आजवर पाहणं किंवा चित्रित करणं अशक्य आहे असं समजलं जात होतं. आज या विचारांना मागे टाकत युरोपियन टेलिस्कोप Event Horizon Telescope ने ब्लॅकहोल (BlackHole) चित्रित केला असण्याची माहिती जाहीर होणार आहे!

कृष्णविवर ही काही तार्‍यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा तार्‍यांना कृष्णविवर म्हणतात.

माहिती साभार : विकिपीडिया

प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही अशा कृष्णविवराचा फोटो काढण्यामध्ये यश मिळवणं ही शास्त्रज्ञांसाठी नक्कीच फार मोठी गोष्ट असणार आहे. या गोष्टीबद्दल अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीव्हन हॉकिंग यांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. जगभरातून अनेक जण या आज होणार्‍या घोषणेकडे लक्ष ठेऊन आहेत. यामध्ये नेमक काय सांगितलं जाईल याची माहिती सध्या उघड करण्यात आलेली नसली तरी शक्यता कृष्णविवराच्या पहिल्या छायाचित्राचीच असेल… त्यांच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये Breakthrough discovery in astronomy सांगण्यात आलं आहे!

ADVERTISEMENT

या खगोलशास्त्रामधील मोठ्या घटनेबद्दल माहिती देण्यासाठी युरोपियन कमिशनने पत्रकार परिषद आयोजित केली असून ही आज १० एप्रिल सायं ६.३० वाजता लाईव्हस्ट्रिमद्वारे यूट्यूबवर पाहता येईल. लिंक : https://youtu.be/Dr20f19czeE

The first ever image of a black hole.
Taken by Event Horizon Telescope. #EUFunded.#RealBlackHole. pic.twitter.com/seOgqfkuYL

— European Commission 🇪🇺 (@EU_Commission) April 10, 2019
पहिल्या फोटोच्या छायाचित्राबद्दल अधिकृत ट्विट
Event Horizon Telescope

लेखाच्या सुरूवातीला असलेला फोटो हा अधिकृत नसून डिजिटल आर्टिस्टच्या कल्पनेतून कम्प्युटरवर तयार करण्यात आलेलाआहे याची नोंद घ्यावी.

Tags: AstronomyBlack HoleDiscoveryScience
Share46TweetSend
Previous Post

कॅननचा नवा DSLR सादर : EOS Rebel SL3 250D

Next Post

सॅमसंग A70, A80 सादर : आता पूर्ण फिरणार्‍या कॅमेरासह!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Webb Space Telescope

James Webb टेलिस्कोपचं प्रक्षेपण : सर्वात मोठा व शक्तिशाली स्पेस टेलिस्कोप

December 26, 2021
Jeff Bezos Space

ॲमेझॉन संस्थापक जेफ बेझोस यांचा अवकाश प्रवास यशस्वी!

July 20, 2021
रिचर्ड ब्रॅन्सन यांचा अवकाश प्रवास यशस्वी : आता अवकाश पर्यटन शक्य!

रिचर्ड ब्रॅन्सन यांचा अवकाश प्रवास यशस्वी : आता अवकाश पर्यटन शक्य!

July 12, 2021
SpaceX Nasa Moon Lander

इलॉन मस्कच्या स्पेसएक्समार्फत नासा चंद्रावर मानव पाठवणार!

April 17, 2021
Next Post
सॅमसंग A70, A80 सादर : आता पूर्ण फिरणार्‍या कॅमेरासह!

सॅमसंग A70, A80 सादर : आता पूर्ण फिरणार्‍या कॅमेरासह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
YouTube Adblockers

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

November 1, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

November 6, 2023
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

November 18, 2023
व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

November 17, 2023

ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी

व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

अभिनेत्री रश्मिकाचा Deepfake व्हिडिओ व्हायरल : डीपफेक म्हणजे काय?

यूट्यूबने ॲडब्लॉकर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे!

ॲपलचे M3 प्रोसेसर आधारित MacBook Pro आणि iMac सादर!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!